आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-अमेरिकेमध्ये करार:मिळून बनवतील सेमीकंडक्टर चिप

एरिक मार्टिन | नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात सेमीकंडक्टरचा पुरवठा वाढवण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करतील. अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्या भारत भेटीदरम्यान या संदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, दोन्ही देश सेमी कंडक्टरचा पुरवठा साखळी आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात भागीदारी करतील. सध्या सेमी कंडक्टरच्या बाबतीत पूर्ण जग चीन आणि तैवान सारख्या देशांवर अवलंबून आहे. या करारानंतर सेमी कंडक्टरसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. सेमी कंडक्टर पुरवठ्यामध्ये भारत आणि अमेरिकीची भागीदारी वाढेल. भारताच्या सेमी कंडक्टर मिशनचाही मोठा फायदा होणार आहे. अनेक अमेरिकन कंपन्यांना भारतीय कंपन्यांसोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी-कंडक्टर भागांच्या पुरवठा साखळीत काम करायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...