जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • नवी दिल्ली- तुम्ही दुसऱ्यांनी केलेल्या चुकांपासून धडे घेत असाल तर तुम्हालाही चुका करण्यापासून वाचावे लागेल. उदाहरणार्थ टॅक्स प्लॅनिंग करताना तुमच्या आई-वडिलांनी केलेल्या चुका टाळा. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, ज्यांचे वय 35 पेक्षा कमी आहे असे लोक पैशासंबंधी सर्व व्यव्हार स्वत:च करतात. परंतू हे सर्व व्यव्हार करताना कोणत्या ठिकाणी किती पैसा जातो याकडे फार कोणी लक्ष देत नाही. जर या सर्व गोष्टींवर व्यवस्थित लक्ष दिल्यास पैशांची चांगली गुंतवणूक करता येते आणि भविष्यासाठी पैशांची सोय करुन...
  January 9, 03:43 PM
 • नवी दिल्ली- तुम्हाला विमा घ्यायचा आहे परंतू तुम्ही कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्यास कंटाळले आहात. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. विमा कंपनी एक्सा लाइफ इंश्युरेंस (Bharti AXA Life Insurance)ने ग्राहकांसाठी नविन सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर घरबसल्या विमा पॉलिसी घेवू शकतात. व्हॉट्सअॅपवर विमा घेण्याचा नविन पर्याय भारती एक्सा इंश्युरेंस कंपनीने अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, कंपनीने ग्राहकांसाठी विमा खरेदी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा नविन पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे ग्राहक...
  January 4, 02:31 PM
 • नवी दिल्ली- तुमचे वय 40 वर्षांच्या आसपास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही चाळीशीत असल्यासदेखील पुढील वीस वर्षांत 5 कोटींचा फंड जमा करु शकता. या फंडमुळे तुम्ही रिटायरमेंटनंतर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करु शकतात. किती करावी लागेल गुंतवणूक बँकबाजारडॉटकॉमचे अधिकारी आदील शेट्टी यांनी सांगितल्यानुसार, 20 वर्षांत 5 कोटींचा फंड जमा करण्यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटीक इन्व्हेसमेंट प्लॅन म्हणजेच SIP अकाउंट उघडावे लागेल. त्यात तुम्हाला दरमहिन्याला 20,000 हजारांची गुंतवणूक सुरू करावी...
  December 27, 03:18 PM
 • नवी दिल्ली- पैशाने पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग असतात. त्यापैकीच एक आहे लिक्विड फंड. ही एक शॉर्ट टर्म इन्वेसमेंट स्ट्रॅर्टजी आहे. त्यात तुम्ही पैसे गुंतवूही शकता किंवा काढु शकता. विमा तज्ज्ञ हिमांशु कुमार यांनी सांगितल्यानुसार, तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे असतील आणि काही दिवसांनी तुम्हाला त्या पैशांची गरज पडणार आहे. तर त्यासाठी तुम्ही या पैशांना काही दिवस लिक्विड फंडमध्ये गंतवू शकता. काय आहे लिक्विड फंड शेअर मार्केटच्या माध्यमातून म्युच्युअल फंड कंपनींनी...
  December 27, 12:13 AM
 • नवी दिल्ली- लघु, छोट्या व मध्यम उपक्रमांसाठी कर्जाची समस्या गंभीर आहे. निर्यात करणाऱ्या एमएसएमईना कर्ज मिळते, मात्र जे निर्यात करत नाहीत त्यांना अडचण येते. त्यामुळे कर्जाच्या पर्यायी उपायाची गरज आहे. एमएसएमई मंत्रालयाद्वारे अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ एमएसएमई एक्सपोर्ट््स नावाने जारी केलेल्या कृती आराखड्यात ही बाब सांगितली आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१८ रोजी एमएसएमई क्षेत्राला २६ लाख कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होती. त्यांना मात्र केवळ ९.७ लाख कोटी रुपये मिळू शकले. हा आकडा त्यांच्या...
  December 26, 09:24 AM
 • नवी दिल्ली- भरातातील बहुतेल लोक आपल्या सेविंगमधला एक भाग वाचवतात आणि त्याला सिविंगमध्ये टाकतात. काही लोका यांला बँकेतील एफडी किंवा आरडीमध्ये टाकतात तर काही लोक यांना सिस्टीमॅटीक इन्वेस्टमेंट प्लॅन मध्ये टाकतात. पण सेविंगसोबतच तुम्हाला हेल्थ इेश्योरंस प्लॅन आणि टर्म इंश्योरंस प्लॅन देखीन मह्त्तावाचा आहे. जर तुम्ही हेल्थ इन्श्योरेंस प्लॅन आणि टर्म इन्श्योरेंस विना सेविंग करत असाल तर तुम्हीला खुप मोठे नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेल्थ इंश्योरंस प्लॅन आणि टर्म...
  December 26, 12:03 AM
 • नवी दिल्ली- केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या एज्युकेशन लोनसाठी अर्ज करु शकता. सरकारने www.vidyalakshmi.co.in या नावाने वेबपोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाचवेळी तीन बँकेत एज्युकेशन लोनसाठी अर्ज करता येणार आहे. सरकारी बँकेतूनही मिळेल कर्ज मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांपेक्षा कमी आहे ते या...
  December 19, 12:12 AM
 • मुंबई- 16 ऑक्टोबरला आरबीआयने कार्ड पेंमेंट कंपनींसाठी नवे नियम लागू केले होते. त्यानंतर ग्लोबल कार्ड पेंमेंट मास्टरकार्ड कंपनीने आरबीआयला सांगितले होते की, सर्व विदेशी सर्व्हरमधून भारतीय कार्डधारकांचा डेटा डिलीट करता येऊ शकतो परंतु कार्डच्या सुरक्षा कमकुवत होऊ शकते. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार सर्व पेमेंट कार्ड कपंनींना भारतीय ग्राहकांचा डेटा भारतातच स्टोर करावा लागणार आहे. आरबीआयच्या गाइडलाइंसचे पालन करत आहोत: मास्टरकार्ड मास्टरकार्डने सांगितल्यानुसार, 6 ऑक्टोबरपासूनच...
  December 18, 04:02 PM
 • नवी दिल्ली- ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी एक योजना सुरू करणार आहे. त्यामुळे वेटिंग आणि RAC तिकीट कन्फर्म करणे सोपे होणार आहे. भारतीय रेल्वे आपल्या सर्व ट्रेनमध्ये TTE (Travelling Ticket Examiner) डिव्हाइस देणार आहे. या डिव्हाइसच्या माध्यमातून प्रवाशी टीटीई ट्रेनचे रियल टाइम ऑक्यूपेंसी स्टेटस अपडेट करु शकणार आहे. रेल्वे मंत्रालयच्या अहवालानुसार, रेल्वे आपल्या नेटवर्कमध्ये जवळपास 550 HHT डिव्हाइस वाटणार आहे. सर्वांतआधी शताब्दी आणि राजधानी...
  December 18, 02:45 PM
 • नवी दिल्ली- सरकारने आता देशात आयुर्वेदिक क्षेत्राला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सरकारने प्रधानमंत्री रोजगार इम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत 90 टक्के कर्ज आणि 25 टक्के सब्सिडी सुरू केली आहे. आयुर्वेदिक क्षेत्रात वटी-गुटीकांची मागणी सर्वात जास्त आहे. जवळपास सर्व आयुर्वेदिक कंपनींमध्ये वटी-गुटीका तयार करुन विकली जाते. वटी-गुटीका नावाने ओळख असलेले हे आयुर्वेदिक औषध सर्वच आजारांवर उपायकारक आहे. खोकला, सर्दी, घशाची खव-खव यासारख्या अनेक आजारांना रामबाण उपाय म्हणुन या...
  December 14, 02:38 PM
 • नवी दिल्ली- आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनवर गेम खेळतो. आता हीच आवड तुमच्या करिअरचा भाग होऊ शकतो. मोबाइल गेम्समध्ये करिअर करुन तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. जगभरात मोबाइल गेम्स तयार करणाऱ्या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. भारतातही अनेक कंपन्या कार्यरत आहे. तुम्हीही काही विशिष्ट कोर्स पूर्ण करुन या कंपन्यांत काम करु शकता. चला तर पाहूया कोणते असे कोर्स आहे ज्यांमुळे तुम्ही गेमिंग कंपनीमध्ये काम करु शकता. कोणते आहे कोर्स मार्केटमध्ये गेम्स डेव्हलपरला...
  December 13, 01:35 PM
 • नवी दिल्ली- नोटबंदीनंतर देशात 200, 500, आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. त्यानंतर कोणतीही बँक या चलनातील खराब झालेल्या नोटांचा स्विकार करण्यास टाळाटाळ करत होती. आरबीआयकडून खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटांना न स्विकारण्याचा आदेश दिल्याचे कारण सांगून या बँका ग्राहकाला परत पाठवत होत्या. त्यामुळे सामान्य नागरीकांना नाहक त्रास होत होता. आता भारतीय रिझर्व बँकेने नोट परत करणारी नियमावली 2009 मध्ये नविन संशोधन केले आहे. त्यानुसार आता नागरीकांना RBI च्या सेक्शन 28 अंतर्गत खराब झालेल्या नोटा...
  December 13, 12:38 PM
 • नवी दिल्ली-विमा एजंट होऊन तुम्हीही धनाढ्य होऊ शकतात. तुम्ही विमाच्या माध्यमातुन लाखोंची कमाई करु शकतात. त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घेण्याची गरज असते. जर तुमचे श्रीमंत लोकांमध्ये उठणे-बसणे असेल तर तुम्हाला विमा एजंट होण्याचा अनेक फायदे असतात. चला तर पाहुया विमा एजंट असण्याचे फायदे... 30 टक्क्यांपर्यंत मिळते कमीशन श्रीमंत लोक एलआयसी एजंट होण्यामागचे कारण म्हणजे त्यातुन होणारी कमाई. विमा एजंट असल्यामुळे तुम्हाला चांगली विमा पॉलिसी निवडण्यात मदत होते. त्याशिवाय श्रीमंत लोक मोठ्या...
  December 11, 03:15 PM
 • नवी दिल्ली- आजच्या काळात क्रेडिट कार्ड लोकांच्या जिवनातील एक महत्त्वाची गरज बनले आहे. क्रेडिट कार्डपासून मिळणाऱ्या सुविधांमुळे आजकाल लोक एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड स्वत:जवळ बाळगतात. क्रेडिट कार्डचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे अकाउंटमध्ये पैसे नसले तरी कार्डचा वापर करुन एक निश्चित रक्कम खर्च करता येते. ती रक्कम परत करण्यासाठी एक महिन्याची सवलतही मिळते. परंतु क्रेडिट कार्डचे जेवढे फायदे असतात तेवढेच तोटेही असतात. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल...
  December 11, 02:40 PM
 • नवी दिल्ली- घरासाठी कर्ज काढल्यानंतर त्याची परत फेड केल्याचा आनंद कर्ज फेडणाऱ्यालाच कळतो. परंतु या आनंदाच्या भरात अनेकदा ग्राहक बँकेकडून कर्जाची एनओसी घेण्यास विसरतो. त्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला या अडचणी परत उद्भवू नये यासाठी आम्ही एनओसीचे महत्त्व सांगणार आहोत. एनओसीचे फायदे- एनओसी ही कर्ज फेडल्याची पावती असते. बँकेकडून ही एनओसी घेतल्यानंतर बँकेचा तुमच्या मालमत्तेवर कोणताही हक्क राहत नाही. तुम्ही नव्याने कर्ज घेऊ शकता. मालमत्तेची...
  December 9, 03:20 PM
 • नवी दिल्ली- आता तुम्ही भारतीय स्टेट बँक (एसबीआय)मध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडू शकता. एसबीआय बँकेच्या नव्या नियमानुसार या अकाउंट उघडण्यासाठी KYCची आवश्यकता नसल्याने कागदपत्रांशिवाय हे अकाउंट खोलता येणार आहे. त्यासाठी खातेधारकाचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अकाउंट उघडण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता एसबीआयमध्ये स्मॉल अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्याकडे सेल्फ अटेस्टेड फोटो, तुमची सही किंवा अंगठ्याचा ठसा द्यावा लागेल. अकाउंटमधील कमीत कमी बॅलन्स तुम्ही हे...
  December 8, 12:23 PM
 • नवी दिल्ली- नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात एकूण ४२ म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम आॅक्टोबरमध्ये २२.२३ लाख कोटी रुपये होती, जी नोव्हेंबरमध्ये वाढून २४.०२ लाख कोटींवर पोहोचली आहे. सर्वाधिक १.३६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लिक्विड योजनांमध्ये झाली आहे. लिक्विड फंड अशा डेट फंडांना म्हणतात त्यांच्यातील मोठा वाटा सरकारी बाँड मध्ये गुंतवला जातो. कंपन्या यामध्येच जास्त गुंतवणूक करतात. लिक्विड...
  December 8, 09:38 AM
 • नवी दिल्ली- नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे स्किल वाढवायचे आहे परंतु त्यासाठी पैशांची गरज आहे? चिंता करु नका कारण आता सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट या योजनेअंतर्गत तरुणांना पाच हजारांपासून दीड लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून आपल्या क्षेत्रात प्रगती करु इच्छिणाऱ्या तरुणांना अनेक प्रकारच्या सुविधादेखील मिळणार आहे. या बँकेतून मिळवा कर्ज या योजनेअंतर्गत तुम्हाला मेंबर लँडिंग इंस्टीट्यूशन (एमएलआय)मध्ये नोंदणी करावी लागते. या एमएलआय अंतर्गत...
  December 7, 03:38 PM
 • नवी दिल्ली- तुमचे प्रॉव्हिडेंट फंड अकाउंट 10 वर्षे जुने असेल तर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा त्या अकाउंटमधून पैसे काढण्याचा विचारही करू नका. जर तुम्ही वेळेच्या आधी पैसे नाही काढले तर कंपाउंडिंगमुळे पीएफ अकाउंटमध्ये तुमचे पैसे वेगाने वाढतील. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल. तुमच्या अकाउंटमध्ये असतील 1.24 कोटी समजा तुमचे वय 35 आहे आणि तुमचे अकाउंट 10 वर्ष जुने आहे आणि तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये 5 लाख रुपये आहेत. तुमची सध्याची...
  December 7, 03:11 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) इंटरनेट बँकींग सुविधा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयने सांगितल्यानुसार तु्म्ही 30 नोव्हेंबरच्या आधी तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक केला नसेल तर तुमची नेटबँकींग सुविधा बंद होणार आहे. आरबीआयच्या निर्देशानूसार इंटरनेट बँकींग सुविधांचा वापर करण्यासाठी खातेधारकाला आपल्या बँक खात्याशी मोबाइल नंबर लिंक करणे अनिवार्य आहे. तसे न झाल्यास खातेधारकाचा इंटरनेट बँकींगचा अॅक्सेस ब्लॉक होऊ शकतो. असा तपासा तुमचा मोबाइल...
  December 1, 12:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात