आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The 133 year old Dance Club, Built Along The Eiffel Tower, Is Open To Tourists For The First Time

प्रसिद्ध क्लब मॅलन रूज:आयफेल टॉवरबरोबर बांधलेला 133 वर्षे जुना डान्स क्लब पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुला

पॅरिस19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंड मिलच्या आत  लक्झरी बेड असलेली सुंदर खोली आहे. - Divya Marathi
विंड मिलच्या आत  लक्झरी बेड असलेली सुंदर खोली आहे.

पॅरिसचा प्रसिद्ध क्लब मॅलन रूज, ज्याला फ्रेंचमध्ये रेड विंड मिल म्हणूनही ओळखले जाते, प्रथमच पर्यटकांसाठी खुला करण्यात आले आहे. आयफेल टॉवर पॅरिसच्या जागतिक मेळ्यासाठी उघडला गेला तेव्हा या क्लबची स्थापनाही झाल नव्हती. कॅनकन नर्तकांसाठी आणि येथील खास चित्रांसाठी हा क्लब प्रसिद्ध होता. हा क्लब आता पर्यटकांसाठी खुला केला आहे.133 वर्ष जुना आहे पॅरिसचा हा डान्स क्लब 17 हजार रुपये तिकीट आहे. ४ तासांच्या शाेचे 80 रुपयांत विजेत्याला मिळेल संधी

बातम्या आणखी आहेत...