जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • नवी दिल्ली- यशस्वी होणारी कल्पना तुम्हाला कधीही आणि कुठेही सुचू शकते. आम्ही तुम्हाला अशाच एका कोट्यधीश महिलेची माहिती देत आहोत. या महिलेने लोकांना गिफ्ट देण्यासाठी एक वस्तू बनवली पण त्यांच्या पतीची अचानक नोकरी गेल्यानंतर त्यांनी हे प्रोडक्ट बाजारात आणले. हे प्रोडक्ट बाजारात आल्यावर 2 महिन्यातच ही महिला करोडपती झाली. काय आहे स्टोरी अमेरिकेत राहणाऱ्या किम लेवाइंस 2000 मध्ये एक सामान्य महिला होत्या. त्यांना शिवणकामाची आवड होती. किम यांच्या घरात पाळीव जनावरे होती. त्या जनावरांनी...
  June 15, 03:55 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही शेतीशी निगडित उद्योगाचा विचार करत असाल तर असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही कमी गुंतवणूक करुन चांगले उत्पन्न मिळवू शकता. असाच एक उद्योग ससेपालन आहे. अनेक शेतकरी ससेपालन करुन चांगले पैसे कमावत आहेत. तुम्ही 4 लाखाची गुंतवणूक करुन ससेपालन केल्यास तुम्हाला 8 लाखाचे उत्पन्न मिळू शकते. केवळ 10 यूनिटपासून सुरु करा उद्योग पॅराडाईज रॅबिट फार्मचे मालक राजेशकुमार यांनी सांगितले की, ससेपालन उद्योग यूनिटच्या आधारे करण्यात येतो. एका यूनिटमध्ये 7 माद्या आणि 3 नर असतात....
  June 15, 10:06 AM
 • नवी दिल्ली- अनेकदा महिला आपले घर आणि कुटूंब याचा विचार करताना आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करतात. पण हरियाणातील जिंद येथे राहणाऱ्या सुनिला जाखड या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांनी शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि आता त्या यशस्वीपणे स्वत:चा व्यवसाय चालवत आहेत. नोकरी न मिळाल्याने केला 2 महिन्याचा अभ्यासक्रम सुनिला जाखड यांनी Divyamarathi.com ला सांगितले की, बीएसस्सी (अॅग्रीकल्चर) केल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी अर्ज...
  June 14, 01:12 PM
 • नवी दिल्ली- दोन दिवस दर कोसळल्यानंतर आज सोन्याच्या भावात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. स्थानिक सराफ व्यापाऱ्यांकडून मागणी असल्याने बुधवारी सोने 150 रुपयांनी वाढून 31,950 रुपये प्रती दहा ग्रॅमच्या स्तरावर पोहचले. तर चांदीच्या भावात घसरण दिसून आली चांदीचा भाव 10 रुपयांनी घसरुन 41,550 रुपये प्रती किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचला. या कारणांमुळे महागले सोने ट्रेडर्सने सांगितले की, बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचा दर वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर असल्याने इंपोर्ट महागला, त्यामुळेही सोने...
  June 13, 04:38 PM
 • नवी दिल्ली- एक बॅटरी व्यावसायिक एका दिवसातच अब्जाधीश झाला. तुम्हाला हे ऐकायला कदाचित अजब वाटत असेल पण इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनविणाऱ्या एका व्यक्तीने एका व्यक्तीने एका दिवसात 23 हजार कोटीहून अधिक रुपये कमावले. तुम्ही विचार करत असाल हे कसे शक्य झाले. ई-व्हीकलची सगळ्यात मोठी चिनी बॅटरी कंपनी कन्टेम्परेरी अम्पेरेक्स टेक्नोलॉजी को. लिमिटेडचा शेअर एक्सचेंजवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर या शेअरमध्ये तेजी आली. त्यामुळे कंपनीच्या संस्थापकाची संपत्ती एका दिवसात 23 हजार कोटी रुपये झाली....
  June 13, 12:27 PM
 • नवी दिल्ली- मोदी सरकारने मागील 4 वर्षात देशात अनेक नव्या योजना आल्या. या परवडणारी घरे, स्मार्ट सिटी योजना, डिजिटल इंडिया. जनधन, बॅंकरप्सी कोड, मेक इन इंडिया आणि स्कील इंडिया या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना झाल्याचा सरकारचा दावा आहे. मोदींच्या या योजनेचा फायदा काही कंपन्यांनाही झाला आहे. या योजनांमुळे या कंपन्यांच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली आहे. काही कंपन्या अशाही आहेत ज्यात एका वर्षात 42 टक्के ग्रोथ पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणुक...
  June 9, 08:22 PM
 • नवी दिल्ली- एक साधी आयडिया व्यवसायात रुपांतरित करुन तुम्ही कोट्यावधी रुपये कमावू शकता. तुम्ही अशा कितीतरी गोष्टींकडे दुर्लक्ष करता ज्याद्वारे तुम्ही कोट्यावधी रुपये कमावू शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही सिंपल आयडिया सांगणार आहोत ज्यामुळे काही जण कोट्याधीश झाले. त्यांनी आसपास असणाऱ्या बाबी गांभीर्याने घेतल्याने ते असे करु शकले. पुढे वाचा...
  May 27, 04:05 PM
 • नवी दिल्ली- गाईचे तुप, दुध आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येत. शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही तुम्ही ऐकले असेल. पण तुम्ही कधी ऐकले आहे की शेण आणि गोमूत्रापासून बनविलेल्या साबणापासून स्नानही करता येते. आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल माहिती देत आहोत ज्याने शेणाचा वापर करुन कोट्यावधी रुपये कमावले आहेत. मुंबईत असलेली त्यांची कंपनी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून साबण, टूथपेस्ट, क्रीम, फेस वॉश आणि अन्य कॉस्मॅटिक प्रोडक्ट बनवते. गाईच्या शेण-गोमूत्रापासून बनवतात...
  May 25, 02:08 PM
 • नवी दिल्ली- देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. पेट्रोलचे दर 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर 1 किंवा 2 रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले.गत नऊ...
  May 23, 03:03 PM
 • नवी दिल्ली- दोन कंपन्यांनी FD पेक्षा 4% जास्त व्याजदर देणाऱ्या योजना बाजारात आणल्या आहेत. दिवाण हाऊसिंग फायनान्स अॅण्ड लीजिंग (DHFL) ने 10.10 व्याज देणारी नॉन कन्वर्टिबल डिबेंचर (एनसीडी) घेऊन आली आहे. जर जेएम फाइनेंशियलने 9.75 टक्के व्याज देणारी एनसीडी आणली आहे. या दोन्ही योजनांमध्ये 10 वर्षासाठी गुंतवणूक करता येऊ शकते. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना पर्याप्त निधी उभारणी झाल्यावर बंद करण्यात येणार आहे....
  May 23, 01:37 PM
 • नवी दिल्ली- पेट्रोलच्या किंमतीत सोमवारी 33 ते 34 पैशांनी तर डिझेलच्या किंमती 25 ते 27 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. मागील काही आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीही सतत वाढत आहेत. सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोल 84.40 रुपये झालs आहे. तर मुंबईत डिझेलच्या किंमती 72.21 रुपये प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल...
  May 21, 03:44 PM
 • नवी दिल्ली- पेट्रोलचे दर रविवारी विक्रमी वाढले. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७६.२४ रुपयांवर पोहोचले. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१३ रोजी दर सर्वाधिक म्हणजे ७६.०६ रुपये होता. विशेष म्हणजे तेव्हा क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ११२ डॉलर होता. आता तो ८० डॉलरच्या जवळपास आहे. डिझेलचा दर तर रोज प्रचंड वाढत चालला आहे. रविवारी हा दर ६७.५७ रुपये होता. रविवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचा दर ३३ पैसे तर डिझेलचा दर २६ पैशांनी वाढवला. गेल्या वर्षी जूनपासून इंधन तेलाचे दर रोज निश्चित केले जात आहेत. तेव्हापासून झालेली...
  May 21, 01:16 AM
 • नवी दिल्ली- इच्छा तिथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे याचाच प्रत्यय तेलंगणा येथील डॉ. रवींद्र रेड्डी यांना पाहिल्यावर येतो. काहीतरी तरी करुन दाखविण्याची इच्छा असणाऱ्या रेड्डी यांनी नोकरी सोडून पोल्ट्री फार्मचा बिझनेस सुरू केला. दहा लाखाचे कर्ज घेऊन त्यांनी पोल्ट्री फार्म उभारले. त्यांची आता वार्षिक उलाढाल 15 कोटी रुपये झाली आहे. 12 वर्षाचा अनुभव आला कामी तेलंगणात राहणारे 46 वर्षीय डॉ. रवींद्र रेड्डी पॉल्ट्री सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे. त्यांना पॉल्ट्री सेक्टरमध्ये काम केल्याचा 12...
  May 21, 12:01 AM
 • नवी दिल्ली- गेल आणि एचपीसीएलची जॉईंट व्हेचर कंपनी अवंतिक गॅस लिमिटेडने CNG नेटवर्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात सरकारने 100 CNG पंप उघडण्याची घोषणा केली होती. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या शहरात किंवा गावात सीएनजी पंप उघडण्याची संधी आहे. फायद्याची संधी तुम्हाला तुमच्या शहरात किंवा गावात सीएनजी पंप उघडून चांगला नफा कमावण्याची संधी आहे. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना सीएनजी पंप उघडण्याची ईच्छा आहे पण प्रोसेस माहिती नसल्याने ते तसे करु शकत नाहीत. आम्ही तुम्हाला सीएनजी...
