आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील बेरोजगारीचा दर:बेरोजगारीचा दर वाढून 7.83%: सीएमआयई

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये ७.६० टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ७.८३ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

शहरी भागातील बेरोजगारीचा दर मार्चमधील ८.२८ टक्क्यांच्या तुलनेत ९.२२ टक्क्यांनी जास्त होता, असे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले. ग्रामीण भागात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर ७.१८ टक्के होता, जो मागील महिन्यात ७.२९ टक्के होता. हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक ३४.५ टक्के होता. त्यानंतर राजस्थानमध्ये २८.८ टक्के, बिहारमध्ये २१.१ टक्के आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये १५.६ टक्के होता.

बातम्या आणखी आहेत...