आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास तंत्रज्ञान:कुठे जायचं... विचार करा, त्याच जागी पोहोचवणार व्हीलचेअर

न्यूयॉर्क14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी एक खास तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर व्हीलचेअरवर बसलेला करू शकतो. तो व्हीलचेअर नियंत्रित करू शकतो. यासाठी एका टोपीत ३१ इलेक्ट्रॉड्स लावण्यात आले आहेत. ती घातल्याने मेंदूच्या वेगवेगळ्या भागांतून सिग्नल मिळतात. ही टोपी व्हीलचेअरवर लागलेल्या लॅपटॉपशी जोडण्यात आली आहे. लॅपटॉपच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मेंदूतून मिळालेल्या सिग्नलवरून व्हीलचेअर चालवली जाते. व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीला हातपाय न हलवता कुठे वळायचे किंवा किती दूर जायचे, याचा विचार करावा लागतो. व्हीलचेअर पुढील वर्षी बाजारात येऊ शकते. किंमत अद्याप समोर आली नाही.

बातम्या आणखी आहेत...