  May 20, 04:38 PM
 • नवी दिल्ली- भारतात कधीकाळी या कंपन्यांचा धाक होता आणि त्यांची हजारो कोटी रुपयांची उलाढाल होती. या कंपन्यांमध्ये हजारो लोक कामही करत होते. यात हजारो लोक गुंतवणूक करत होते. पण अचानक परिस्थिती बदलली आणि या कंपन्या विक्रीच्या मार्गावर पोहचल्या. आम्ही तुम्हाला अशाच 5 कंपन्यांविषयी सांगणार आहोत. #भूषण स्टील भूषण स्टील या कंपनीचा एकेकाळी बाजारात चांगलाच धाक होता. कर्जबाजारी झालेल्या या कंपनीची आता टाटा स्टीलला आता विक्री करण्यात येत आहे. या कंपनीवर 56 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. एक काळ...
  May 20, 01:32 PM
 • नवी दिल्ली- 30 लाख रुपयांच्या फ्लॅटसाठी तुम्ही 25 लाखाचे हाउसिंग लोन 25 वर्षाच्या मुदतीसाठी काढल्यास तुम्हाला 60 लाख रुपये चुकवावे लागतील. यातील तुम्ही डाऊनपेमेंट म्हणून दिलेले पाच लाख रुपये जोडल्यास तुम्हाला घर जवळपास 65 लाख रुपयांना पडते. पण तुम्ही कर्ज सुरु झाल्यावर लगेच 3100 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमचे कर्ज 25 वर्षानंतर पूर्ण होईल आणि तुम्हाला 65 लाख रुपये परत मिळतील. असे करा प्लॅनिंग आर्थिक सल्ला देणारी संस्था बीपीएन फिनकॅपचे संचालक ए. के. निगम यांच्या म्हणण्यानुसार हे एक विशेष...
  May 18, 10:15 AM
 • नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या १९ दिवस अाधीपर्यंत कंपन्यांनी पेट्राेल-डिझेलचे दर वाढवले नव्हते. मात्र मतदान हाेताच अाता महागाईचा भडका वाढू लागला अाहे. १४ मेपासून चारच दिवसांत दिल्लीत पेट्राेलचे दर प्रतिलिटर ६९ पैशांनी, तर डिझेलचे ८६ पैशांनी वाढले. गुरुवारी दिल्लीत पेट्राेलचे दर ७५.३२ रुपये, तर डिझेलचे ६६.७० रुपये हाेते. डिझेलचा हा दर सर्वाधिक अाहे, तर पेट्राेलचे दरही सप्टेंबर २०१३ नंतर (७६.०६ रु.) अाता विक्रमी वाढले अाहेत. ब्राेकरेज फर्म काेटक इक्विटीज यांच्या मते, मागील १९...
  May 18, 03:10 AM
 • नवी दिल्ली- जर तुमच्याकडे आयडिया असेल तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. यासाठी कंपनीने JioGenNext प्लेटफॉर्म विकसित केला आहे. हे स्टार्टअप तुम्हाला Jio इकोसिस्टमची मदत उपलब्ध करुन देईल. येथे कंपनीचे एक्सपटर्स तुम्हाला सल्ला व प्रशिक्षण देतील. येथे तुम्ही तुमची बिझनेस आयडिया कधीही देऊ शकता. कंपनी दर तीन महिन्यांनी एक नवा कार्यक्रम सुरू करते. यात नव्या लोकांना सामील करुन घेण्यात येते. काय आहे प्रोग्राम कंपनी JioGenNext नावाने एक इकोसिस्टिम चालवते....
  May 17, 02:45 PM
 • नवी दिल्ली- जगातील दुसरी मोठी खासगी इक्विटी कंपनी ब्लॅकस्टोनने भारतात गुंतवणूक करुन दोन वर्षात पैसा डबल केला आहे. बाजारात असणारा चढ-उतार पाहिल्यास इतका परतावा आश्चर्यकारण मानण्यात येत आहे. ब्लॅकस्टोनसाठी मात्र ही काय मोठी गोष्ट नाही. कंपनीचा कमाईचा फॉर्मूला भारतात इतका हिट झाला आहे की त्यामुळे मागील 7-8 वर्षात भारतात 30 टक्के रिटर्न मिळेल. त्यांच्यासाठी भारत हा जगातील सर्वाधिक कमाई करुन देणारा देश झाला आहे. दोन वर्षात डबल झाला पैसा ब्लॅकस्टोन ग्रुपने 1484 कोटी रुपयात भारतातील आयटी...
  May 15, 01:25 PM
 • नवी दिल्ली- बिझनेसची आयडिया कुठे आणि कधी मिळेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुम्हाला सहज फिरतानाही बिझनेसची आयडिया मिळू शकते. आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीची माहिती देत आहोत जी पॅरिस फिरण्यास गेली आणि तिला मिळालेल्या बिझनेस आयडियाने करोडपती झाली. कशी मिळाली बिझनेसची आयडिया 2009 मध्ये सॅन डियागो विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून पदवी प्राप्त केल्यानंतर जेनेसा लियोनी हिला आयाची नोकरी मिळाली. नोकरी सोबतच लियोनीने लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यास सुरु केला. या काळातच लियोनीला...
  May 15, 12:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात