आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Final Selection Of This Design For The Crystal Cabin Award Is The 2022 | Marathi News

गाडी नाही, विमानातील आसन:क्रिस्टल केबिन पुरस्कारासाठी या डिझाइनची अंतिम निवड, जर्मन एअरोस्पेस सेंटरने डिझाइन केलेल्या नेक्स्टजीसी नावाच्या आसनाच्या डिझाइनची २०२२ च्या क्रिस्टल केबिन

हॅम्बर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. लांबच्या विमान प्रवासात प्रवाशांना जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी डिझायनर प्रयोग करत राहतात.

आता विमानामध्ये गाडीच्या धर्तीवर आसने लावण्याचा विचार केला जात आहे. जर्मन एअरोस्पेस सेंटरने डिझाइन केलेल्या नेक्स्टजीसी नावाच्या आसनाच्या डिझाइनची २०२२ च्या क्रिस्टल केबिन पुरस्कारासाठी अंतिम निवड झाली आहे. एका केबिनमध्ये गाडीप्रमाणे सहा जणांना बसायला आणि तिघांना झोपण्यासाठी हे आसन आहे. आसनाच्या खाली सामान ठेवण्यासाठी जागा आहे.

बातम्या आणखी आहेत...