आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई:अमेरिकेत गेल्या महिन्यात 6% वाढली महागाई,  फेड वाढवू शकते व्याजदर

वॉशिंटन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत रिटेल महागाई अपेक्षेपेक्षा जास्त वाढली. तेथे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ०.५% आणि गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ५.५% वाढला. मंगळवारी आलेल्या यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या या आकडेवारीत अन्नपदार्थ आणि ऊर्जा महागाईचा समावेश नाही. गेल्या महिन्यात, एकूण किरकोळ महागाई एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ६% वाढली.

बातम्या आणखी आहेत...