आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:टिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला; दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाॅर्ट व्हिडिआे अॅप टिकटॉकची पॅरेंट कंपनी बायडान्सने भारतातील व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. गुरुग्रामस्थित कंपनीने टिकटॉकमध्ये काम करत असलेल्या २ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढण्याचाही निर्णय घेतला आहे. यात सेल्स टीमचे एक हजारांवर कर्मचारी आहेत.

कंपनीने या कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांचे वेतन देण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, ५९ चिनी अॅप्सवरील बंदीचा भारताचा निर्णय भेदभावपूर्ण असल्याचे सांगत चीनने म्हटले आहे. हा डब्ल्यूटीआेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा दावाही चीनने केला.

बातम्या आणखी आहेत...