जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • माझा मित्र एका प्रथितयश कंपनीचा मार्केटिंग प्रमुख होता. आपली नोकरी बदलण्याच्या विचारात होता. त्याची मुख्य चिंता आर्थिक समस्याची होती. त्याने माझ्याकडे ती चिंता बोलूनही दाखवली. चांगला पगार असूनही तो आर्थिक संकटात असल्याचे दिसल्याने मी आश्चर्यचकित झालो. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, अडचण पगाराची नसून योग्य पद्धतीने नियोजन न केल्याची आहे. या चर्चेदरम्यान मी काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. ते आपणास सांगू इच्छितो. त्यामुळे रमेशसारख्याच अडचण निर्माण झालेल्या...
  June 20, 03:24 AM
 • वर्ष १९९१ पासून आपल्या देशात अमलात आणलेल्या आर्थिक सुधारणांच्या अनेकविध उपायांतील अलीकडचे उदाहरण म्हणजे ही नवीन निवृत्ती योजना. सर्वसाधारणपणे निवृत्तीवेतन किंवा पेन्शन ही संकल्पना आपल्या देशात तरी पिढीजातपणे सरकारी कर्मचायांच्या हक्काची गोष्ट मानली जात असे. खासगी क्षेत्रातील तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी किंवा स्वयंरोजगारितांसाठी अशा पद्धतीने सरकारी यंत्रणेतून निवृत्ती वेतनाची पद्धत या आधी तरी आपल्या देशात नव्हती. सरकारी कर्मचा-यांत त्यांच्या दरमहा पगारातून...
  June 20, 03:14 AM
 • मुंबई: आयडीबीआय बँकने निवडक प्रवर्गातील शैक्षणिक कर्जे व किरकोळ मुदतठेवींचे दर ५० मूळ अंकांनी वाढवले आहेत. तथापि, मूळ दर मात्र बदलले नसल्याचे आयडीबीआयकडून सांगण्यात आले. सध्या आम्ही मूळ दर वाढवले नाहीत, जमा रकमांची मागणी मंदावली आहे आणि आम्ही आमची तरलता स्थितीही विचारात घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती आयडीबीआयचे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी आर. के. बन्सल यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने दहाव्या वेळी धोरणात्मक व्याजदरात २५ मूळ अंकांची वाढ केल्यानंतर बँकांवर निर्माण...
  June 19, 04:21 AM
 • नवी दिल्ली: तुम्ही सेवानिवृत्त होत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कोणत्याही कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांना मिळणा-या एकरकमी पेन्शनवर (कम्युटेशन) आता कोणतीही कर आकारणी केली जाणार नाही. नुकतीच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सीबीडीटीच्या अधिसूचना क्रमांक ३३/२०११ नुसार कर्मचायांच्या हितासाठी नियोक्त्याकडून उपलब्ध झालेली रक्कम आयकरमुक्त असेल. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचायांसाठी भारतीय जीवन वीमा निगम (एलआयसी) किंवा इतर विमा...
  June 19, 04:19 AM
 • मुंबई ब्युरो: रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नर डॉ. श्यामला गोपीनाथ यांनी पोस्टातल्या अल्पबचत योजनांमधील दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची शिफारस केली आहे, परंतु तरीही ठेवीदारांना बॅँकांमधील ठेवींचे जास्त आकर्षण आहे.बाजारातील सध्याच्या व्याजदराचा विचार करता श्यामला गोपीनाथ यांच्या समितीने शिफारस केलेल्या अल्पबचत योजनांमधील मुदत ठेवींच्या व्याजाच्या तुलनेत बॅँकांकडून मुदत ठेवींवर जवळपास अर्धा टक्का जास्त व्याज देण्यात येत आहे.समितीने सुचवलेला प्रस्ताव मान्य...
  June 17, 04:16 AM
 • मुंबई: एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनात दखल घ्यावी एवढी घट झाली होती. असे असूनही कॉर्पोरेट जगताने पहिल्या त्रैमासिकांत भरलेल्या आगाऊ करात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे आर्थिक विकास दर घसरण्याची चिंता आता कमी झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हेडक्वार्टर्स म्हटल्या जाणार्या शंभर कंपन्यांनी चौदा टक्के अतिरिक्त आगाऊ कर जमा केलेला आहे. विशेषत: बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्या याबाबत अग्रेसर राहिलेल्या आहेत. देशातील सर्वांत मोठी असलेली बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 1100 कोटी...
  June 17, 03:37 AM
 • महागाईच्या झळा बसत असल्याने त्यावर उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दीड वर्षातील व्याज दरातली दहावी वाढ गुरुवारी जाहीर केली. बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गृहकर्ज आणि गाड्यांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली आहे. महागाई कमी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सामन्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न आणखी महागणार आहे. चालू आर्थिक महिन्याच्या पहिल्या तिमाहीच्या पहिल्या दीड महिन्याच्या आर्थिक घडमोडींचा आढावा रिझर्व्ह...
  June 16, 01:47 PM
 • नवी दिल्लीपोस्ट बचत खाते दारांसाठी एक वाईट बातमी आहे. पोस्टातील बचत खात्या द्वारे मिळणा-या व्याजावरही आता कर आकारणी केली जाणार आहे. वैयक्तीक बचत खात्यातील जमा रकमेवरील 3,500 रुपयांपर्यते व्याज हे करमुक्त असणार आहे. तर संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा 7 हजार रुपयांपर्यंत असेल. असे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) काढलेल्या अधिसुचनेत म्हटले आहे. या संदर्भात सीबीडीटीच्या अधिका-याकडे विचारणा केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ बँकेतील जमा रकमेवरच...
  June 15, 11:57 AM
 • बॅँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या किरकोळ कर्ज व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॅँकेने किरकोळ कर्जांसाठी खास केंद्र (रिटेल हब) उभारण्याचा विचार केला असल्याचे बॅँकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए.एस. भट्टाचार्य यांनी सांगितले. मुंबईतील कफ परेड येथील वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या किरकोळ केंद्रांमुळे कर्ज मंजुरीसाठी अगोदर लागणारा 10 ते 12 दिवसांचा कालावधी कमी होऊन फक्त 3 दिवसात कर्जे मंजूर होण्यास मदत...
  June 15, 07:07 AM
 • नवी दिल्ली - भारतीय शहरांतील शहरीकरणाच्या वाढत्या गतीला सामोरे जाण्यासाठी गृहनिर्मिती प्रकल्पांवरील विविध कर वाजवी असायला हवेत, असा निष्कर्ष लेखासंस्था ग्रँट थ्राँटन आणि सीआयआयच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.स्थलांतराला सामावून घेण्यासाठी निवासी गृहनिर्मितीचा खर्च वाजवी असायला हवा, असे मत सर्वेक्षण कंपनीने जारी केलेल्या पत्रकात कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार विशेष चंडीओक यांनी व्यक्त केले आहे. सन 2012 पर्यंत भारतीय शहरांत 35 दशलक्ष घरांची कमतरता असेल, याकडे लक्ष वेधताना...
  June 14, 01:10 PM
 • शैक्षणिक खर्चात गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढ झाल्याने पालकवर्गांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यास दरवर्षी दीड ते दोन लाख रुपये शुल्क मोजावे लागतात. अभियांत्रिकीसाठी आता एक लाख रुपये दरवर्षी मोजावे लागणार आहेत. गेल्या दहा वर्षांत विविध बॅंकानी शैक्षणिक कज्रे देण्यास सुरुवात केल्याने, पालकांच्या खर्चाचा भार थोडा हलका झाला आहे. बॅंकासोबतच आता आयकर खातेही पुढे सरसावले आहे. शैक्षणिक कज्रे घेणार्याना आता आयकरातून सूट मिळणार आहे.डिडक्शनचा प्रकार:...
  June 13, 03:28 AM
 • रघुनाथगंज- पुढील वर्षापर्यंत भारतातील त्र्याहत्तर हजार खेड्यांना बँकिंग सुविधांचा लाभ मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज दिली. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तलाई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेचे उद्घाटन केल्यानंतर मुखर्जी म्हणाले की, सध्याच्या बँकिंगमधील गतीनुसार ३१ मार्च २०१२ पर्यंत देशभरातील त्र्याहत्तर हजार खेड्यांना बँकिंगच्या सोयी उपलब्ध होतील. भविष्यात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा उपलब्ध असाव्यात, असा शासनाचा मानस आहे,...
  June 12, 03:57 AM
 • नवी दिल्ली- येत्या पाच वर्षांत ज्यांची संपत्ती २५ कोटींहून अधिक आहे, अशा अतिश्रीमंत भारतीयांची संख्या तिपटीहून अधिक होणार आहे. कोटक वेल्थ मॅनेजमेंट आणि क्रिसिल या संस्थेने केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अशा परिवारांना अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल (युएचएनआय) या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भारतात २०१०-११ पर्यंत युएचएनआयची संख्या ६२ हजार होती. येत्या पाच वर्षांत ही संख्या दोन लाख १९ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य ४५ हजार अब्ज होते ते...
  June 12, 03:51 AM
 • नवी दिल्ली- देशातील क्रमांक एकची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी विमा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज व रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चरने भारती अॅक्सा लाइफ व भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपन्यांतील भारतीचा हिस्सा विकत घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३,००० ते ५,००० कोटी रुपयांच्या दरम्यान हा सौदा झाला असावा. मात्र, दोन्ही कंपन्यांकडून याबाबत कसलाही खुलासा करण्यात आलेला नाही. भारती अॅक्सा लाइफ व भारती अॅक्सा जनरल या...
