आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Market For Cryptocurrencies Continues To Rise, With Bitcoin Rising By Rs 36,000 And Etherium By Rs 4,000.

क्रिप्टोकरेंसी प्राईज अपडेट:क्रिप्टोकरेंसीच्या मार्केट मध्ये आजही होते आहे वाढ, बिटकॉइन 36 हजार तर इथीरियम 4 हजार रूपयांनी महागला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी क्रिप्टोकरन्सीच्या किमती मध्ये वाढ झाली आहे. दुपारी 1:30 वाजता बिटकॉइन 1.20% वाढीसह 36.45 लाख रुपयांवर व्यवहार करत होते. यादरम्यान, त्याची किंमत 36,765 रुपयांनी (24 तासांत) वाढली आहे. इथरियमबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या २४ तासांत त्याची किंमत 1.76% वाढली आहे. तो 4,758 रुपयांनी वाढून त्याची किंमत 2.74 लाख रुपये झाली आहे.

कारडानो आणि डॉजकॉइन मध्ये मोठी घसरण
कारडानो आणि डॉजकॉइन मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कारडानो बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात त्याची किंमत 0.21% ने कमी झाली आहे. त्याच वेळी, डॉजकॉइन किंमत 0.29-0.29% ने कमी झाली आहे.

क्रिप्टोकरन्सीच्या किंमती

कॉईन चे नावकिंमत24 तासांत बदलल्या किंमतीबदल
बिटकॉइन36,45,36836,7651.20
इथीरियम2,74,8584,7581.76
टेदर78.821.111.43
कारडानो92-0.18-0.21
USD कॉइन78.791.901.40
रिपल65.650.180.29
पोल्काडॉट1,82989.705.16
डॉजकॉइन11.14-0.03-0.29
पॉलीगॉन133.61-0.38-0.29
सोलाना10,8703163.00

क्रिप्टोवर 30% कर
व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोवर 30% कर आकारला जाईल. जर एखाद्या व्यक्तीने क्रिप्टो चलन विकून नफा कमावला तर त्याला त्यावर कर भरावा लागेल. 1 एप्रिलपासून विक्रीवर 1% TDS देखील कापला जाईल.

बातम्या आणखी आहेत...