Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • नवी दिल्ली - नोकरवर्गासाठी पीएफ म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. एक्स्पर्ट सांगतात की पीएफ शक्यतो रिटायरमेंटपर्यंत काढू नये. त्याशिवाय तुमच्या पगारातून पीएफसाठी जी रक्कम कापली जातेय ती वेळेवर भरल्या जातेय की नाही, हे ही तपासणे महत्त्वाचे ठरते. यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही विना इंटरनेट तुमचे पीएफ बॅलन्स तपासू शकता.
  September 29, 12:45 AM
 • औरंगाबाद - हॉटेल म्हणजे राहणे आणि जेवण्याची सुविधा असलेले ठिकाण. साध्या हॉटेलपासून ते तारांकित हॉटेलनुसार सुविधांमध्ये बदल होत जातात. महाराष्ट्रातील पुणे येथे असेही हेरीटेज होम आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे हेरीटेज होम म्हणजे एक अद्यावत असा टोलेजंग वाडा. येथे आहे महाद्वार, सातखणी दिवाणखाना, पाचखणी चौक. इतकेच नव्हे तर झिम्मा, फुगडी, मंगळागौरीचे खेळ, लपाछपी, खांबोळी, लंगडी इत्यादी खेळ खेळण्याचीही व्यवस्था. त्यामुळे हे हेरीटेज होम अर्थातच ढेपेवाडा अवघ्या दोन वर्षातच...
  September 22, 12:13 PM
 • नवी दिल्ली - एखाद्या व्यक्तीच्या यशासाठी जेवढे कष्ट लागतात, त्याच प्रमाणात याला जोड असते ती खास सवयींची. श्रीमंतामध्ये ठराविक 5 सवयी असतात. ज्यामुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचतात. सोशिओ इकॉनॉमिस्ट रेंडन बेल यांच्या me we do be आणि Rich habits Rich life मध्ये त्यांनी या सवयींबाबत सविस्तर लिहीले आहे. बेल यांच्या मते काही सवयीं अंगीकारल्यास श्रीमंत आणि यशस्वी होण्याचा मार्ग सुकर करतात. बेल यांनी 25 वर्षाच्या कारकीर्दीत हजारो सर्वसामान्य आणि खास लोकांचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी लोकांच्या सवयींबाबत एक अहवाल...
  September 19, 12:30 AM
 • बिझनेस डेस्क - आजघडीला डिजीटलचे वारे जोरात वाहू लागले आहे. जो तो बँक अथवा खासगी कंपन्यांच्या अॅपचा वापर करून स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याला प्राधान्य देतोय. त्यामुळे बरीच कामे सुकर झाली आहेत. मात्र, असे असले तरीही ट्रोजन नावाच्या एका व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलाय. हा व्हायरस फक्त तुमचा मोबाईल नव्हे, तर तुमच्या बँकेच्या डिटेल्सही हॅक करतो. त्यानंतर लगोलग तुमचे खाते रिकामे करण्यास सुरवात होते. पुढील स्लाईडवर वाचा - जगभरात असा धुमाकूळ घालतोय हा व्हायरस
  September 16, 01:00 AM
 • नवी दिल्ली - तुमचा बिझनेस छोटा असो, वा मोठा. कोणताही बिझनेस सुरु करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. देशात तरुणांची संख्या मोठी आहे. ज्यांच्याकडे बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:चा व्यवसाय उभा करू इच्छित आहे. मात्र, पैशाअभावी हे अशक्य होते. बऱ्याचवेळा बँकाही कर्ज देत नाहीत. खासगी व्यावसायिकांकडून उधार घेतल्यास व्याजदार 10 ते 20 टक्क्यांपर्यंत द्यावे लागते. मात्र, तुमच्यासाठी टाटा कॅपिटलने आणली आहे खास योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. अशा लोकांना कर्ज उपलब्ध...
  September 16, 12:59 AM
 • नवी दिल्ली - पूर्वीपेक्षा सध्या पुस्तकांचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा इच्छा असली तरीही पुस्तके खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे हिरमोडही होतो. मात्र, आज तुम्हाला आजच्या डिलमध्ये सांगत आहोत, जेथे तुम्हाला पुस्तकांच्या खरेदीवर 70% डिस्काऊंट दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही हवी तेवढी पुस्तके खरेदी करू शकता. यामध्ये शैक्षणिक, धार्मिक, साहित्य, कथा, कादंबऱ्या यांसारखी असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. पुढील स्लाईडवर वाचा - कुठे मिळतोय 70% टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
  September 15, 10:49 AM
 • नवी दिल्ली - दिवाळी-दसरा हे भारतातील सर्वात मोठे सण अवघ्या महिन्यावर येऊन ठेपले आहेत. सणासुदीच्या काळात सोनेचांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वाहनांमध्ये अब्जावधींची उलाढाल होते. सोने गुंतवणूकीचे साधन असल्याने सोन्याची मागणी या काळात वधारलेली असते. एका फायनान्स कंपनीकडून सोन्याचा लिलाव होत असल्याने दिवाळीपूर्वीच बंपर सोने खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. मण्णपुरम फायनान्स लिमीटेड या कंपनीकडून देशातील तीन राज्यांत गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे. देशातील तीन...
  September 13, 12:59 AM
 • नवी दिल्ली - गुडगाव येथील नामांकित शाळेत बस कंडक्टरने 7 वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. लहानशा मुलाने विरोध केल्यावर त्याची अत्यंत निर्दयतेने हत्या करण्यात आली. या बातमीने देशभरातील पालकांमध्ये खळबळ माजली. जरी तुमचा मुलगा शहरातील नामांकित शाळेत शिक्षण घेत असेल तरी फीसपोटी बडी रक्कम भरण्यापूर्वी पालकांनी शाळेला हे 5 प्रश्न जरूर विचारावेत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना सुरक्षित वातावरण मिळेल. स्टँडर्ड ऑपरेटींग सिस्टीमनुसार सीबीएसईने शाळेसाठी मार्गदर्शक...
  September 12, 12:30 AM
 • नवी दिल्ली - बऱ्याचवेळा गडबडीमध्ये असंख्य ग्राहक खरेदी केल्यानंतर बिल घेण्यास विसरतात अथवा आवश्यकता नाही, असे समजून घेतही नाहीत. मात्र, थांबा... बिल न घेण्याची चुक यापुढे करू नका. कारण, तुम्हाला तुमचा किंचीतशा हलगर्जीपणाची मोठी किंमत मोजावी लागण्याची नाकारता येत नाही. देशात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार तुम्ही खरेदीचे बिल घेतले असेल, तरच तुम्ही कन्झ्युमर म्हणून ग्राह्य धरले जाल. बिल नसल्यास कायद्यानुसार मिळणाऱ्या अधिकारापासून वंचित रहावे लागले. ग्राहक कायद्यातील अभ्यासक शीतल...
  September 9, 02:05 PM
 • नवी दिल्ली - मोदी सरकारने असंख्या योजना आणि स्पर्धा घोषित केल्या आहेत. यामाध्यमातून लाखो नागरिक स्किल डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होत आहेत. अशाच एका योजनेतून मोदी सरकारने कोट्यधीश बनण्याची संधी दिली आहे. यासाठी तुम्हाला एका स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. या स्पर्धेतील विजेत्याला 4 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस जिंकता येईल. तुमच्या आयडिया विका मोदी सरकारच्या जवळपास सगळ्या स्पर्धा या कल्पनाशक्ती असलेल्यांसाठीच आहे. ज्यांच्याकडे इनोव्हेशन करण्याची आयडिया आहे, ते या योजनेत सहभागी होऊन सहज...
  September 9, 10:53 AM
 • नवी दिल्ली - आपल्या व्यवसायात मागचापुढचा विचार न करता विश्वासाच्या बळावर आपण पैशांची गुंतवणूक करतो. मात्र, दुसऱ्या कोणाच्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करण्याची वेळ आली तर आपण असंख्य वेळा विचार करतो. गुंतवणूक केलेला पैसा बुडणार तर नाही ना, याची कायम चिंता सतावत असते. त्याशिवाय असंख्य प्रश्नांचा कल्लोळ आपल्या मनात सुरु असतो. हे न होण्यासाठी आपण आपला पैसा आपल्याच व्यवसायत लावल्यास अधिक फायदा होईल. मात्र, यापूर्वी या पाच चुका न केलेल्या कधीही चांगल्याच ठरतील. पुढील स्लाईडवर वाचा - या...
  September 8, 01:13 PM
 • नवी दिल्ली - पब्लिक आणि प्रायव्हेट बँकाव्यतरिक्त मुथुट आणि इंडिया 1 यांसारख्या खासगी कंपन्यांचे एटीएम मशीन मिळवून देणार आहे महिन्याला भरघोस उत्पन्नाची संधी. हे एटीएम मशीन तुमच्या जागेत इन्स्टॉल करण्यासाठी त्यांच्या अटी व नियमांचे पालन करावे लागेल. हे मशीन बसवून घेतल्यावर तुम्हाला महिन्याला चांगले उत्पन्नही मिळू शकेल. व्हाईट लेव्हल एटीएम मशीन बसविण्यासाठी तुम्हाला वेगळ्या जागेची व्यवस्था, एसी, डेकोरेशन अथवा सेक्युरिटी व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता नाही. जर तुमची शॉप एखाद्या...
  September 4, 11:49 AM
 • नवी दिल्ली - स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण सुरु आहे. या तेजीने असंख्य शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या शेअरच्या रकमांतही भरघोस वाढ झालेली आहे. पुढेही ही तेजी कायम राहण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल... काय आहे मल्टीबॅगर स्टॉक्स - बॅगर, टेन बॅगर आणि मल्टी बॅगर गुंतवणूकदारांतील बोलीभाषेतील शब्द आहेत. यातून कळते की स्टॉक्स खरेदीपेक्षा कितीपटीने वाढला आहे. - साध्या...