  June 12, 03:46 AM
 • नवी दिल्ली- देशभरातील सुमारे ५५ लाख विडी कामगारांना आरोग्य विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेअंतर्गत २०१३-१४ पासून हा लाभ देण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासाठी ३११.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षात दहा लाख विडी कामगारांना, तर २०१३-१४ पर्यंत सर्व विडी कामगारांना आरोग्य विम्याचे संरक्षण देण्याचा विचार असल्याचे कामगार व रोजगार मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी...
  June 11, 03:40 AM
 • ऑनलाइन पद्धतीने विवरणपत्र भरण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता करदात्यांसाठी आता टॅक्ससम.कॉम हे नवीन पोर्टल सुरू झाले आहे. सर्व प्रकारची विवरणपत्रे भरण्याची सेवा देणारे हे अनोखे पोर्टल आहे.या पोर्टलवरून आयटीआर 1 ते आयटीआर 6 पर्यंतचे सर्व प्राप्तिकर परतावे भरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे यामध्ये ब्राऊजरवर आधारित डिजिटल स्वाक्षरी करणे आणि मोबाइलवरून आयटीआर 1 परतावा भरता येऊ शकतो. एसएनके इटॅक्स सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीने हे पोर्टल विकसित केले आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल विविध भाषांत...
  June 10, 01:37 PM
 • हैदराबाद- नोकिया फोनच्या माध्यमातून व्यवहार व पैशांची अदायगी करण्याच्या सेवेचा पुढील वर्षापर्यंत भारतभरात विस्तार केला जाईल, अशी माहिती आज नोकियाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. या सेवेच्या माध्यमातून चलनी नोटा न वापरता इलेक्ट्रॉनिक रूपात पैसे भरून ग्राहकांना उत्पादने व सेवा घेता येतात. सध्या पुण्यासह देशातील इतर शहरात चालू असलेल्या या सेवेसाठी नोकियाची येस बँक व युनियन बँकेसोबत हातमिळवणी चालू असून आणखी काही बँका यात समाविष्ट होतील.
  June 10, 01:44 AM
 • नोकरी करणाऱया तमाम मित्रांनो, आपला प्रत्येक महिन्याला कापून जाणाऱया प्रॉविडेंट फंडमध्ये जमा होणारी रक्कम आता आपल्याला ऑनलाईन पाहता येणार आहे. एम्पॉलाईज प्रॉविडेंट फंड ऑर्गनाझेशनने (ईपीएफओ) सांगितले आहे की, १ जुलै २०११ पासून लोक आपल्या खात्यातील रक्कम किती आहे ते पाहू शकतील. देशात सध्या ५ कोटी पीएफधारक आहेत.'ईपीएफओ' आता पीएफ अकांऊट नंबर ऐवजी युनिक आयडी नंबर वापरण्याचा विचार करत आहे. त्यानंतर केवळ युनिक आयडी नंबर टाकला की आपल्या पीएफची संपूर्ण माहिती मिळेल. तसेच नोकरदारांनी आपली नोकरी...
  June 9, 02:38 PM
 • आगामी काळात सर्व यंत्रणा सुरळीत चालल्या तर तो दिवस फार दूर नाही की, नोकरवर्ग थेट एटीएममार्फतच आपला आयकर परतावा भरू शकेल. आयकरदात्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आयकर विभाग गंभीरपूर्वक विचार करीत असून, यात नोकदारांना एटीएममार्फत आयकर परतावा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.स्विडनमध्ये करदात्यांना अशी सुविधा देण्यात आली आहे.भारतातही अशी सुविधा देण्याविषयीच्या शक्यता पडताळल्या जात आहेत. तांत्रिकदृष्ट्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा पडताळणीत...
  June 8, 07:35 AM
 • नवी दिल्ली - मोठी खरेदी करताना आता पॅन कार्ड आवश्यक ठरणार आहे. सरकारने याबाबत नवे नियम केले आहेत. हे नियम एक जुलै २०११ पासून लागू होणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या प्रत्यक्ष करविषयक समितीने (सीबीडीटी) नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार पाच लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या सोने-चांदीची, त्यांच्या नाण्यांची, दागिन्यांची एकरकमी अथवा हप्त्याने खरेदीवेळी पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे. ५० हजार किंवा त्याहून अधिक रकमेचा वार्षिक हप्ता असणा-या आयुवर्मा पॉलिसी खरेदी करतेवेळी पॅन क्रमांक...
  June 7, 09:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात