आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीअर २ आणि टीअर ३ मार्केट मधे रेडियो श्रोत्यांमधे रेडियोला घेऊन रुची वाढली. अशातच टीअर २ आणि टीअर ३च्या ३० मार्केट्स मधे १२०० हून अधिक रेडिअो श्रोत्यांना घेऊन केलेल्या रिसर्च नुसार लोकांची रेडियोमधे रुची वाढली.
१८-५० वर्ष वयोगट आणि वेगवेगळे वर्ग जसे लिंग, नेकरदार वर्ग आणि आर्थिक /सामाजिक परिस्थिती टोलूना रिसर्चचे मुद्दे होते. हा रिसर्च १९ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात केला गेला, यात अहमदाबाद, जयपुर, इंदुर, चंडीगढ़, नागपुर, भोपाळ, सूरत, लुधिआना, उदयपुर आणि औरंगाबाद शहर समाविष्ट होते. अभ्यासानुसार या शहरांमधे रेडिअो लिस्टनरशिप तुलानत्मकरित्या चांगली आहे, कारण जवळ जवळ ८०% हून जास्ट लोकांचे असे म्हणणे आहे की, ते रेडियो ऐकतात. नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर १० पैकी ९ लोक रेडियो ऐकतातच, तसंच 33 % लोकांची अशी मान्यता आहे की रेडियो , वीडियो/ऑडियो स्ट्रीमिंग च्या तुलनेत जास्त मनोरंजक आहे. दीक्षित चन्ना, कंट्री डायरेक्टर , टोलूना इंडिया यांचे या आकड्यांवर असे म्हणणे आहे कि आमच्या या अभ्यासानुसार भारताच्या टियर टू आणि थ्री मार्केट्स मधे रेडियो श्रोत्यांची वाढ होत आहे. या सर्व मार्केट्स मधे ३३% पेक्षा अधिक रेडियो श्रोत्यांने मनोरंजनासाठीआपल्या आवडत्या माध्यमाच्या रूपात एफएम रेडियोची निवड केली आहे. हा टोलुना इंडिया द्वारा २०२० मधे केल्या गेलेल्या अभासासारखाच ट्रेंड दाखवत आहे. या व्यतिरिक्त, या मार्केट्स मधे ६०% पेक्षा अधिक रेडियो श्रोता घरी ऐकतात. हा अभ्यास उत्साहित करणारा असतानाच रेडियो उद्योगासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.