आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये खलबते:सभापतिपदी राम शिंदे  यांची वर्णी लागणार?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या सभापतिपदी भाजपचे माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत भाजपमध्ये खलबते सुरू आहेत. त्यासंदर्भात मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये सभापतिपदाच्या निवडीसंदर्भात चर्चा झाली.

शिंदेंच्या बंडानंतर राज्यतील मविआ सरकार कोसळले. तत्कालीन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा आमदार तसेच सभापतिपदाचा कालावधी संपला होता.

बातम्या आणखी आहेत...