Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • मुंबई- जेव्हा आपण कोट्यधीश लोकांबद्दल बोलतो तेव्हा अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी देशांमधील शहरांची नावं समोर येतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. एका असे शहर आहे, जेथे प्रत्येक ३ पैकी एक व्यक्ती कोट्यधीश आहे. एवढेच नाही तर तिच्याकडे कमीत कमी ६५ कोटींची संपत्ती आहे. त्यावर म्हणजे ५६ पैकी एक व्यक्ती अशी आहे जिच्याकडे २०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. एवढी संपत्ती असतानाही येथील लोकांवर कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागत नाही. आम्ही बोलतोय ते पश्चिम युरोपमधील मोनेकोबद्दल. फ्रान्सच्या...
  December 18, 12:49 PM
 • नवी दिल्ली-तुम्हाला जर कमी कालावधीत ५ लाख रुपये हवे असतील तर तुमच्या हातात ५ पर्याय उपलब्ध आहेत. या पद्धतींनी तुम्ही हळूहळू गुंतवणूक करु शकता. बॅंक, पोस्ट ऑफिस आणि म्युचल फंडच्या माध्यमातून तुम्ही ५ लाखांची फिगर गाठू शकता. या तीनही ठिकाणी गुंतवणुकीचे वेगवेगळे फायदे आहेत. ते जाणून घेऊन तुम्ही गुंतवणूक करु शकता. यापैकी बॅंक आणि पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स व्याज मिळते. पण म्युचल फंड शेअर बाजारावर आधारित असतो. त्यातून त्या पद्धतीने रिटर्न मिळते. फायनान्शिअल अॅडव्हायझर फर्म बीपीएन फिनकॅपचे...
  December 17, 12:09 AM
 • नवी दिल्ली-नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक योजनांचा सामान्य व्यक्ती सहज फायदा उचलू शकतो. त्यातील एका स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवत गेले तर तुमच्या मुलीला ४० लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. या अंतर्गत एक व्यक्ती जास्तीत जास्त तीन मुलींच्या नावे खाते उघडू शकतो. त्यामुळे जर असे तीन खाते उघडले आणि नियमित गुंतवणूक केली तर तब्बल १ कोटी २० लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. सध्या फिक्स इन्कमच्या स्कीम आहेत, त्यापैकी या स्कीममध्ये...
  December 16, 01:15 PM
 • नवी दिल्ली- नोटबंदीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमनीवर खरेदी करण्यात आलेल्या प्रॉपर्टीबाबत ठोस निर्णय घेणार आहेत. अशा बेकायदेशीर प्रॉपर्टींवर मोदी कठोर निर्णय घेणार आहेत. याचा झळ अनेक मोठ्या लोकांना पोहोचू शकते. तसेच काही लहान गुंतवणुकदारही याच्या कचाट्यात सापडू शकतात. असेही होऊ शकते की तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टी बेकायदेशीर आहे याची कल्पनाच तुम्हाला नसावी. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की तुमच्याकडे असलेही प्रॉपर्टी बेकायदेशीर आहे की नाही हे तुम्ही कसे माहित करुन...
  December 16, 11:48 AM
 • नवी दिल्ली-बरेच लोक सेव्हिंग अकाऊंटमध्ये जास्त पैसे यासाठी ठेवतात कारण जेव्हा हवे तेव्हा पैसे काढता यायला हवे. काही लोक बचत करण्यासाठीही सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवतात. पण त्यांना माहिती नसते की या पैशांवर मिळणारे व्याज कमी आहे. जरा विचार करा सेव्हिंग अकाऊंटमधून जर तुम्हाला या पैशांवर जास्त रिटर्न मिळत असेल तर तो किती फायद्याचा सौदा ठरेल. बहुतेक सेव्हिंग अकाऊंटवर ४ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळते. पण तुम्ही याच पैशांवर याच अकाऊंटमध्ये ८ ते ९ टक्के रिटर्न मिळवू शकता. तेही सेव्हिंग...