  September 3, 04:56 PM
 • नवी दिल्ली - मागील काही वर्षात बँकांच्या कामांची व्याप्ती वाढलेली दिसत आहे. सरकारी बँकांच्या बरोबरीत खाजगी बँकांही ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरविण्यास इच्छुक आहेत. या सेवासुविधांमुळे तुम्हालाही बँकेसोबत व्यवसाय करण्याची संधी मिळू शकेल. यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे केवळ 150 फूट जागा असायला हवी. या दिवसांत हे व्यवसाय तेजीने वाढत आहेत, यातून नफाही चांगला मिळतोय. जाणूण घेऊया, या व्यवसायांबद्दल... पुढे वाचा - या व्यवसायाचे आहेत अनेक फायदे
  September 3, 04:16 PM
 • नवी दिल्ली - फेस्टिवल सिझनला आता सुरवात होत आहे. या सिझनमध्ये घरी बसून व्यवसाय करून तुम्हाला अवघ्या 40 दिवसांत लाखोंची कमाई करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला केवळ 10 ते 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जाणून घेऊया या व्यवसायांबद्दल... होममेड चॉकलेट - सणासुदीच्या काळात चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. घर बसल्या हा व्यवसाय सुरु करता येणे सहज शक्य आहे. या काळात होममेड चॉकलेटचा व्यवसाय करणऱ्या सोनिया वर्मा यांनी दिव्य मराठी वेब टीम ला सांगितले की, होममेड चॉकलेटचा ट्रेंड...
  September 3, 03:17 PM
 • नवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्यांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आवाहन असते. दुसरीकडे व्यावसायिक कोर्स केल्यानंतर नोकरी लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. असाच एक व्यावसायिक कोर्स आहे. अवघ्या 30 हजार रुपयांत हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी सहज मिळू शकतो. पुढे वाचा - हे कोर्स करा
  September 3, 02:16 PM
 • नवी दिल्ली - दहशतवाद पसरवणाऱ्यांसाठी पैसा गोळा करण्याचा सुवर्ण महोत्सव म्हणजे ईद. हा खुलासा केलाय गुप्तचर यंत्रणेने. गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैय्यबाला पैसे आणि हत्यारे पुरविणाऱ्या संघटना अत्यंत चोखपणे काम बजावून पैसे जमवितात. या संघटना लहान-लहान ग्रुपच्या माध्यमातून कुर्बान झालेल्या जनावरांची कातडी गोळा करतात. या कातडीच्या माध्यमातून एका झटक्यात या संघटना कोट्यावधी रुपये सहज मिळवितात. जैश ए मोहम्मद, जमात उद दावा, हरकत उल मुजाहिद्दीन...
  September 2, 01:52 PM
 • नवी दिल्ली - गृहिणी सुद्धा काही स्कीममध्ये गुंतवणूक करून 70 लाखांच्या मालकीन होऊ शकतात. त्यासाठी त्यांना केवळ 1000 रुपये दरमहा जमा करावे लागणार आहेत. गृहिणी सहसा पैसा कमवत नाहीत. तरीही घर चालवणे आणि घराचे आर्थिक गणित लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशात हाऊसवाईफने पैसे कमवण्यात रुची का दाखवावी आणि ते कसे कमावता येतील हे आम्ही सांगणार आहोत. दरमहा वाचवा फक्त 1000 रुपये बँकबाजार डॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी DivyaMarathi.com ला दिलेल्या माहितीनुसार, एका निश्चित बजेटमध्ये घराचे आर्थिक गणित...
  August 20, 12:00 AM
 • नवी दिल्ली- देशातील बहुसंख्य नागरीक बँकेत बचत खात्यामध्ये आपले पैसे जमा करत असतात. याचे प्रमुख कारण हे अतिशय सोपे आणि किफायतशीर आहे. कारण बचत खात्यातील पैसे हवे तेव्हा काढता येतात आणि त्यावर व्याजही मिळत राहते. बचत खात्यामध्ये पैसे सुरक्षितही राहत असल्यामुळे सामान्यांना याचा फायदा होतो. मात्र देशातील 8 प्रमुख बँकांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे सामान्यांना मिळणा-या लाभात कपात होण्याची शक्यता आहे. या बँकांनी बचत खात्यातील रकमेवर मिळणा-या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला...
  August 19, 07:19 AM
 • नवी दिल्ली - कमीत-कमी जोखीम घेऊन आपणही पैसा वाढवण्यास इच्छुक असाल, तर या स्कीम फक्त तुमच्यासाठी आहेत. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून आपणही कमी वेळात कमी जोखीम घेऊन श्रीमंत होऊ शकता. या 4 सरकारी योजना कमीत कमी जोखीमेत अतिशय सुरक्षितरीत्या रिटर्न देत आहेत. DivyaMarathi.com आपल्यासाठी असेच निवडक पर्याय घेऊन आला आहे. सरकारी योजनांसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  August 18, 12:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED