आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायटिंग कॉम्पिटिशन:या स्पर्धेत जिंका 10 हजार रुपयांचे पुरस्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युथिस्थान फाउंडेशने ‘द ट्रेलब्लेजर्स-२०२२’ लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्याशी संबंधित तीन विषयांपैकी एका विषयावर लेख लिहून पाठवावा. पहिला विषय : २१ व्या शतकात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रासंगिकता, दुसरा विषय : ‘उठा, जागे व्हा व ध्येयपूर्तीपर्यंत थांबू नका’ या विचारातून देशाच्या विकासात तरूणांचे महत्त्व समजावून सांगा. तिसरा विषय -‘स्वामी विवेकानंद : भारताचे पुनरुत्थानाच्या गौरवाचे वास्तुकार’. लेख हिंदी, इंग्लिश किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेत लिहिता येईल. लेखासाठी शब्द मर्यादा १००० ते १२०० एवढी आहे. विजेत्याला १० हजार रुपयांचे बक्षिस दिले जाईल. शेवटची तारीख ११ जानेवारी २०२३ आहे. www.youthisthanfoundation.org/

बातम्या आणखी आहेत...