आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक:टेक्नॉलॉजीत सध्याच गुंतवणूक न करण्याचा शाओमीचा आग्रह

बंगळुरू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील नं. १ स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँड शाओमी इंडियाने वार्षिक ग्राहक केंद्रित फेस्टिव्हल अभियान दिवाळी विद मी -टेकचा शुभ मुहूर्त आकर्षक आणि वेगळ्या धाटणीत सुरू केले. या अभियानापूर्वी शाओमी इंडियाने अनेक मनोरंजक व्हिडिओ, एटीएलआणि बीटीएल अॅक्टिव्हेशन्ससह ग्राहकांना ‘डोंट बाय टेक येट!’ चा आणि ‘टेकचा शुभ मुहूर्त’ची वाट पाहण्यास सांगितले आहे. हे अभियान ग्राहकांना सल्ला देण्यासाठी तसेच प्रोत्साहित करण्यासाठी राबवण्यात येत आहे.

‘डोंट बाय टेक येट!’ असे का सांगितले जात आहे. या अभियानाबाबत शाओमी इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुज शर्मा म्हणाले की, दिवाळीच्या या पर्वावर आम्ही ग्राहकांना टेक गॅझेट खरेदीत मदत करू पाहत आहोत. अशा लोकांसाठी हा सर्वात मोठा शॉपिंग सिझन आहे. त्यामुळे ‘डोंट बाय टेक येट!’ अभियानाच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना चांगल्या ऑफर्स देणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...