आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का ?:287 वर्षांपूर्वी युद्धनौका बनवत असे वाडिया ग्रुप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाडिया ग्रुपच्या गो फर्स्टने नुकतेच दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. २८७ वर्षांपूर्वी वाडिया ग्रुप ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी युद्धनौका बनवत असे याची फार कमी लोकांना माहीत आहे. याची स्थापना लवजी नौशेरवानजी वाडिया यांनी १७३६ मध्ये केली होती.

१९३३ मध्ये एकाच कुटुंबातील जेबीएच वाडिया आणि होमी वाडिया यांनी वाडिया मूव्हीटोन ही फिल्म कंपनी स्थापन केली. वाडिया समूहामध्ये भारतातील सर्वात जुनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन, बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गोफर्स्ट एअरलाइन्स सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.