आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय टेक इंडस्ट्रीत फ्रेशर्ससाठी उत्तम संधी आहेत. काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. नॅसकॉम व इनडीडच्या अहवालानुसार, टेक इंडस्ट्रीत २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत जनरेशन झेडचा वाटा १८ ते २०% तर मिलेनियल्सची भागीदारी ६८ ते ७०% राहिली. ७९% जनरेशन झेड उत्तम संधी मिळाल्यास आपली पहिली नाेकरी दोनपेक्षा जास्त वर्षे करण्याचा विचार करते. अहवालात पुढील तथ्येही समोर आली आहेत.
3,80,000 फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या भारतीय टेक इंडस्ट्रीने (२०२२)
70% जनरेशन झेड विद्यार्थ्यांना टेकशी संबंधित नोकऱ्या हव्यात
50% हिस्सेदारी होईल नव्या वर्कफोर्सची २०३० पर्यंत या क्षेत्रामध्ये
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.