जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

  • नवी दिल्ली- जर तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर सरकार तुम्हाला पेन्शची गॅरंटी देते. यासाठी तुमच्या कंपनीत कमीत कमी 20 कर्मचारी असावेत. जर तुमच्या कंपनीत 20 हून अधिक कर्मचारी काम करत असतील तर तुम्हाला एम्प्लॉईज पेन्शन स्कीम, 95 अंतर्गत कव्हर करण्यात येईल. एकदा तुम्ही या योजनेत कव्हर झालात तर 10 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनचा हक्क मिळेल. पेन्शन फंडात जमा होतो एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्यूशनचा एक हिस्सा कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFO संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना...
    May 19, 10:32 AM
  • नवी दिल्ली- देशातील टॉप 5 राज्यांमध्ये कर्नाटकचा समावेश होतो. येथील विधानसभा निवडणुकीत भाजपने वादग्रस्त रेड्डी बंधुंना निवडणुकीत उतरवले होते. कर्नाटकमध्ये ते मायनिंग किंग नावाने ओळखले जातात. राज्यातील श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव आहे. रेड्डी बंधु म्हणजेच जनार्दन रेड्डी, करुणाकर आणि सोमशेखर रेड्डी हे किती पॉवरफुल आहेत याचा अंदाज यावरुनच येऊ शकतो की त्यांचा दबदबा हा केवळ कर्नाटकातील राजकारणात नसून आंध्र प्रदेशातील राजकारणातही आहे. नोटबंदीनंतर संपूर्ण देश बँकांबाहेर रांगेत...
    May 15, 07:05 PM
  • नवी दिल्ली- जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी फंड बनवायचा असेल तर तर याची गॅरंटी केवळ एम्पालॉईज प्रॉव्हिडंट फंड खाते म्हणजेच पीएफ अकाउंट तुम्हाला देते. सगळ्यात मोठी बाब ही आहे की रिटायरमेंटनंतर तुम्हाला पीएफचा पैसा काढताना कोणताही कर द्यावा लागणार नाही. तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंटवर निर्धारित व्याज दर मिळेल. याची गॅरंटी सरकार देते आणि दरवर्षी पीएफवर व्याजही निर्धारित करते. तुम्ही दुसरे पर्याय म्हणजेच म्युचुअल फंड किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास रिटर्नची गॅरंटी नसते. तुम्ही...
    May 10, 10:21 AM
  • नवी दिल्ली- भारतीय जीवन विमा प्राधिकरणाकडून घेतलेली पॉलिसी तुम्हाला केवळ सुरक्षित भविष्यच देत नाही तर कर्जही देते. आपातकालीन परिस्थितीत तुम्ही एलआयसी किंवा बॅंकेकडून या कर्जाच्या आधारे कर्ज घेऊ शकता. एलआयसीकडून तुम्ही कर्ज घेतल्यास तुम्हाला हा फायदा मिळतो की तुम्हाला केवळ व्याज द्यावे लागेल आणि पॉलिसी मॅच्यूअर झाल्यावर तुम्ही मूळ रक्कम कापून घेण्यास सांगू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की एलआयसीकडून कर्ज घेताना कोणकोणती काळजी घ्याल. 90% मिळते कर्ज एलआयसीसह सगळ्या सरकारी आणि...
    May 8, 03:23 PM
  • नवी दिल्ली- तुम्ही खासगी कंपनीत काम करत असाल आणि तुमची कंपनी तुमचा भविष्यनिर्वाह निधी कापत असेल तर तुम्ही अलर्ट राहायला हवे. नाहीतर कंपनी तुमचे कोट्यावधीचे नुकसान करेल. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे म्हणजे ईपीएफओकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत की कंपन्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जाणूनबजून कमी करत आहेत. तुमची भविष्यनिर्वाह निधी आणि डीएच्या 12 टक्के असतो. तुमची बेसिक सॅलरी कमी असल्यास तुमचा भविष्यनिर्वाह निधीही कमी कापला जाईल. त्यामुळे दीर्घ कालावधीत तुमचे कोटयावधींचे नुकसान...
