आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे देखील समजून घ्या:भाड्याच्या प्रॉपर्टीतून व्यवसाय करताय तर टीडीएस कापावा

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्रोतावर कर कपात (टीडीएस) उत्पन्नाच्या वेगवेगळ्या स्त्रोतांवर केली जाते. पगार, व्याज, एखादी व्यावसायिक कमाई, भाडे किंवा किंवा कमीशनचा यात समावेश आहे. समजा एखादा व्यवसाय भाड्याच्या मालमत्तेतून चालत आहे, ज्याचे मासिक भाडे ५० हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिकाला त्यातील काही भाग टीडीएस म्हणून कापावा लागेल. १०% टीडीएसच्या हिशेबाने उद्योजक ५ हजार रुपयाची कपात करुन प्रॉपर्टी मालकाला ४५ हजार देईल. दर महिन्याला टीडीएस कापला गेल्यास, तो पुढील महिन्याच्या ७ तारखेला किंवा त्यापूर्वी सरकारकडे जमा करावा लागेल.