जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • नवी दिल्ली- हा अनुभव फक्त डी. के. शर्मा यांचा आहे, असे नाही. कर्ज घेऊन घर बांधणार्या अनेकांच्या वाट्याला असे अनुभव आहेत. बॅंका कर्जावरील व्याजदर वाढवत नेत आहेत. अशात कर्ज घेणार्यांसमोर दोनच मार्ग उरतात. एकतर ईएमआयची (हप्ता) रक्कम वाढविणे किंवा मग कर्ज फेडायची मुदत वाढविणे. दोन्ही मार्गांवरील वाटचाल कधीही न संपणारी वाटायला लागते. बहुतांश खासगी बॅंका व्याजदर वाढविल्याची माहिती कर्जदारांना देतात. परंतु, यामुळे कर्जदारांना आणखी किती हप्ते भरावे लागतील, त्याची माहिती देत नाहीत. त्यामागचे...
  June 6, 04:11 PM
 • भारतीय जीवन विकास महामंडळाने काही दिवसापूर्वी नवीन महत्त्वपूर्ण विमा योजना जाहीर केली. अलीकडच्या काळात वैद्यकीय खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन विमेदारांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे आई-वडील, सासू-सासरे यांच्या गंभीर आजारपणात उपचाराकरिता ही योजना उपयुक्त आहे.या विमा योजनेसंदर्भात एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक व्ही. के. जैन यांनी सांगितले : विमेदारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. हॉस्पिटलमध्ये विमेदारास किंवा त्यांच्या सदस्यास...
  June 6, 12:55 PM
 • मुंबई - सूक्ष्म वित्त पुरवठा करणा:या क्षेत्रासाठीच्या नियामक सूचना लागू होताच बँकांकडून एमएफआयना कर्जपुरवठा सुरू होईल, असा विश्वास आज आरबीआयने व्यक्त केला आहे. बँकांकडून सध्या सूक्ष्म वित्तसंस्थांना कर्जपुरवठा होत नसल्याबद्दल खेद व्यक्त करीत आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी अलीकडेच आरबीआयने बँकांसोबत या मुद्यावर चर्चा केली असल्याची माहिती दिली. या क्षेत्राची पुनर्रचना करणा:या मार्गदर्शक सूचना लागू होताच एमएफआयना कर्जपुरवठा सुरू करण्याचे वचन बँकांनी दिले...
  June 3, 03:58 AM
 • यशवंत कुलकर्णी काळ बदलल्यामुळे सोने खरेदी आता केवळ सौंदर्यात भर पडावी म्हणून होत नाही, तर आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील सोन्याची खरेदी केली जाते, असे मत महाराष्ट्र राज्य सराफा महामंडळाचे संचालक दत्ता सावंत यांनी व्यक्त केले. दै. 'दिव्य मराठी'च्या थेटभेट या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. सोन्याची आभूषणे परिधान करणे हा पूर्वी 'स्टेट्स सिम्बॉल' समजल्या जायचा. आता मात्र सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे हा 'ट्रेंड' बदलत चालला आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे....
  June 2, 11:12 AM
 • संतोष काळे सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचा संपूर्ण मराठवाड्यात सध्या दीड हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय लवकरच 5 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांनी दिव्य मराठीला दिली.व्यवसायवृद्धीबरोबरच बँकेने शाखाविस्तार कार्यक्रमही हाती घेतला आहे. बँकेच्या मराठवाड्यात एकूण 8 शाखा असून, लवकरच ही संख्या 15 पर्यंत नेण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात प्रामुख्याने...
  May 31, 06:10 PM
 • तंत्र, वैद्यकीय किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी बँका शैक्षणिक कर्ज देण्यास पुढे सरसावल्या आहेत. हे कर्जही विशिष्ट रकमेपर्यंत विनातारण आणि हमीदाराशिवाय मिळू शकते. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या परीक्षा मंडळाकडून निवड झालेल्या, GRE, G DOT, TOEFEL, एमएस इन कॉम्प्युटर, आयटी, ऑटोमेशन तसेच एमबीए अशा प्रकारचे उच्च शिक्षण परदेशात घेण्यासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तसेच हैदराबाद येथील नामांकित आयएसबी या संस्थेत जीमॅटद्वारे निवड झाल्यास त्या विद्यार्थ्यास 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते....
  May 31, 11:54 AM
 • राजधानी दिल्लीत प्रॉपर्टी मालमत्तेच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. या वेळी काही नवे व्यवहार झाले. दक्षिण दिल्लीत 600 स्क्वेअर मीटरचा भूखंड (प्लॉट) 61.5 कोटी रुपयांना विकला गेला. एका मोठय़ा बिल्डरने तो खरेदी केला. तो तिथे अत्यंत आधुनिक फ्लॅट बनवणार आहे. येथे तीन मजली इमारत तयार करण्यात येणार असून, येथे तयार होत असणार्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटची किंमत 20 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतील शांतिनिकेतन या उच्चभ्रू वसाहतीपासून मुख्य बाजारपेठ आणि विमानतळ जवळ आहे.