  December 16, 11:44 AM
 • नवी दिल्ली- मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेचा फोकस तरुणवर्गावर असतो. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन, स्टार्टअपसह अनेक योजना लॉंच करण्यात आल्या. विशेष म्हणजे या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षिसाची रक्कमही दिली जाते. केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले, की मोदी सरकारने एक नवीन योजना लॉंच केली आहे. याचे नाव दीनदयाल स्पर्श योजना असे आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये मिळतील. जाणून घ्या या योजनेबाबत डिटेल्समध्ये... काय आहे योजना...
  December 15, 05:00 AM
 • नवी दिल्ली-सुरक्षित भविष्यासाठी हे आवश्यक आहे, की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा एक भाग रेग्युलर बचत करुन त्याची नीट गुंतवणूक करणे. तुमची ही गरज लक्षात घेऊन अनेक आर्थिक संस्थांनी वेगवेगळ्या स्कीमच्या रुपाने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. पण तुमच्यासाठी आवश्यक आहे, की तुम्ही मेहनतीने मिळविलेले उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. कमी वेळेत जेथे तुमचे उत्पन्न दामदुप्पट झालेले दिसून येईल. पण तुम्हाला हे माहित करुन घेणे तेवढेच कठिण होऊन बसते, की किती वेळेत तुमचे उत्पन्न दुप्पट होणार आहे....
  December 15, 05:00 AM
 • नवी दिल्ली- बॅंक आणि वित्तिय संस्थांमधून लोन घेणे आता प्रत्येकाची गरज झाली आहे. तुम्ही बिझनेस सुरु करायचा असो किंवा घर घ्यायचे असो लोन हे घ्यावेच लागते. बऱ्याच वेळा अशी इमरजन्सी येते की जास्त व्याज दराने लोन घ्यावे लागते. कारण तेव्हा कोणताच पर्याय जवळ शिल्लक नसतो. पण लोन घेतल्यानंतर इन्स्टॉलमेंट भरणे मात्र तोंडाला फेस फोडते. अशा वेळी आम्ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलोय. याच्या मदतीने लोन फेडणे, इन्स्टॉलमेंटची रक्कम कमी करणे, व्याजाचा दर कमी करणे तुम्हाला सोपे जाणार आहे....
  December 14, 05:00 AM
 • मुंबई- काही लोक असे असतात, की त्यांना एका वेळी एकच काम करावेसे वाटते. शिक्षण सुरु असताना ते केवळ अभ्यासावर लक्ष देतात. पण काही असेही असतात ते मल्टिटास्कींग असतात. त्यांना शिक्षणासोबत नोकरीही करावीशी वाटते. बऱ्याच वेळी परिस्थितीमुळेही काही विद्यार्थी नोकरी करतात. आपला आर्थिक भार कुटुंबावर पडू देत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे पार्टटाईम जॉब उपलब्ध आहेत. फुल टाईम नाही जमले तर काही विद्यार्थी पार्टटाईम जॉब करतात. तुम्हीही असा एखादा जॉब करुन तुमचे शिक्षण सुरु ठेवू शकता. तुमचा...
  December 13, 04:30 PM
 • नवी दिल्ली- तुम्हाला जर एखादा स्मॉल बिझनेस करायचा असेल तर पेपर कप तयार करण्याचा पर्याय सर्वात चांगला आहे. पेपर कपचा बिझनेस पर्यावरणपुरक आणि समाजाच्या आरोग्यासाठीही अनुकूल आहे. पेपर कप नष्ट केला जाऊ शकतो. प्लास्टिक कप नष्ट करता येत नाही. मानवी लाईफस्टाईल बदलत आहे. त्यानुसार पेपर कपचा उपयोग वाढला आहे. त्यामुळे हा बिझनेस नफ्याचा होऊ शकतो. विशेष म्हणजे हा बिझनेस करण्यासाठी केंद्र सरकार मुद्रा स्कीम अंतर्गत सपोर्ट करते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, कसा सुरु करायचा हा बिझनेस... सरकार कशी...
