आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारी पसरल्याची भीती शेअर बाजारावर दिसून आली. आशियातील बाजारात बुधवारी घसरण दिसून आली. देशांतर्गत बाजारानेदेखील सुरुवातीची आघाडी गमावली. प्रमुख निर्देशांक १% तोट्यात राहिले. सेन्सेक्स ६३५ अंकांच्या घसरणीसह ६१,०६७ वर बंद झाला. निफ्टीदेखील १८६ अंक घसरून १८,१९९च्या पातळीवर राहिला. ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स ७६४ अंक आणि निफ्टी २२३ अंक घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर ६०,९३८ आणि १८,१६३ पर्यंत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.