आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Will Cooperate Fully In The Investigation If The Law Is Followed Properly: Zomato| Marathi News

व्‍यापार:कायद्याचे योग्य पालन केले तर तपासात पूर्ण सहकार्य करणार : झोमॅटो

स्विगीच्या विरोधात चौकशीचे आदेश4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोमॅटोने म्हटले आहे की कंपनी कायद्यांचे याेग्य पालन करते आणि सीसीआयच्या तपासात सहकार्य करेल. स्पर्धकांवर विपरीत परिणाम करत नाही आणि कोणत्याही शिफारशींचे पालन करण्यास तयार आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) झोमॅटो आणि स्विगीच्या विरोधात चौकशीचे आदेश दिल्यानंतर झोमॅटोचे वक्तव्य आले आहे. स्विगीने याबाबत सध्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

दोन्ही प्लॅटफॉर्म फूड डिलिव्हरी क्षेत्रांत प्रमुख स्थानांवर आहेत. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने त्यांच्यावर पैसे देण्यास विलंब करणे, एकतर्फी अटी लादणे आणि उच्च कमिशन आकारणे असे आरोप केले होते.

बातम्या आणखी आहेत...