आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The First Case Of Insider Trading In Crypto; The Accused Paid Rs 77.62 Lakh For Bail

न्यूयॉर्क:क्रिप्टोमध्ये इनसायडर ट्रेडिंगचे पहिले प्रकरण; जामिनासाठी आरोपीने दिले 77.62 लाख

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मॅनहॅटन अभियोजकांनी ओपनसीच्या माजी कर्मचाऱ्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप लावला आहे. ओपनसी ही डिजिटल वस्तूंची लिलाव साइट आहे, ज्याला नॉन-फंजिबल टोकन (एनएफटी) म्हणून ओळखले जाते. क्रिप्टो कंपनीत ा इनसायडर ट्रेडिंगचे हे पहिले प्रकरण असल्याचे मानले जाते. ओपनसीचे माजी उत्पादन व्यवस्थापक नॅथॅनियल चॅस्टेन (३१) याच्यावर त्याने साइटवरून एनएफटीची गुप्त खरेदी केली.त्याला त्याची किंमत वाढण्याचा अंदाज होता असा आराेप आहे. लिलावानंतर भाव वाढल्यावर त्याची विक्री करून मोठा नफा कमावला. बुधवारी त्याच्या अटकेनंतर, चेस्टाइनने दोषी नसल्याची कबुली दिली व त्याला १ लाख डाॅलरच्या (७७.६२ लाख रु.) जामिनावर सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...