आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Business
 • Bajaj Finserv Health EMI Card | Medical Treatments Made Affordable With Bajaj Finserv No Cost EMI Facility

फीचर आर्टिकल:डिजिटल हेल्थ EMI कार्डच्या माध्यमातून ‘No Cost EMIs' च्या सुविधेसह करा आपल्या डोळ्यांचा उपचार

बिझनेस डेस्क4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

ताजा आकडेवारीनुसार, संपूर्ण जगातील अंध लोकांच्या लोकसंख्येपैकी पाचवा भाग भारतात राहतो. परंतू, आजारापासून संरक्षणासाठी डोळ्यांची देखभाल आणि योग्य चष्म्याच्या वापराने ही आकडेवारी सुधारली जाऊ शकते. उदाहरणार्थ, वेळो-वेळी डोळ्यांच्या तपासणीने आपल्याला डोळ्यांची माहिती मिळते आणि परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. परंतू, एखादी गंभीर समस्या उद्भवल्यावर तुम्हाला विशेष सल्ल्याची गरज भासते. अशा प्रकारच्या उपचारावर भरपूर खर्च होतो, यामुळे अशा खर्चांना फायनांस करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे, की बजाज फिनसर्व डिजिटल हेल्थ EMI नेटवर्क कार्डचा उपयोग करणे आणि याच्या पूर्ण खर्चाला नो कॉस्ट EMIs मध्ये विभाजित केले जावे.

हे हेल्थ कार्ड 4 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारात मदत करू शकते आणि तुमच्या खर्चांना EMIs मध्ये विभाजित करतो. नंतर या रकमेला तुम्ही 24 महीन्यांपर्यंत फेडू शकता. EMIs वर कोणताच अतिरिक्त खर्च येत नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज दिल्याशिवाय उपचारासाठी आलेल्या खर्चाची परतफेड करायची आहे. याशिवाय, या कार्डच्या माध्यमातून तूम्ही नावाजलेल्या क्लीनिकमध्ये फक्त डोळ्यांचाच नाही, तर 800 पेक्षा जास्त आजारांचा उपचार करू शकता. यात डेंटल केअर आणि डायग्नोस्टिक केअरपासून मेटर्निटी केअर, स्लिमिंग ट्रीटमेंट, प्लास्टिक सर्जरी, ऑन्कोलॉजी ट्रीटमेंट, सामान्य सर्जरी आणि इतर कोणतेही उपचार सामील आहेत.

हे कार्ड पूर्णपणे डिजिटल आहे आणि तात्काळ अॅक्टिवेट होते. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही देशभरातील 1,000 पेक्षा जास्त शहरातील बजाज फिनसर्वच्या 5,500 पेक्षा अधिक पार्टनर्सच्या हेल्थकेअर नेटवर्कसोबत कुठेही आणि कधीही EMIs वर आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकता. नो कॉस्ट EMIs सोबत डोळ्यांच्या उपचाराची सुविधा आहे. सेंटर फॉर साइट, डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल आणि मॅक्सिविज़नसारख्या मोठ्या संस्थेत उपचारासाठी, बजाज फिनसर्व नो कॉस्ट EMIs वर फायनांसिंगची सुविधा देण्यात आली आहे. 

येथे डोळ्यांच्या उपचारासाठई विशेष उपचार आणि सर्जरीची यादी दिली आहे, याची रक्कम तुम्ही EMIs मधून देऊ शकता.

 • LASIK
 • स्माइल आय सर्जरी
 • ग्लूकोमा ट्रीटमेंट
 • यूविल ट्रीटमेंट
 • कॅटरेक्ट किंवा मोतीबिंद
 • ड्राय आय
 • रिफ्रॅक्टिव सर्जरी
 • स्क्विन्ट किंवा बांगेपणा
 • पीडियाट्रिक आय केअर
 • केराटोकोनस ट्रीटमेंट
 • ऑर्बिट आणि ऑक्यूलोप्लास्टी

डोळ्यांच्या उपचारावर होणारा खर्च EMIs मध्ये कसा बदलायचा?

डिजिटल EMI नेटवर्क कार्ड 4 लाख रुपयापर्यंतच्या क्रेडिट लिमिटसोबत मिळते. या रकमेला 3 ते 24 महीन्यांच्या कालावधीत फेडायचे आहे. उपचारानंतर, आपण त्यास योग्य कालावधीत परतफेड करू शकता आणि याप्रकारे उपचार होणाऱ्या खर्चाला 'नो कॉस्ट EMIs'मध्ये विभाजित केले जाईल. उदाहरणार्थ, जर तुमच्या डोळ्यांवर होणाऱ्या उपचाराचा खर्च 1.2 लाख रुपये आणि याची परतफेड करण्यासाठी तुम्ही 24 महिन्यांच्या कालावधीला निवडता, तर तुमचा मासिक हफ्ता 5,000 रुपये असेल.

तुमचे डिजिटल हेल्थ EMI नेटवर्क कार्ड कसे मिळवाल ?

जर तुम्ही आधीपासूनच बजाज फिनसर्वचे ग्राहक आहात, तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्राशिवाय तात्काळ कार्ड मिळू शकेल. तसेच, कार्डचे डिजिटल अॅक्टिवेशनदेखील लगेच होईल.  यासाठी तुम्ही'

 • हेल्थ EMI नेटवर्क कार्ड पेजवर जा
 • 'गेट इट नाउ’ बटनावर क्लिक करा
 • आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नावासोबत स्वतःला वेरीफाय करा
 • आपली प्री-अप्रूव्ड ऑफरदेखील तपासून पाहा
 • एका वेळेस घेतली जाणारी जॉइनिंग फीस 707 रुपये भरा
 • आपल्या बजाज फिनसर्व वॉलेट अॅपवर कार्डला अॅक्सेस करा
 • जर तुम्ही एक नवीन ग्राहक आहात, तर तुम्ही तुमच्या आसपास अललेल्या कोणत्याही पार्टनर स्टोर, हॉस्पिटल, मेडिकल सेंटरवरुन कार्ड मिळवू शकता आणि नो कॉस्ट EMI फायनांसिंगचा फायदा घेऊ शकता.

हेल्थ कार्ड मिळवल्यानंतर, तुम्ही फक्त डोळ्यांचाच उपचार करू शकणार नाही, तर या माध्यमातून तुम्ही स्वतः आणि कुटुंबासाठी अनेक आरोग्य सेवांचा लाभ मिळवू शकता. याशिवाय तुम्हाला एका वर्षासाठी वयक्तिक अपघात विमादेखील मिळतो, यासोबतच ठराविक काळासाठी आकर्षक सवलतीदेखील मिळतात. आता तुम्ही विविध प्रकारच्या 800 पेक्षा जास्त उपचारांसाठी चांगल्या नो कॉस्ट EMIs च्या सुविधेचा लाभ मिळवू शकता.त्यामुळेच तुम्ही लवकर आपले डिजिटल हेल्थ EMI नेटवर्क कार्ड मिळवा.

0