आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचालू रब्बी हंगामात २०२२-२३मध्ये आतापर्यंत गव्हाची पेरणी सुमारे १% वाढली. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी आकडे प्रसिद्ध केले, ६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांनी ३३२.१६ हेक्टेअरमध्ये पेरणी केली. याच कालावधीत ३२९.८८ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.