आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:व्होडाफोनच्या सीईओंनी दिला पदाचा राजीनामा

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची दूरसंचार कंपनी व्होडाफोनचे सीईओ निक रीड यांनी राजीनामा जाहीर केला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ते या पदावर राहतील. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. रीड गेली २० वर्षे व्होडाफोनशी संबंधित होते. त्यांच्या जागी मुख्य वित्तीय अधिकारी मार्गारिटा डेला व्हॅले सीईओची जबाबदारी स्वीकारतील.

बातम्या आणखी आहेत...