  May 31, 11:24 AM
 • वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास सेवेमुळे आणि कुठूनही कुठेही व्यवहार करता येत असल्याने आता 35 टक्के व्यवहार इंटरनेट बँकिंगने होऊ लागले आहेत, असा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अनुभव आहे.यामुळे धनादेशाने होणारे व्यवहारही आता इंटरनेट बँकिंगने होऊ घातले आहेत. यामुळे बँकांच्या विविध योजनांची माहिती किंबहुना सर्व बँकांत इंटरनेटद्वारे तो फिरून येतो आहे. व्यक्तिश: बँकेत कोणाकडे जाऊन माहिती मागणे काहींना अवघड वाटते. तो धोका येथे नाही. शिवाय अडचणीच्या वेळी ही इंटरनेट बँकिंग लगेच कामाला येते. पैशाची...
  May 31, 11:15 AM
 • मुंबई - स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष ओम प्रकाश भट्ट यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक तिमाहीत रिटेल रोखे बाजारात विक्रीला आणण्याची बँकेची योजना असल्याचे म्हटले होते; परंतु आता बँकेची भूमिका बदललेली दिसत असून, निधी उभारण्याच्या योजनेतही काहीसा बदल झालेला दिसून येत आहे. चालू तिमाहीमध्ये या प्रकारचे कोणतेही रोखे बाजारात आलेले नसून, पुढील रिटेल रोखे केव्हा आणायचे याबाबत बँकेने अद्याप काहीही ठरविले नसल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. भट्ट यांनी केलेल्या...
  May 29, 02:10 AM
 • आपण बॅंकेत पैसे ठेवले असतील तर आपल्याला एक खूषखबर आहे. कारण याबाबत भारतीय रिजर्व बॅकेने़ काही पावले उचलली असून बॅंकांना बचतखात्यावर तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीच्या आधारावर व्याज देण्याची सूचना करु शकते. सध्या बहुतांशी बॅंका सहा महिने किंवा त्यांच्यापेक्षा अधिक कालावधीच्या आधारावर ग्राहकांच्या खात्यावर व्याज जमा करण्यात येते. मात्र जास्त व्याज देणाच्या बदल्यात ग्राहकांना बॅंकाच्या इतर सुविधांसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण बॅंका ग्राहकांच्या...
  May 28, 07:06 PM
 • आयसीआयसीआय बॅंकेने लीग ऑफ वर्ल्डस १०० मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅण्ड्समध्ये ५३ वे स्थान मिळवले आहे. मिलवॉर्ड ब्राउन याने तयार केलेल्या यादीत आयसीआयसीआय ही बॅक भारतातील एकमेव ब्रॅण्ड आहे. १४.९ अब्ज डॉलरचे ब्रॅण्ड मूल्य असलेल्या या बॅंकेने सलग दुसऱ्यांदा हे स्थान पटकावले आहे. ब्रॅण्ड्झ निर्देशांकाने अनेक घटकांनुसार ब्रॅण्ड व्हॅल्यू निश्चित केली आहे. त्यात उत्पन्नातील ब्रॅण्ड्सचे योगदान, मालमत्तेचे मूल्यांकन, समृद्धीचा अंदाज व ग्राहकाच्या दृष्टिकोनाचे मोजमाप आंदींचा समावेश आहे....
  May 27, 08:12 PM
 • मुंबई - बॅंकेत पैसे असूनही एटीएमचा व्यवहार करताना ग्राहकांना काही कारणास्तव पैसे मिळाले नाहीत तर संबंधति बॅंकांनी सात दिवसाच्या आत संबंधित ग्राहकाच्या खात्यात रक्कम जमा करावी, असे निर्देश शुकवारी रिझर्व बॅंकेने बंकाना दिले. याबाबत ग्राहकाने बॅंकेकड़े तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांची सात दिवसात दखल घ्यावी अन्यथा त्यानंतर ग्राहकाच्या खात्यात दररोज १ रुपये प्रमाणे त्याला परतावा द्यावा. यापूर्वी ही मुदत १२ दिवसाची होती. मात्र बॅंका ग्राहकांच्या तक्रारीची वेळेत दखल घेत नव्हत्या....
