आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्स:कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटवला

नवी दिल्ली|2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने देशात उत्पादित कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स हटवण्यात आला आहे. आतापर्यंत ३,५०० रुपये प्रति टनच्या दराने ही कपात लागू होती.

याबरोबरच डिझेलवर विंडफॉल टॅक्स हटवण्यात आले आहे. १ रुपयावरुन कमी करत ५० पैसे प्रति लीटर केले आहे. दुसरीकडे, पेट्रोलियम आणि एटीएफवर कोणतेच विंडफॉल टॅक्स नव्हते. सरकारने जुलै २०२२ मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादकांवरर विंडफॉल टॅक्स हटवला होता. यासोबतच पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरही शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली.