आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Thinking Of Getting A Personal Loan? Find Out Which Bank Is Paying The Loan At How Much Interest

बँकेतून कर्ज घेताना लक्षात ठेवा या गोष्टी:पर्सनल लोन घेण्याच्या विचारात आहात ? जाणून घ्या कोणती बँक किती व्याज दराने देत आहे कर्ज

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी अनेकजण पर्सनल लोन घेत आहेत. जर तुम्ही पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल, तर मग जाणून घ्या कोणती बँक किती व्याजाने पैसे देत आहे. कर्जाची रक्कम तुमची कमाई, कर्ज, री-पेमेंट क्षमता यांसारख्या बाबींवर अवलंबून आहे.

हे आहेत पर्सनल लोनचे व्याज दर

बँकव्याज दर (%)ईएमआय (रु.)प्रोसेसिंग फी (टॅक्ससह)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया8.35-10.202044-2135500 रुपयेपर्यंत+टॅक्स
कॅनरा बँक8.50-13.902052-2322कर्ज रकमेच्या 1 टक्के +GST
पंजाब नॅशनल बँक8.60-11.652066-2207कर्ज रकमेच्या 1 टक्के+GST
आयडीबीआई बैंक8.90-13.592071-2306कर्ज रकमेच्या 1 टक्के+टॅक्स
इंडियन बँक9.20-13.652086-2309निश्चित नाही
यूनियन बँक ऑफ इंडिया9.30-13.402090-2296कर्ज रकमेच्या 0.50 टक्के+GST
इंडियन ओवरसीज बँक9.60-12.052105-2227कर्ज रकमेच्या 0.75 टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया9.60-15.652105-2413कर्ज रकमेच्या 1 टक्के
बँक ऑफ बड़ौदा10.10-15.102130-2384कर्ज रकमेच्या 2 टक्के
बँक ऑफ इंडिया10.35-12.352142-2242कर्ज रकमेच्या 2 टक्के
यूको बँक10.50-10.752149-2162कर्ज रकमेच्या 1 टक्के+GST
HDFC बँक10.75-21.302162-2722कर्ज रकमेच्या 2.50 टक्के तक

नोट: लोन अमाउंट- 1 लाख रुपये, कालावधी- 5 वर्षे

बातम्या आणखी आहेत...