आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणाला मदत मिळते ?कोणत्या प्रकारची मदत मिळते? 1.१८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो. 2 .विविध संस्थांतर्गत बचत गट, चॅरिटेबल ट्रस्ट आणि उत्पादन सहकारी संस्थांच्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था देखील याचा लाभ घेऊ
शकतात.कोणत्या प्रकारची मदत मिळते? 1. बिगरशेती क्षेत्रात लघु उद्योग (सूक्ष्म उपक्रम) उभारण्यासाठी बँक-वित्त अनुदानाची व्यवस्था.
2 .२५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पादन प्रकल्पांसाठी आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या सेवा प्रकल्पांसाठी बँक कर्जावर १५-३५% मार्जिन मनी सबसिडी.
1.सर्वसाधारण वर्गातील लाभार्थींसाठी प्रकल्प खर्चाच्या १०% आणि आरक्षित वर्गातील लाभार्थींसाठी प्रकल्प खर्चाच्या ५% स्वतःचे योगदान आहे.
2 .कार्यक्रमांतर्गत मंजुरी मिळाल्यावर बँका एकूण प्रकल्प खर्चाच्या ९०-९५% पर्यंत कर्ज जारी करतात. या भांडवलासह, लाभार्थी उत्पादन युनिट किंवा सेवा प्रकल्प सुरू करू शकतो.
3. एससी, एसटी, सेवानिवृत्त, महिला आणि अल्पसंख्याकांसाठी शहरांमध्ये २५% आणि ग्रामीण भागात ३५% मार्जिन मनी सबसिडी. हे जाणून घेणेही गरजेेचे
केंद्र सरकार लाेकांना बिगर कृषी क्षेत्रात स्वत:चा लहानसा व्यवसाय (सेल्फ एम्प्लॉयमेंट व्हेंचर) उभारण्यासाठी आर्थिक मदत देते. ही मदत पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत दिल्या जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही फक्त ५ %भांडवल गुंतवून व्यवसाय उभारू शकता. जाणून घेऊया कसे ते...
MSME काॅर्नर एमएसएमईशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी आम्हाला 9190000098 वर मिस्ड कॉल द्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.