आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Virgin Australia Will Offer A Reward Of Rs 2 Crore For Booking A Middle Seat In Australia

अनोखा पुढाकार:ऑस्ट्रेलियामध्‍ये विमानातील मधले सीट बुक करण्यासाठी व्हर्जिन ऑस्ट्रेलिया देणार 2 कोटी रुपयांचे बक्षीस

ब्रिस्बेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विमानाच्या मधल्या सीटवर बसणे बहुतांश प्रवाशांना आवडत नाही मात्र, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया एअरलाइन्सने प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी आणि मधल्या सीटचे महत्त्व वाढवण्यासाठी अनोखा पुढाकार घेतला. व्हर्जिन ऑस्ट्रेलियाच्या सर्वेक्षणात, ७५०० लोकांपैकी फक्त ०.६% लोकांनी मधल्या जागेच्या बाजूने मतदान केले. एअरलाइन्सने आता मध्यम आसनधारकांसाठी लॉटरीद्वारे सुमारे २ कोटी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची ऑफर दिली. जे मधली जागा स्वेच्छेने बुक करतील त्यांना हे बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...