आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंयुक्त अरब अमिरात (युएई)ने आपल्या ५१व्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुक्रवारी १,००० दिरहम (सुमारे २२,१३९ रुपये)चे नवीन चलनी नोट जारी केले. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, ही नोट पॉलिमरपासून बनली आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीपासून सेंट्रल बँकेच्या शाखा आणि एटीएममध्ये उपलब्ध असेल. याबरोबरच १००० िदरहमचे वर्तमानातील बँकनोटदेखील चलनात राहील. नव्या बँकनोटीवर अंतराळ आणि क्लीन एनर्जीमध्ये युएईची जागतिक उपलब्धिया दाखवण्यात आलेे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.