आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोगो कॉम्पिटिशन:या स्पर्धेतून जिंका 50  हजारांची बक्षिसे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि माय जीओव्ही संयुक्तपणे मेगा फूड इव्हेंट्स २०२३ साठी लोगो स्पर्धा आयोजित करत आहेत. त्यासाठी लोगोचे संक्षिप्त वर्णन त्याच्या चित्रासह जेपीइजी फाइल प्रकारात सबमिट करणे आवश्यक आहे. लोगो मेगा फूड इव्हेंटशी संबंधित असावा. यासाठी तुम्हाला २५ गुण मिळतील. लोगो असा असावा की तो मोनोक्रोम किंवा मल्टी कलरमध्ये तयार करता येण्यासारखा असावा, यासाठी देखील २० गुण दिले जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२२ आहे. अधिक माहिती https://www.mygov.in/

बातम्या आणखी आहेत...