  December 13, 11:08 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त कमाईचे मार्ग शोधत असाल तर ही तुमच्या कामाची न्युज आहे. बऱ्याच लोकांकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम नसते. अशा वेळी ते गुंतवणूक करण्यापासून दूर राहतात. पण आज आम्ही तुम्हाला केवळ १ लाख रुपये गुंतवणूक करण्याचे ५ आकर्षक पर्याय सांगणार आहोत. त्यातून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. म्युचल फंड च्वॉईस ब्रोकिंगचे अध्यक्ष अजय केजरीवाल यांनी सांगितले, की तुमच्याकडे १ लाख रुपये असतील तर लार्ज कॅप किंवा बॅलेन्स फंड योजनेची निवड करायला हवी. या कॅटेगरीचे फंड...
  December 12, 11:48 AM
 • नवी दिल्ली- तुम्हाला माहिती आहे का, की तुमचे आधारकार्ड कुठे आणि कसे वापरले जात आहे. तुम्हाला लक्षातही नसेल, की तुम्ही किती वेळा आणि कुठे आधारकार्डची फोटोकॉपी किंवा डिटेल्स दिली असेल. पण तुम्ही आता हे सहज माहिती करुन घेऊ शकता. विशेष म्हणजे तेही ऑनलाईन. त्यासाठी जास्त फॉर्मलिटी करण्याची गरज नाही. त्यातुन तुम्हाला दिसून येईल, की कुणी तुमच्या आधारकार्डचा गैरवापर तर करत नाही ना... युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) असे डिटेल्स चेक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही...
  December 11, 02:43 PM
 • नवी दिल्ली- भारतीय स्टेट बॅंक म्हणजे एसबीआयने १२०० पेक्षा जास्त ब्रांचचे नाव, बॅंक कोड आणि IFSC कोड बदलले आहेत. अशा वेळी तुम्ही या ब्रांचच्या माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाईन ट्रान्झॅक्शन करीत असाल तर सावधता वाळगणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु, लखनौ, कोलकाता, भोपाळ, पाटणा, चंदिगड, चेन्नई आदी शहरांमध्ये ब्रांचमध्ये बदल करण्यात आले आहेत. जाहीर केली लिस्ट एसबीआयने ग्राहकांना याची माहिती देण्यासाठी sbi.co.in या वेबसाईटवर ब्रांचची लिस्ट दिली आहे. या लिस्टमध्ये सर्कलच्या आधारे...
  December 9, 11:24 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही ५०० रुपयांचा मंथली एसआयपी उघडून ४२ लाख रुपयांचा फंड तयार करु शकता. आज आम्ही तुम्हाला कमी पैशांमध्ये मोठा फंड कसा जमा करायचा याची नवीन स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. या स्ट्रॅटेजीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तुम्ही केवळ ५०० रुपयांची गुंतवणूक केली तरी तुमचे पैसे प्रदीर्घ कालावधीसाठी योजनेत असायला हवे. तुम्ही मध्येच पैसे काढले तर तुमची संपूर्ण स्ट्रॅटेजी फेल होईल. काय आहे स्ट्रॅटेजी बॅंकबाजारडॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले, की तुम्ही एसआय़पी अकाऊंट...
  December 8, 11:10 AM
 • नवी दिल्ली- वर्ल्ड वेल्थच्या वार्षिक रिपोर्टवर नजर टाकली तर लक्षात येईल की श्रीमंतांच्या संपत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती कितीने वाढली याची नेमकी चर्चा होते. पण त्यात कधी घट झाली ही समोर येत नाही. त्यांची संपत्ती नेहमी वाढत का जाते हा एक मोठा प्रश्न आहे. जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणात समोर आले आहे, की श्रीमंत लोकांचा पैशांसंदर्भात असलेला अॅप्रोच वेगळा असतो. हेच कारण आहे की श्रीमंतांची संपत्ती कायम वाढत जाते. दुसरीकडे सर्वसामान्य लोक जास्त पैसे...
  December 7, 11:06 AM
 • नवी दिल्ली- एलआयसीकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. यात गुंतवणूक दुप्पट आणि तिप्पट करणे शक्य आहे. तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. एलआयसीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करुन दुप्पट आणि तिप्पट रिटर्न मिळवून दिला आहे. अनेक वर्षांपासून ही संस्था अशी करत आली आहे. प्रदीर्घ कालावधीपासून गुंतवणुकीसंदर्भात केलेल्या अभ्यासाचा हा फायदा असल्याचे सांगितले जाते. चालू आर्थिक वर्षांच्या सुरवातीच्या ६ महिन्यातच एलआयसीने स्टॉक मार्केटमधून १३,५०० कोटी रुपयांची नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत...
  December 6, 11:52 AM
 • नवी दिल्ली- तुम्हाला जर प्रदीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करायची आहे आणि त्यातून बक्कळ पैसे कमवायचे आहेत तर हा उत्तम मार्ग आहे. आधी ५ वर्षांसाठी गुंतवणूक करा आणि मिळालेल्या पैशांना आणखी ५ वर्षांसाठी गुंतवा. प्रत्येक वेळी तुमचा पैसा डबल झालेला असेल. असे कम्पाऊंडिंग पॉवरमुळे होईल. कम्पाऊंडिंग म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न तुमच्या ओरिजनल गुंतवणुकीत प्रत्येक वर्षी अॅड होत जाते. त्यामुळे तुमची गुंतवणूक झपाट्याने वाढत जाते. कम्पाऊंडिंग पॉवरमुळे तुम्ही महिन्याला ५ हजार रुपये...
  December 1, 11:32 AM
 • नवी दिल्ली- जीएसटीसंदर्भात घेतलेला निर्णय मोदी सरकारला चांगलाच भारी पडला आहे. त्यामुळे सरकारला तब्बल १२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्याचे झाले असे, की ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कलेक्शन रेकॉर्ड लेव्हलला होते. ऑक्टोबर महिन्यात रेव्हेन्यू ८३,३४६ कोटी रुपये राहिले. या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये रेव्हेन्यू ९२ हजार कोटी होते. जीएसटी लागू होण्याच्या ठिक पुढच्याच महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये जीएसटीची कमाई ९५ हजार कोटी रुपये होती. म्हणजे जर जुलैचा बेस पकडून विचार केला तर सरकारला...
  November 30, 11:43 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुमची प्रॉव्हिडंट फंडची रक्कम डबल किंवा त्यापेक्षा जास्त करु शकता. कर्मचारी भविष्य निधी संगठन (ईपीएफओ) याच्या नियमाचा फायदा उचलून तुम्ही असे करु शकता. यातून तुम्ही पीएफवर मिळणाऱ्या गॅरंटिड रिटर्नचा लाभ घेऊ शकता. सध्या ईपीएफओ पीएफवर ८.६५ टक्के वार्षिक रिटर्न देत आहे. सध्याच्या कोणत्याही सरकारी स्कीमपेक्षा हा लाभ जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की पीएफची मिळणारी रक्कम दुप्पट करण्यासाठी तुम्ही काय करु शकता. मंथली...
  November 29, 11:56 AM
 • नवी दिल्ली- आपल्याला लहान-मोठ्या गरजांसाठी पर्सनल लोनची गरज असते. आपण बॅंकेच्या प्रतिनिधीला संपर्क साधतो. पण तो डॉक्युमेंटची भली मोठी यादी सांगूनही लोन मिळेल की नाही याची गॅरेंटी देत नाही. अशा वेळी प्रचंड निराशेला सामोरे जावे लागते. तुम्हाला माहिती नसेल की पर्सनल लोनसाठी बॅंकेव्यतिरिक्तही काही ऑप्शन असतात. काही फायनान्स कंपन्या तर तुम्हाला ऑफिसमध्येही बोलवत नाही. तुमच्या घरी येऊन पर्सनल लोन देतात. कागदपत्रे जमा करण्यासाठीही तुम्ही कुरिअर सर्व्हिसची मदत घेऊ शकता. सगळे सोपस्कर पार...
  November 25, 11:34 AM
 
जाहिरात

RECOMMENDED