आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय तुम्ही जाणता?:कुकिंग मूर्ती घडवण्यासारखे मानत विक्रम किर्लोस्कर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किर्लोस्कर व्यावसायिक कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य विक्रम किर्लोस्कर यांना देशातील वाहन उद्योगाचे शिल्पकार मानले जाते. १९९०च्या दशकात जपानी कंपनी टोयोटाचा व्यवसाय भारतात आणण्याचे श्रेय त्यांना जाते. विक्रम किर्लोस्कर यांचे २९ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वयंपाकाचीही आवड होती. ते म्हणायचे स्वयंपाक हे चित्र किंवा शिल्प बनवण्यासारखे आहे. किर्लोस्कर यांची मुलगी मानसी तिच्या वडिलांप्रमाणेच इंजिनिअर असून, कंपनीशी संबंधित आहे. मानसीचा विवाह नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा याच्याशी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...