  May 27, 06:41 PM
 • घर घेतांना राहा सावध घर घेणे सोपे नसते. असे म्हणतात, घर पाहावे बांधून.. अर्थात आजकाल मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र घरे बांधणे कठीणच आहे. त्यातही सदनिका घेणे थोडा सोपा आहे. पण, तिथेही अनेक अडचणी येतातच. त्यामुळे घर खरेदी करतांना सावध राहूनच पुढचे व्यवहार करावे. घर खरेदी करतांना काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. नंतरच पुढे जावे. घराची वास्तविक किंमत विकसाकासोबत केल्या जाणाऱ्या अग्रीमेंट मध्ये घराच्या किंमतीबाबत सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो. वीज, पाणी, पार्किंगची जागा, रजिस्ट्रेशन...
  May 25, 03:50 PM
 • सिबिल रेकोर्ड क्लीअर हवा आजकाल 'सिबिल' हा शब्द बहुतांश लोकांचा परिचयाचा असेल. कोणतेही कर्ज घ्यायला गेलात किंवा क्रेडीट कार्ड साठी अर्ज केला कि या शब्दाचा संबंध येणारच. सिबिलच्या यादीत तुमचा क्रेडीट स्कोर असतो. तो जेवढा जास्त तेवढी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त. काय आहे हा सिबिल नावाचा प्रकार आणि त्यातील क्रेडीट स्कोरची पद्धती, हे समजून घेऊ या. सिबिल ही एक क्रेडीट इन्फोर्मेशन कंपनी आहे. प्रत्येक कर्ज घेणाऱ्या आणि क्रेडीट कार्ड धारकाची माहिती सिबिलकडे असते. तशी माहिती सिबिलकडे...
  May 25, 02:51 PM
 • गृह खरेदीसाठी थोडे थांबा घर असावे, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण गृहखरेदीचा योग कधी साधावा याबाबत सगळेच जण संभ्रमात असतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार घरांच्या किंमती नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही काळ थांबून मगच खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या घरांच्या किंमती बऱ्याच वाढलेल्या आहेत. त्यातच गृहकार्जाही महागले आहे. याशिवाय रेती, सिमेंट, लोखंडाच्या किंमती वाढल्यामुळे निर्मितीमूल्यही जास्त झाला आहे. साहजिकच याचा परिणाम घरांच्या किंमतीवर झाला...
  May 25, 01:48 PM
 • जर तुम्ही प्राप्तिकरदाते असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला प्राप्तिकराचा रिफंड एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंतच मिळणार आहे. ही नवी योजना या वर्षापासूनच लागू करण्यात येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने प्राप्तिकर रिफंडविषयीचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत. आतापर्यंत करदात्यांना प्राप्तिकराच्या रिफंडसाठी अनेक महिने वाट पाहावी लागत होती. दरम्यान लोकांना आता या समस्येतून सुटकारा मिळेल. अभ्यासकांच्या मते, या नव्या...
  May 19, 08:42 PM
 • विमा पॉलिसीचा प्रिमियम कमी कसा करता येईल, याचे काही उपाय आम्ही इथे देत आहोत. तरुण वयातच घ्यावी पॉलिसीविम्याची पॉलिसी खरेदी करण्यास वेळ लागू देऊ नये. जस जसे तुमचे वय वाढेल. त्याप्रमाणे विम्याचा हप्तादेखील वाढत जातो. अनेक तरुण आर्थिक बोजामुळे विम्याला गंभीरपणे घेत नाहीत. जसे जसे वय वाढू लागते, तस तसे कळते की विमा खूप आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षांनंतर विमा पॉलिसी घेतली आणि तुम्हाला कोणता आजार असेल, तर तुमच्या प्रिमियमची रक्कम वाढू शकते. त्यामुळे तरुण वयात लवकरात लवकर पॉलिसी...
  May 19, 08:34 PM
 • सध्याच्या महागाईच्या जमान्यात दोन आणि चार लाखांत घरं मिळणे, केवळ अवघड आहे. या भावात जमीन मिळणेही अवघड आहे. दिल्ली एनसीआरच्या गाझियाबाद भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बनविण्यात येत आहेत. जीडीएचे उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी ही योजना अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. जी लोकं महागडी घरे विकत घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही स्वस्तातील घरे लाभदायक ठरतील, असा त्यांना विश्वास आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी घरे हे सध्याच्या काळात केवळ स्वप्नच बनून...
  May 19, 08:31 PM
 • सिबिल स्कोअर ग्राहकांना ४५० रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्कोअरच्या आधारावरच सगळ्या बॅंका किंवा वित्तसंस्था ग्राहकांना कर्ज देतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तरीही हा स्कोअर जाणून घेण्यासाठी ४५० रुपये देणे योग्य आहे का, हे समजून घ्यावे लागेल. क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड ही ग्राहकांच्या क्रेडिटसंदर्भातील माहिती देणारी एक कंपनी आहे. बॅंका आणि अन्य वित्तसंस्थाकडून कर्ज घेणाऱया ग्राहकांची माहिती सिबिल आपल्याकडे जमा करते. ग्राहकांनी...
  May 19, 08:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात