Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • नवी दिल्ली- तुम्ही ऐकले असेल श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होत जातात आणि सामान्य लोक आणखी गरीब होत जातात. याचे कारण म्हणजे श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होण्यामागे त्यांची पैसे कमवण्याची स्ट्रॅटजी आणि प्लॅनिंग असते. परंतु सामान्य लोकांमध्ये या गोष्टींची कमतरता जाणवते त्यामुळे ते आणखी गरीब होतात. श्रीमंत लोक पैसे खर्च करण्यापेक्षा पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष देतात तर गरीब लोक जेवढे कमवतात तेवढे खर्च करतात. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल. काय...
  November 12, 12:08 AM
 • बिझनेस डेस्क - फेस्टिव्ह सीझन सुरू असल्याने बाजारात लगबग सुरू आहे. अशात अनेक छोट्या-छोट्या गोष्टी विकत घेण्यासाठी सुद्धा एटीएम मशीन गाठावी लागते. अशात घाई-गर्दीचा गैरफायदा घेत कित्येक हॅकर्स आणि चोर आपल्या एटीएम कार्ड हॅक करून लाखोंची लूट करण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील कॉसमॉस बँकेतून हॅकर्सने 78 कोटी रुपये काढले होते. अशात आपण एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी जात असाल तर आपल्याला सावध राहावे लागेल. हॅकर्सकडून मशीनमध्येच असे डिव्हाइस लावले जात आहेत. ज्यातून आपल्या कार्डचा संपूर्ण...
  November 9, 12:06 AM
 • बिझनेस डेस्क - कित्येकवेळा पैशांची गरज असताना आपल्या अकाउंटमध्ये काहीच राहत नाही. महिन्याची 20 तारीख गेल्यानंतर कॅशची चण-चण हा अनुभव कदाचित प्रत्येक नोकरीपेशा व्यक्तीला असेल. अशात क्रेडिट कार्ड खूप महत्वाचे ठरतात. पैश्यांमुळे कुठलेही आवश्यक काम थांबत नाही. त्यावरून घेतलेले पैसे आपण ठराविक दिवसांनंतर परतफेड करताना व्याज सुद्धा लागत नाही. या कार्डवरून फक्त ऑनलाइन पेमेंटच नव्हे, तर ठराविक कॅश सुद्धा काढता येतो. अनेक बँका क्रेडिट कार्ड देण्यासाठी ऑफर लाँच करतात. पण, बऱ्याच लोकांसाठी...
  November 5, 12:07 AM
 • बिझनेस डेस्क - अनेकदा आपण पैशाचे महत्व समजुन सांगण्यासाठी म्हणतो की पैसे झाडाला नाही उगवत. याला कारणही तसेच आहे. आपण अनेकदा अतिशय कष्ट करुन एक-एक रुपया कमावलेला असतो. पण त्याचवेळी आपण पाहतो की श्रीमंत अधिक श्रीमंत बनत आहेत. त्यावेळी आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की असे कोणते काम हे श्रीमंत करतात की ज्यामुळे ते अधिक श्रीमंत होत आहेत. टाटा, बिर्ला, अंबानी ही काही ठराविक तर आपल्या डोळ्यासमोर लगेच तरळतात. बीबीसी कॅपिटलच्या एका अहवालानुसार, याला कारण असते ते म्हणणे पैशाबद्दल तुमचा असलेला...
  November 5, 12:04 AM
 • नवी दिल्ली- भारतात फिक्स्ड डिपॉझिट इन्वेस्टमेंट करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तेव्हा पैसे इन्वेस्ट करण्याची वेळ येते, त्यावेळी बहुतेक भारतीय फिक्स्ड डिपॉझिटकरतात. कारण हे रिटर्णची हमी देते. फिक्स्ड डिपॉझिटला टर्म डिपॉझिटपण म्हणतात, हे जोखीम रहीत असते. अनेक बँका आणि पोस्ट ऑफिस एफडीची सुविधा देतात, एफडीचे व्याज त्याच्या मुदतीवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या बँकांची एफडीची पद्धत वेगळी आहे. वेगवेगळ्या एफडीवर वेगवेगळे व्याज देतात. वरिष्ठ नागरिकांना एफडीवर थोडे ज्यास्त व्याज दर मिळते....
  November 4, 12:12 AM
 • नवी दिल्ली-उद्या लहान उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार मोठी भेट. ते देशातल्या छोट्या आणि मध्यम वर्गीय व्यवसायीकांसाठी डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मची सरुवात करणार आहेत. यामुळे 1 कोटी पर्यंतच कर्ज कोणत्याही गॅरेंटी विना घेऊ शकता. यासाठी बँकेत चक्कर मारावी नाही लागणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कर्ज तुम्हाला 59 मिनिटात मिळेल. यासाठी व्यवसायीकांना psbloansin59minutes.com वेबसाइटवर रजिस्टर करावं लागेल. हे डॅाक्युमेंट द्यावे लागतील कर्जासाठी कोणत्याही कंप्यूटर वरुन psbloansin59minutes.com वर अर्ज करावा...
  November 1, 06:16 PM
 • नवी दिल्ली- बॅंकेसंबधी तुमचे काही काम अडले असेल तर ते करुन घ्या कारण, दिवाळीपासून सलग 5 दिवस बँका बंद राहणार आहे. बँका सलग पाच दिवस बंद असल्यामुळे दिवाळीदरम्यान पैशांच्या तुटवडा भासू शकतो. दिवाळीच्या दिवसापासून बँका 7 नोव्हेंबरपासून ते 11 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या दिवशी बँकांमध्ये कोणतीच देवाणघेवाण होणार नाही. दिवाळीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी एकमात्र पर्याय म्हणजे ATM असेल. उत्तर प्रदेशमध्ये सलग 5 दिवस बंद राहतील बँका उत्तर प्रदेशमध्ये सलग 5 दिवस बँका बंद राहतील. 7 नोव्हंबरला...
  November 1, 06:05 PM
 • नवी दिल्ली- कोणत्याही जोखमी शिवाय तुम्हाला 1 कोटींचा फंड बनवायचा असेल तर पब्लिक प्रॉविडेंट फंड अकाउंट म्हणजेच पीपीएफ अकाउंट तुमच्या कामाचे आहे. हे अकाउंट तुम्हाला 25 वर्षात 1 कोटी रुपये मिळवून देण्याची हमी देत आहे. पीपीएफ स्कीम भारत सरकारची स्कीम आहे. यामुळे याची हमी भारत सरकार देत आहे. 1 कोटींचा फंड बनवण्यासाठी कीती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक पीपीएफ अकाउंटमध्ये तुम्ही वर्षाला 1.15 लाख रुपये 25 वर्षापर्यंत गुंतवले तर 25 वर्षानंतर तुमच्या खात्यात 1 कोटी रुपये असतील. याकाळात पीपीएफ वर...
  October 31, 07:28 PM
 • नवी दिल्ली - सद्यस्थितीला महिना 1 लाख रूपये पगार असूनही अनेकांची जास्त सेव्हिंग होत नाही. नोकरी करणाऱ्यांमध्ये बरेच लोक असे आहेत, ज्यांची महिनाभरात फक्त 2, 3 किंवा 5 हजार रुपयांपर्यंत बचत होते. यातील बरेच लोक आपली महिनाभराची सेव्हिंग बँकेच्या बचत खात्यात ठेवतात किंवा त्यासाठी विविध योजनांची निवड करतात. पण आम्ही आपल्याला एका अशा योजनेविषयी सांगणार आहोत ज्याद्वारे आपण आपल्या बचतीवर जास्त फायदा मिळवू शकता तोही अगदी सुरक्षितरीत्या... जेव्हा बचत कमी असते तेव्हा बाजारात धोका असलेल्या...
  October 29, 03:54 PM
 • नवी दिल्ली - तुम्हीही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच (SIP)मध्ये महिना 3 हजार रुपये गुंतवणूक करून दीर्घ काळात मोठा फंड जमा करू शकता. तुम्ही SIP मध्ये महिन्याला तीन हजार रुपये 25 वर्षांपर्यंत गुंतवल्यास प्रत्येक वर्षाला तुम्हाला गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्न मिळतो. म्हणजेच 25 वर्षात एकूण 56 लाख रुपयांचा फंड जमा होईल. यासाठी तुम्ही कधीही SIP अकाउंट उघडू शकता. 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 47 लाख रुपये रिटर्न एसआयपीमध्ये तुम्ही महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक केल्यास 25 वर्षात तुम्ही एकूण 9...
  October 29, 03:12 PM
 • नवी दिल्ली- सामान्यत: बरीच लोक लहान-मोठी बचत करतात, पण त्याकडे नीट लक्ष देत नाहीत. त्यांना वाटते की 50 रुपये किंवा 100 वाचवून कोणता मोठा फायदा होईल? त्यांना या छोट्या-छोट्या बचतीची उपयुक्तता माहितीच नसते. तुम्ही जर छोटी-छोटी बचत करत राहिलात तर 15 ते 20 वर्षांमध्ये तुमच्या अनेक गरजा पूर्ण होऊ शकतात. या बचतीमुळे तुमचे आयुष्य आणखी सुरक्षित होऊ शकते. आम्ही तुम्हाला अशा काही आयडिया सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही दिवसभरात फक्त 75 रुपये जरी वाचवले तरी भविष्यात 21 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड तयार होऊ शकतो. अशा...
  October 28, 03:02 PM
 • बिझनेस डेस्क - जर तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर सरकार तुम्हाला पेन्शची गॅरंटी देते. यासाठी तुमच्या कंपनीत कमीत कमी 20 कर्मचारी असावेत. जर तुमच्या कंपनीत 20 हून अधिक कर्मचारी काम करत असतील तर तुम्हाला एम्प्लॉईज पेन्शन स्कीम, 95 अंतर्गत कव्हर करण्यात येईल. एकदा तुम्ही या योजनेत कव्हर झालात तर 10 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनचा हक्क मिळेल. पेन्शन फंडात जमा होतो एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्यूशनचा एक हिस्सा कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFO संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना...
  October 22, 12:03 AM
 • नवी दिल्ली- LIC ची पॉलिसी ही मुख्यत: जीवन विमा म्हणून खरेदी केली जाते. पण योग्य रितीने प्लॅनिंग केल्यास तुम्हाला विमा संरक्षण मिळून तुम्ही करोडपतीही बनू शकता. एलआयसीची ही पॉलिसी आहे जीवन अक्षय VI, ज्यात केवळ एका वेळीच प्रीमियम द्यावा लागतो. ही पॉलिसी तुम्हाला जीवनभर फिक्स उत्पन्न देईल. याशिवाय तु्म्हाला विम्याचे संरक्षणही मिळेल. ही पॉलिसी तुम्हाला दरमहा, तिमाही, 6 महिने आणि वार्षिक आधारावर परतावा देते. तुम्ही जर दर महिन्याला परताव्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला गुंतवणूक केल्याच्या दुसऱ्या...
  October 21, 05:10 PM
 • बिझनेस डेस्क - अनेकदा असे होते की आपल्याला पैशाची गरज असते पण आपल्या बॅंक खात्यावर तेवढे पैसे नसतात. अशावेळी क्रेडिट कार्ड आपल्या उपयोगी पडते. याद्वारे तुम्ही गरजेच्या वेळी पैसे वापरु शकता. नंतर ठरलेल्या वेळेपुर्वी तुम्ही पैसे परत करता. आता क्रेडिट कार्डाचा वापर वाढू लागला आहे. अशा वेळी काही बाकी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही काम पहिल्यांदा करताना आपल्या मनात काहीशी भीती असते आणि आपली चूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. क्रेडिट कार्डलाही ही बाब लागू होते....
  October 21, 04:42 PM
 • बिझनेस डेस्क - तुम्ही खासगी कंपनीत काम करत असाल आणि तुमची कंपनी तुमचा भविष्यनिर्वाह निधी कापत असेल तर तुम्ही अलर्ट राहायला हवे. नाहीतर कंपनी तुमचे कोट्यावधीचे नुकसान करेल. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे म्हणजे ईपीएफओकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत की कंपन्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जाणूनबजून कमी करत आहेत. तुमची भविष्यनिर्वाह निधी आणि डीएच्या 12 टक्के असतो. तुमची बेसिक सॅलरी कमी असल्यास तुमचा भविष्यनिर्वाह निधीही कमी कापला जाईल. त्यामुळे दीर्घ कालावधीत तुमचे कोटयावधींचे नुकसान...
  October 21, 04:21 PM
 • नवी दिल्ली - आज 2 ऑक्टोबरला देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. आजच्याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. गांधीजींनी जगाला अहिंसेचा संदेश दिला. फक्त भारतातच नाही तर जगभरात गांधीजींच्या अहिंसा सिद्धांत मोठ्या प्रमाणात स्वीकार करण्यात आला. तुम्हीही गांधीजींच्या मूल्यांचा अवलंब करून पैशांचे योग्य नियोजन करून आपल्या भविष्यातील गरजांसाठी मोठा फंड जमा करू शकता. दीर्घ काळासाठी निश्चित करा आर्थिक लक्ष्य महात्मा गांधीजींचे आयुष्य आपल्याला दीर्घ काळाचे...
  October 2, 12:37 PM
 • नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ATM मधून कॅश काढण्याची डेली लिमिट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एसबीआय एटीएममधून रोज 40 हजार रुपये काढण्याची सूट होती परंतु आता नवीन बदलानंतर दिवसाला 20 हजार रुपयेच निघतील. हा बदल 31 ऑक्टोबरपासून लागू होईल. मीडिया रिपोर्टनुसार, फ्रॉडचे प्रकार वाढल्यामुळे बँकेने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयचे मॅनेजींग डायरेक्टर पी.के. गुप्ता यांनी मीडियाला सांगितले की, आमच्या इंटरनल ऍनॅलिसिसमध्ये असे दिसून आले आहे की, बहुतांश विड्रॉल छोट्या रकमेचे असतात. 20 हजार...
  October 1, 03:33 PM
 • बिझनेस डेस्क - भारतीय जीवन विमा मंडळ (LIC) च्या जीवन उमंग योजनेत छोटीशी गुंतवणूक करून आयुष्यभर पैसा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या पॉलिसीमध्ये माणसाचे आयुष्य 100 वर्षे असे गृहित धरण्यात आले आहे. अर्थात वयाच्या 100 वर्षांपर्यंत पॉलिसीचा लाभ मिळत राहील. पॉलिसीत जमा होणाऱ्या पैश्यांवर किंवा मिळणाऱ्या रकमेवर कर सुद्धा भरावा लागणार नाही. ही पॉलिसी वयाच्या 3 महिन्यांपासून 55 वर्षांपर्यंत कुणालाही घेता येईल. एक ठराविक रक्कम भरल्याच्या 30 वर्षानंतर आपल्याला दरवर्षी 40 हजार रुपये मिळू शकतात. असे समजून घ्या...
  September 29, 11:14 AM
 • नवी दिल्ली- पैसा फिक्स्ड डिपॉझिटसारखा ब्लॉक होऊ नये आणि चांगले रिटर्नही मिळायला हवे, असे प्रत्येक वाटते. परंतु, हे शक्य होत नाही. मात्र, आता काही बँका सेव्हिंग अकाऊंटवर एफडी आणि आरडीसारखे रिटर्न देत आहेत. विशेष म्हणजे निर्धारित मुदतीत पैसा गुंतवावाही लागत नाही. स्मॉल फायनान्स बँकांमध्ये मिळत आहे एफडीसारखे रिटर्न स्मॉल फायनान्स बॅंक विविध स्कीममध्ये डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज देत आहेत. वास्तविक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंक सारख्या लेंडर्सच्या तुलनेत...
  September 25, 11:01 AM
 • बिझनेस डेस्क - जर तुम्हाला माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने काळा पैसा लपविण्याचा प्रयत्न केला किंवा बेनामी हस्तांतरण केले असेल तर याची माहिती तुम्ही सरकारला देऊन तुम्ही एक कोटीचे बक्षीस मिळवू शकता. सरकारने इन्कम टॅक्स विभागाला काळ्या पैशाची माहिती मिळावी आणि करचुकवेगिरीला आळा घालता यावा यासाठी बेनामी ट्रान्सझॅक्शन इन्फोमेट्स रिवार्ड स्कीम लॉन्च केली आहे. सरकारने कडक केले कायदे इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, अनेक प्रकरणात दिसून आले आहे की, लोक काळा पैसा...
  September 20, 12:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED