आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरुषांसाठी कपडे बनवणाऱ्या स्वीडनची कंपनी ईटनने शर्टच्या किमतीविषयी एक नवा प्रयोग केला आहे. ईटनने इंडेक्स नावाचे शर्ट लाँच केले आहे. याचे बेस प्राइस २८० डॉलर (२३,१६८ रुपये) आहे. मात्र यूएस स्टॉक मार्केट इंडेक्स नॅशडॅकच्या चढ-उतारांवर अवलंबून त्याची किंमत वाढते किंवा कमी होत असते. या शर्टची किंमत ट्रेडिंग दिवसांमध्ये दर पाच मिनिटांनी बदलते. शर्टाच्या वन तीन बटनांमध्ये बिअर आणि बुलची अॅम्ब्रॉयडरी केलेली आहे, ते मार्केटच्या चढ-उताराचा संकेत देतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.