आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलीनीकरणाला मंजुरी:व्हायकॉम 18, जिओ सिनेमा ओटीटीचे विलीनीकरण होईल, सीसीआयची मंजुरी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय)ने गुरुवारी व्हॉयकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडसह जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. यात जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मचे व्हॉयकॉम १८ सोबत एकत्रीकरण आणि त्यानंतर बीटीएस इनव्हेस्टमेंट्स १ पीटीई आणि रिलायन्स प्रोजेक्ट्स, प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या गुंतवणुकीचा समावेश असेल. बीटीएस१ ही सिंगापूरस्थित कंपनी आहे.

बातम्या आणखी आहेत...