आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझाइन कॉन्टेस्ट:लोगो डिझाइन करून जिंका 10 हजार रुपये

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाने खताच्या पिशव्यांचा लोगो डिझाइन करण्यासाठी अर्ज मागवलेत. सर्व वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. अर्ज विनामूल्य आहे. योजनेचे नाव हिंदी, इंग्रजी किंवा दोन्ही भाषांमध्ये डिझाइन केले जाऊ शकते. डिझाइनने कॉपीराइट कायदा, १९५७ चे उल्लंघन करू नये. उमेदवार फक्त एकच प्रवेशिका पाठवू शकतो. अर्जाची शेवटची तारीख २४ जून. उमेदवाराला १० हजार रुपये बक्षीस दिले जाईल. निवडलेल्या उमेदवाराला मंत्रालयाकडून ईमेल पाठवला जाईल. https://www.mygov.in/home/do/

बातम्या आणखी आहेत...