    May 2, 01:45 PM
  • नवी दिल्ली- तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल आणि नोकरी गेल्यास काय करायचे अशी चिंता तुम्हाला सतावत असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. कारण आता अशा परिस्थितीत विश्वकर्मा खाते तुमचा खर्च चालवले. मोदी सरकार येत्या काळात 50 कोटी भारतीयांचे विश्वकर्मा खाते उघडणार आहे. हे एक प्रकारचे सामाजिक सुरक्षा खाते असेल. यात पीएफ पेन्शन आणि ग्रुप मेडिकल इन्शुरन्सशिवाय अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट मिळेल. अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट जर तुमची नोकरी गेली तर विश्वकर्मा खाते हे निश्चित करेल की तुम्हाला...
    May 1, 12:15 AM
  • नवी दिल्ली- जेव्हा तुम्ही कोणत्या कंपनीत काम करण्यास उत्सुक असता तेव्हा तुमची सगळ्यात पहिली नजर पडते ती ब्रॅण्ड आणि सॅलरीवर. जर कंपनीत काम करण्याचे वातावरण चांगले असेल आणि ब्रॅण्ड मोठा असेल तर लोक त्याकडे सहज आकर्षित होतात. त्यामुळेच सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट जगभरातील लोकांसाठी सगळ्यात आकर्षक आणि आवडता ब्रॅण्ड आहे. ही माहिती रेंडस्टॅण्ड इम्प्लॉयर ब्रॅण्ड रिसर्च (REBR) 2018 च्या अहवालात देण्यात आली आहे. यासोबत रिसर्चमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या आवडत्या कंपन्यांबद्दल...
    April 28, 11:21 AM
  • नवी दिल्ली- आपण जेव्हा देशाच्या ऐतिहासिक वास्तूंचा विचार करतो तेव्हा लाल किल्ल्याचा उल्लेख निश्चितच होतो. आता हाच लालकिल्ला दालमिया ग्रुपच्या ताब्यात जाणार आहे. ही डील 25 कोटी रुपयात झाली आहे. या ऐतिहासिक स्मारकास या समुहाने दत्तक घेतले आहे. चला जाणून घेऊ या का झाली ही डील या कंपन्यांना टाकले मागे माध्यमातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दालमिया समुहाने हे कंत्राट इंडिगो एअरलाईन्स आणि जीएमआर समुहाला मागे टाकत मिळवले आहे. हे कंत्राट ऐतिहासिक स्मारके दत्तक देण्याच्या योजनेचा...
    April 28, 12:06 AM
  • नवी दिल्ली- जर तुमच्या कुटूंबात सदस्यांची संख्या वाढली आहे आणि तुम्हाला घराचा आकार वाढवायचा आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे तुम्हाला हे शक्य होत नसेल तर सरकार तुम्हाला यासाठी मदत करत आहे. यातून तुम्ही तुमच्या घराचा विस्तार करु शकता. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत यासाठी तुम्हाला 1.50 लाख रुपये देण्यात येतात. पण ही बाब फारच थोड्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्याचे लाभार्थीही कमीच आहेत. तुमचे उत्पन्न किती असावे सरकार 1.50 लाख रुपयाची सबसिडी त्या...
    April 27, 03:43 PM
  • नवी दिल्ली- तुम्हाला एकदाच गुंतवणूक करुन दरमहा निश्चित उत्पन्नाची खात्री हवी असेल तर एलआयसीची जीवन अक्षय VI पॉलिसी तुमच्यासाठी निश्चितच एक चांगला पर्याय आहे. या योजनेचा फायदा तुमच्या पत्नीलाही मिळेल. या अंतर्गत तुम्ही एकदाच दहा लाखाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 65,500 रुपये दरवर्षी मिळतील म्हणजेच तुम्हाला दरमहा 5000 रुपयापेक्षा अधिक उत्पन्न मिळेल. काय आहे नियम एलआयसीच्या विमा सल्लागार बंटी गुप्ता यांनी सांगितले की, या योजनेत 30 वर्षे ते 85 वर्षादरम्यानचे लोक गुंतवणूक करु शकतात. यात...
    April 26, 01:08 PM
  • नवी दिल्ली- जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या सध्याच्या उत्पन्नातून कसे कोट्याधीश बनाल तर कदाचित तुमचे उत्तर असेल जास्तीत जास्त पैसे वाचवून. हे खूपच अवघड असल्याची तुम्हालाही कल्पना आसेल. पण आम्ही तुम्हाला एक पध्दत सांगत आहेत ज्याद्वारे तुम्ही दरमहा केवळ 500 गुंतवणूक करुन करोडपती बनू शकता. त्यासाठी तुम्हाला गुंतवणूकीची सुरुवात 500 रुपयांपासून करावी लागेल. कसा असेल तुमचा इन्वेस्टमेंट प्लॅन बँक बाजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांच्या मते हा...
    April 26, 12:39 PM
  • नवी दिल्ली- मोदी सरकारने 50 कोटी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड, पेन्शनसहित सामाजिक सुरक्षा देण्यासाठी युनिवर्सल सोशल सिक्युरिटी स्कीम तयार केली आहे. या योजनेतंर्गत सरकार 50 विश्वकर्मा अकाउंट उघडणार आहे. या अकाउंटच्या माध्यमातून 50 कोटी लोकांना पीएफ पेन्शनसहित 10 हून अधिक सामाजिक सुरक्षेचे फायदे मिळणार आहेत. या योजनेतंर्गत कोणतेही काम करणाऱ्या जवळपास प्रत्येक भारतीयास सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. या पुढील काळात जवळपास सर्व कामगारांना पीएफ आणि पेन्शनची सुविधा मिळणार आहे. मोदी सरकारने या...
    April 26, 11:32 AM
  • नवी दिल्ली- मोदी सरकारच्या अनेक योजनांपैकी एक असणाऱ्या उडान योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्यांना स्वस्त दरात विमानसेवा पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत अनेक शहरात विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. यात अनेक लहान शहरांचाही समावेश आहे. तेथे विमानतळ उभारुन विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. चार एप्रिल रोजी या अंतर्गत पठाणकोट विमानतळावर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. विमान उड्डाण मंत्रालयाने उडान अंतर्गत रिजन कनेक्टिव्हिटी स्कीमचे (आरसीएस) रूट्स फायनल करण्यात आले. कोणत्या शहरातील...
    April 25, 12:00 AM
  • नवी दिल्ली- देशभरात पुन्हा एकदा नोटबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात ATM मध्ये पैसे नाहीत. रिझर्व्ह बँकेचे याबाबत म्हणणे आहे की, कॅशची कोणतीही कमतरता नाही. आरबीआयकडे पुरेशी कॅश आहे, असे सांगितले जात आहे. मग प्रश्न उपस्थित राहत आहे की देशातील काही राज्यांमध्ये नोटांची कमतरता का जाणवत आहे. आम्ही तुम्हाला असे का घडत आहे याची 4 कारणे सांगत आहोत. जाणून घ्या का आहे कॅशची कमतरता? - या कॅश टंचाईबाबत माहिती एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी याची 4 कारणे...
    April 18, 02:12 PM
  • नवी दिल्ली- तुमचे मासिक उत्पन्न जर 30 हजार रुपये असेल तर तुम्ही 4 कोटींचा निधी सहज उभा करु शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला दरमहा तुमच्या उत्पन्नातील 15 टक्के रक्कम वाचवावी लागेल. ही वाचवलेली रक्कम तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवावी देखील लागेल. कुठे कराल गुंतवणूक बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले की, मोठा निधी उभारण्यासाठी इक्विटी म्युचुअल फंड सगळ्यात चांगल्या ऑप्शनपैकी एक आहे. गुंतवणूक पर्याय म्हणून इक्विटी फंडाने दीर्घकाळासाठी दुसऱ्या पर्यायांपेक्षा चांगला परतावा...
    April 18, 10:47 AM
  • नवी दिल्ली- अनेकदा सर्वसामान्यांची तक्रार असते की बँक खाते उघडणे त्यांच्यासाठी कुठल्या चॅलेंजपेक्षा कमी नसते. बँक खाते उघडण्याच्या नावाखाली अनेकदा तुमच्याकडे इतकी कागदपत्रे मागण्यात येतात की तुम्ही त्रस्त होता. खरे तर तुम्हाला नियमांची माहिती नसल्याने तुम्हाला असे वाटत असते. तुम्हाला बँकेत चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरबीआयद्वारे गठीत करण्यात आलेल्या बँकिंग कोड्स आणि स्टॅण्डडर्स बोर्ड ऑफ इंडियाने ( बीसीएसबीआय) बॅंक ग्राहकांना काही अधिकार दिले आहेत. जर तुम्हाला बँकेचा...
    April 16, 07:16 PM
  • नवी दिल्ली- जर तुमच्याकडे रूपे एटीएम कार्ड असेल तर ते केवळ पैसे काढण्यासाठी उपयोगी असल्याचा तुमचा समज असेल. पण या एटीएम कार्डाचे आणखीही काही फायदे आहेत. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की रूपे कार्डाचे आणखी काय काय फायदे आहेत. प्रत्येकाकडे स्वत:चे बॅंकेचे खाते असावे, असे सरकारचे धोरण आहे. यासाठी जन-धन अंतर्गत अनेक बँक खाती उघडण्यात आली. या माध्यमातून अनेकांपर्यंत रूपे एटीएम कार्ड पोहचले. या रूपे कार्डाचा वापर व्हावा आणि लोक याबाबत जागरुक व्हावेत यासाठी सरकारने या कार्डाचे अनेक फायदे...
    April 16, 07:09 PM
  • नवी दिल्ली- SBI म्युचुअल फंडाच्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमने मागील एका वर्षभरात 36 टक्क्याहून अधिक रिटर्न दिला आहे. तर गत तीन वर्षात या योजनेने 26 टक्के CAGR (सरासरी दरवर्षी 26 टक्के रिटर्न) दिला आहे. एसबीआयची सहयोगी कंपनी एसबीआय म्युचुअल फंड अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMU) मध्ये देशातील टॉप 5 कंपन्या सामील आहेत. त्यांना हे स्थान मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात मिळाले आहे. या फंड हाऊस जवळ इक्विटी आणि डेटच्या अनेक पध्दतीच्या योजना आहेत. जेथे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. 8 एप्रिल 2018 रोजी...
    April 16, 07:08 PM
  • नवी दिल्ली- तुमचे उत्पन्न वर्षाला एक लाख रुपये असो अथवा 10 लाख तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करावे लागणार आहे. केंद्र सरकार तुम्हाला विचारु शकते की, तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे याचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही तसे करु न शकल्यास तुम्ही कायदेशीर प्रक्रियेत अडकु शकता. का गरजेचे आहे, उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करणे इन्कम टॅक्स विभागानुसार इन्कम टॅक्स अॅक्टनुसार तुम्हाला कुठूनही उत्पन्न मिळत असले तरी...
    April 3, 04:54 PM
  • नवी दिल्ली- पेटीएमचे बिझनेस पार्टनर होऊन तुम्ही चांगली कमाई करु शकता. हा व्यवसाय खूपच सोपा आहे. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की पेटीएम तुम्हाला कसे बिझनेस पार्टनर बनवतो. तुम्ही तुमच्या नव्या किंवा जुन्या व्यवसायाला पेटीएमच्या आधारे पुढे नेऊ शकता. पेटीएमचे एजंट बना - पेटीएमने आपली पेमेंट बॅंक सुरु केली आहे. पेटीएम पेमेंट बँकद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी देशभरात एजेंट नियुक्त करण्यात येत आहेत. त्यांना पेटीएम पेमेंट बँक बीसी एजंट असे म्हटले जाणार आहे. हे एजंट पेटीएम...
    April 3, 04:51 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात