Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • नवी दिल्ली- SBI म्युचुअल फंडाच्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमने मागील एका वर्षभरात 36 टक्क्याहून अधिक रिटर्न दिला आहे. तर गत तीन वर्षात या योजनेने 26 टक्के CAGR (सरासरी दरवर्षी 26 टक्के रिटर्न) दिला आहे. एसबीआयची सहयोगी कंपनी एसबीआय म्युचुअल फंड अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMU) मध्ये देशातील टॉप 5 कंपन्या सामील आहेत. त्यांना हे स्थान मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात मिळाले आहे. या फंड हाऊस जवळ इक्विटी आणि डेटच्या अनेक पध्दतीच्या योजना आहेत. जेथे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. 8 एप्रिल 2018 रोजी...
  April 16, 07:08 PM
 • नवी दिल्ली- तुमचे उत्पन्न वर्षाला एक लाख रुपये असो अथवा 10 लाख तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करावे लागणार आहे. केंद्र सरकार तुम्हाला विचारु शकते की, तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे याचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही तसे करु न शकल्यास तुम्ही कायदेशीर प्रक्रियेत अडकु शकता. का गरजेचे आहे, उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करणे इन्कम टॅक्स विभागानुसार इन्कम टॅक्स अॅक्टनुसार तुम्हाला कुठूनही उत्पन्न मिळत असले तरी...
  April 3, 04:54 PM
 • नवी दिल्ली- पेटीएमचे बिझनेस पार्टनर होऊन तुम्ही चांगली कमाई करु शकता. हा व्यवसाय खूपच सोपा आहे. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की पेटीएम तुम्हाला कसे बिझनेस पार्टनर बनवतो. तुम्ही तुमच्या नव्या किंवा जुन्या व्यवसायाला पेटीएमच्या आधारे पुढे नेऊ शकता. पेटीएमचे एजंट बना - पेटीएमने आपली पेमेंट बॅंक सुरु केली आहे. पेटीएम पेमेंट बँकद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी देशभरात एजेंट नियुक्त करण्यात येत आहेत. त्यांना पेटीएम पेमेंट बँक बीसी एजंट असे म्हटले जाणार आहे. हे एजंट पेटीएम...
  April 3, 04:51 PM
 • नवी दिल्ली - तिशी हे वय तसे मौज-मस्तीने जगण्याचे मानले जाते, किंबहुना लोक तसेच जगत असतात. मात्र या वयात तुम्ही पुढील आयुष्यासाठी आर्थिक नियोजन केले नाही तर फार मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. 50-60 वर्षेंचे तुम्ही झाल्यानंतर तोच पैसा कामाला येतो जो तुम्ही तिशीत गुंतवला होता. जर तुम्ही असे केले नाहीतर कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज आम्ही अशाच 5 चुका सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे कोट्यवधींचे नुकसान टळू शकते. #1- भविष्यातील महागाईकडे डोळेझाक करु नका... - सर्वसामान्यपणे लोक फक्त आजचा...
  March 10, 12:08 AM
 • नवी दिल्ली- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्ता (डीए) 5% हून वाढवून 7 % केला आहे. आता किती डीए मिळत होता? - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी कॅबिनेटची बैठक झाली. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सला 2% अधिक डीए देण्यासाठी अतिरिक्त इन्स्टॉलमेंट देण्यास मंजूरी देण्यात आली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 5 टक्के डीए मिळतो. सरकारवर किती भार पडणार? - या निर्णयाचा भार सरकारच्या तिजोरीवरही पडणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने 6077.72 कोटी रुपये आणि 7090.68 इतका बोजा...
  March 8, 05:42 PM
 • नवी दिल्ली- देशात वेगाने फ्रॅचायसी व्यवसाय वाढत आहे. तो 2020 पर्यंत 4 लाख कोटीचा होईल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रात अनेक संधी आहेत. 100 हून अधिक पध्दतीच्या फ्रॅचायसी तुम्ही घेऊ शकता. पण जास्त मार्जिन 5 पध्दतीच्या फ्रॅचायसीत आहे. या व्यवसायात जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. यात तुम्ही लाखो रुपयेही कमावू शकता. लहान मुलांशी निगडित व्यवसायांमध्ये चांगली संधी - लहान मुलांशी निगडित व्यवसायामध्ये कमाईची चांगली संधी आहे. तुम्ही टॉय लायब्ररी सुरु करु शकता. यासाठी जास्त जागेची गरज नसते. 200 ते 250...
  March 7, 03:52 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही 500 रुपयांची एसआयपी करुन 42 लाखांचा फंड उभारु शकता. आज आम्ही तुम्हाला कमी पैशात मोठी रक्कम कशी जमा करावी याची माहिती देणार आहोत. यात सगळ्यात महत्वपुर्ण बाब ही आहे की, तुम्ही कमी रक्कमेची गुंतवणूक केली तरी ती दीर्घकाळासाठी केली पाहिजे. तुम्ही मध्येच पैसे काढल्यास मात्र तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकणार नाही. कशी कराल गुंतवणूक बॅंक बाजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी म्हणाले की तुम्हाला एसआयपी अकाऊंट उघडून दर महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल....
  March 6, 03:07 PM
 • नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) फिक्स्ड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. वेगवेगळ्या कालावधीतील 9 एफडीवरील व्याजदरात 0.10% ते 0.50% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 1 कोटीपर्यंतच्या एफडीवरील नवे व्याजदर बुधवारपासून लागू झाले आहे. कोणत्या डिपॉझिटवर किती वाढले व्याजदर कालावधी आधीचे दर नवीन दर 7 ते 45 दिवस 5.25% 5.75% 46 दिवस किंवा 179 दिवसांपेक्षा कमी 6.25% 6.25% 180 दिवस किंवा 210 दिवसांपेक्षा कमी 6.25% 6.35% 211 दिवस किंवा एक वर्षापेक्षा कमी 6.25% 6.40% एक...
  February 28, 05:52 PM
 • नवी दिल्ली - 2018 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयकर स्लॅबमध्ये कुठलीही नवीन वाढ किंवा सूट दिलेली नाही. तरीही फायनान्स अॅक्ट 2018 नुसार, काही नियमांमध्ये बदलांचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. हे सर्वच बदल येत्या 1 एप्रिलपासून लागू होत आहेत. हे नवीन बदल प्रत्येक करदात्याने जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून 2018-19 वित्तीय वर्षात आयकर आणि इतर प्लॅनिंग करता येईल. नियम-1 40,000 रुपयांचे स्टॅन्डर्ड डिडक्शन बजेटमध्ये नोकरदार वर्गाला 40,000 रुपयांच्या स्टॅन्डर्ड डिडक्शनचे उल्लेख करण्यात आला आहे. हे...
  February 22, 06:29 PM
 • नवी दिल्ली - काळ्या पैशांवर मोदी सरकार सातत्याने मोठे निर्णय घेते आहे. या अंतर्गत सरकार सातत्याने लोकांना इन्कम टॅक्स डिक्लेअर करण्यासाठी आणि टॅक्स देण्यासाठी आवाहन करत आहे. यासाठीच सरकारने नवे नियमही बनवले आहेत. नव्या नियमांनुसार इन्कम टॅक्स विभाग तुमच्या तमाम व्यवहारांवर नजर ठेवत आहे. अशा वेळी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अलर्ट राहावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशाच 10 ट्रान्झॅक्शनबाबत ज्यांची माहिती सरकारला आपोआप होते. 10 लाख रुपये कॅश डिपॉझिटची माहिती......
  February 22, 05:31 PM
 • नवी दिल्ली - जर तुम्ही बँकेत गुंतवणूकदार असाल, तर सध्या तुमच्यासाठी वाईट बातमी नाहीये. वास्तविक, भारतीय बँकांचे तब्बल 10 लाख कोटींचे कर्ज अजूनही अडकलेले आहे. यावरून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांवर सक्ती केली आहे. आरबीआयने लोनच्या रिस्ट्रक्चरिंगशी निगडित काही योजनाही बंद केल्या आहेत. याचाच परिणाम बुधवारी बँकांमध्ये पाहायला मिळाला. सरकारी बँकांमध्ये मोठी घट... बुधवारी देशातील मोठ्या सरकारी बँकांची संपत्ती एक झटक्यात कमी होऊ लागली. देशातील दोन...
  February 15, 03:33 PM
 • नवी दिल्ली- बॅंक आणि वित्तिय संस्थांमधून लोन घेणे आता प्रत्येकाची गरज झाली आहे. तुम्ही बिझनेस सुरु करायचा असो किंवा घर घ्यायचे असो लोन हे घ्यावेच लागते. बऱ्याच वेळा अशी इमरजन्सी येते की जास्त व्याज दराने लोन घ्यावे लागते. कारण तेव्हा कोणताच पर्याय जवळ शिल्लक नसतो. पण लोन घेतल्यानंतर इन्स्टॉलमेंट भरणे मात्र तोंडाला फेस फोडते. अशा वेळी आम्ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलोय. याच्या मदतीने लोन फेडणे, इन्स्टॉलमेंटची रक्कम कमी करणे, व्याजाचा दर कमी करणे तुम्हाला सोपे जाणार आहे....
  February 15, 12:00 AM
 • नवी दिल्ली - रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न तुमच्याकडे नसेल तर वृद्धापकाळ अतिशय अवघड होऊन जातो. अगदी लहान-लहान गरजांसाठी तुम्हाला दुसऱ्याच्या हाताकडे पाहावे लागते. पूर्वीच्या काळात कर्मचाऱ्यांना पेन्शनचा आधार असायचा, परंतु आता सरकारी नोकऱ्यांमध्येही पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित आर्थिक उत्पन्न नसल्याने तुमचे निवृत्तीनंतर आयुष्य अतिशय खडतर आणि हलाखीचे होऊ शकते. म्हणूनच आताच काहीतरी तरतूद करून ठेवणे केव्हाही चांगले आहे. आम्ही तुम्हाला खासगी नाही तर एका सरकारी...
  February 14, 03:25 PM
 • नवी दिल्ली : सरकारने आधार कार्डला बँक अकाउंटशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. याशिवाय आता कोणतेही नवीन अकाउंट उघडू शकत नाही आणि जुने अकाउंट ऑपरेट करणे शक्य नाही. सरकारच्या या आदेशाने बँक आणि ग्रहांकानी पूर्णपणे पालन केले परंतु याचे तोटेही यांनाच सहन करावे लागत आहेत. आधार डेटाच्या सुरक्षेविषयी बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि प्रत्येक वेळी सरकारने हेच सांगितले आहे की, हा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु काही दिवसांपूर्वी आधार डाटा मिसयुजची बातमी समोर आली होती आणि आता अशाचप्रकराची...
  February 7, 05:34 PM
 • नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (बुधवारी) आपले तिमाही पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के हाच कायम ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ ग्राहकांचे बँक लोन स्वस्त होणार नाही. त्यासोबतच इएमआयमध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही. मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (एमपीसी) हा निर्णय महागाई दर 4 टक्क्यांच्या रेंजमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने घेतला आहे. रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट मध्येही कोणताही बदल...
  February 7, 04:21 PM
 • अमृतसर: एकमेव भारतीय वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन. दलीपसिंह राणा उर्फ द ग्रेट खली याची ओळख सांगायला एवढी माहिती पुरेशी आहे. खली जागतील अनेक दिग्गज पहेलवानांना वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटच्या (डब्ल्यूडब्ल्यूई) रिंगमध्ये धूळ चारणारा भारताचा सर्वात शक्तिशाली पैलवान आहे. त्यांनी सांगितले की, कोणी जर अमेरिकेत जाऊन छोटी दुकानही उघडली तर पुन्हा परत येण्याचा विचार करत नाही. मात्र माझ्या मनात देशाबद्दल जे प्रेम आहे. त्यामुळे मी परत आलो आहे. खली रणजीत एवेन्यूमध्ये कॅन विंग्स कन्सल्टंसी सेंटरच्या...
  January 25, 03:56 PM
 • नवी दिल्ली: चाहत्यांची गर्दी, लांब कार, महागडे कपडे आणि लक्झरी लाईफ हे फिल्मी जगातील सत्य आहे. नॅशनल ट्रेजर, फेस ऑफ, लिव्हिंग लॉस वेगास सारख्या चित्रपाटांमधून आपली ओळख बनवणारे हॉलीवुड अॅक्टर निकोलस केज सध्या अडणीत सापडले आहेत. एकेकाळी हॉलिवूडचे सर्वात महागडे अॅक्टर केज यांनी व्यर्थ वस्तूंवर पैसा लावून बरबाद झाले आहे. आता कर्ज चुकवण्यासाठी ते दुसऱ्यांनी सोडलेले किरदार निभावत आहे. एकेकाळी हजार कोटींचे मालक निकोलस केज यांच्याजवळ कधी 1000 कोटीं रुपयांची (15 कोटी डॉलर) संपत्ती होती. चांगल्या...
  January 25, 10:15 AM
 • नवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्यांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आवाहन असते. दुसरीकडे व्यावसायिक कोर्स केल्यानंतर नोकरी लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. असाच एक व्यावसायिक कोर्स आहे. अवघ्या 30 हजार रुपयांत हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी सहज मिळू शकतो. पुढे वाचा - हे कोर्स करा
  January 24, 10:21 AM
 • नवी दिल्ली:-सध्याच्या परिस्थितीत50 हजार ते 1 लाख महिणा असला तरीही अधिक बचत शक्य होत नाही. नोकरी करणारे असे अनेक लोक आहे. ज्यांची महिण्याला 2,3 किंवा 5 हजार रुपयांपर्यंत बचतहोते. काही लोक बचतीला बॅंकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवतात. नाहीतर काहीतरी दुसरा पर्याय निवडतात. मात्र, आज तुम्हाला अशी स्किम सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळेल. तोही अधिक सुरक्षित. खरं तर बचत कमी असली तर अशा जागी गुंतवणूक करु नका जिथे मार्केट धोक्यात आहे. आपल्या बचत खात्याच्या पैशांचा अधिक रिटर्न कसा घेता...
  January 22, 03:03 PM
 • नवी दिल्ली - आपल्या व्यवसायात मागचापुढचा विचार न करता विश्वासाच्या बळावर आपण पैशांची गुंतवणूक करतो. मात्र, दुसऱ्या कोणाच्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करण्याची वेळ आली तर आपण असंख्य वेळा विचार करतो. गुंतवणूक केलेला पैसा बुडणार तर नाही ना, याची कायम चिंता सतावत असते. त्याशिवाय असंख्य प्रश्नांचा कल्लोळ आपल्या मनात सुरु असतो. हे न होण्यासाठी आपण आपला पैसा आपल्याच व्यवसायत लावल्यास अधिक फायदा होईल. मात्र, यापूर्वी या पाच चुका न केलेल्या कधीही चांगल्याच ठरतील. पुढील स्लाईडवर वाचा - या पैशांची...
  January 19, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED