Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई- क्रिकेटर विराट कोहली आणि अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा यांनी नुकतेच लग्न केले. त्यांनी इटलीला गुपचुप लग्न करुन दिल्ली आणि मुंबईला ग्रॅंड रिसेप्सन ठेवले होते. भारतातील हे फेमस अब्जाधिश कपल ठरले आहे. त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. २०१७ मध्ये असेच काही अब्जाधिश कपल चर्चेत आले होते. त्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनीमध्ये लग्न केले. पण अजूनही त्यांचे लग्न आणि...
  December 29, 10:27 AM
 • मुंबई- अंबानी कुटुंबातील मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी सर्वसामान्य लोकांना जिओच्या रुपाने ऑनलाईनचे गिफ्ट दिले आहे तर दुसरीकडे लहान बंधू अनील अंबानी यांनी केवळ एका महिन्यात अनेकांना कोट्यधीश केले आहे. अनिल अंबानी यांच्या आर कॉमने (Reliance communications) शेअर मार्केटमध्ये मोठी मजल गाठली आहे. रिलायन्स टेलिकम्युनिकेशनने ३० दिवसांपूर्वी पैसे गुंतवणाऱ्यांची रक्कम तब्बल दुप्पट केली आहे. मार्केटच्या रिपोर्टप्रमाणे २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आरकॉमच्या एका शेअरची किंमत १३.३५ रुपये होती. २७ डिसेंबर रोजी...
  December 28, 02:04 PM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन केवळ भारतालाच नव्हे तर जगाला एक मोठा धक्का दिला होता. आता तुमच्याजवळ असलेल्या १००० आणि ५०० च्या नोटा कागदाचे तुकडे असल्याचे मोदी जाहीरपणे म्हणाले होते. त्यानंतर जनतेने बॅंकांकडे त्यांच्याजवळ असलेल्या नोटा जमा केल्या. त्याऐवजी त्यांना नवीन नोटा देण्यात आल्या. काळ्यापैशांवर कारवाई करण्यासाठी हा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. त्यावर विरोधी पक्षांनी कडाडून प्रहार केला होता. अशा सारखेच आणखी ४...
  December 26, 11:18 AM
 • मुंबई- सौदी अरबचे रॉयल प्रिन्स अलवालिन बिन तलाल यांना अटक करण्यात आली आहे. तलाल हे सौदी अरबचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना विदेशात सौदी रॉयल फॅमिलीचा चेहरा म्हणून ओळखले जाते. फोर्ब्जनुसार, तलाल यांच्याकडे २८ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. रॉयल लाईफस्टाईलसाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. पक्के बिझनेसमन आहेत तलाल तलाल यांना मुरलेले बिझनेसमन समजले जाते. त्यांची वेंचर कॅपिटल कंपनी किंगडम होल्डिंगने ट्विटर, अॅप्पल, सिटीग्रुप...
  December 25, 12:51 PM
 • नवी दिल्ली / न्यूयॉर्क - बिटकॉइनला आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना 910 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, एका झटक्यातच त्याचे 650 कोटी रुपये बुडाले आहेत. क्रिप्टोकरंसीजच्या (बिटकॉइन) मार्केटमध्ये एक अनोळखी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये सीनियर बच्चन यांचे शेअर आहेत. असे बुडाले 650 कोटील रुपये पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून भारताच्या छोट्याशा लिस्टेट कंपनी स्टॅम्पेडचे शेअरहोल्डर आहेत. या कंपनीच्या प्रोमोटरने नुकतेच...
  December 25, 12:13 PM
 • मुंबई- ख्रिसमसच्या आधी भारतीय शेअर बाजार शुक्रवारी नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स १८४.०२ अंक म्हणजेच ०.५५ टक्क्यांच्या वाढीसह ३३,९४०.३० या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ५२.७० अंक म्हणजेच ०.५० टक्क्यांच्या वाढीसह १०,४९३ या पातळीवर बंद झाला. याआधी १९ डिसेंबर रोजी सेन्सेक्स विक्रमी ३३,८३६.७४, तर निफ्टी १०,४६३.२० या पातळीवर बंद झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३,९६४.२८ आणि निफ्टी १०,५०१.१० या पातळीपर्यंत गेला होता. भारतीय शेअर...
  December 23, 05:09 AM
 • नवी दिल्ली-मोदी सरकारने केवळ ही स्कीम हीट केली नाही तर या स्कीमच्या माध्यमातून हजारो लोकांना मंथली २५ ते ३० हजार रुपये कमविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या स्कीमचा वापर करुन रेग्युलर ३० हजार रुपये कमाई करणे शक्य झाले आहे. तुम्ही गावात असाल, लहान शहरात असाल किंवा मेट्रोत. आम्ही बोलतोय ते मोदींच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्राबद्दल. युपीए सरकारने ही स्कीम सुरु केली होती. पण सुरु झाल्यानंतर लगेच ती फ्लॉप झाली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या स्कीमचा समावेश...
  December 18, 05:49 PM
 • मुंबई- तुम्ही बेरोजगार आहात किंवा नोकरी बदलायची आहे तर तुम्ही अनेक प्रायव्हेट वेबसाईटवर जॉबसाठी रजिस्ट्रेशन करु शकता. त्यासाठी तुम्ही काही पैसेही खर्च करावे लागतात. तरीही योग्य नोकरी मिळत नाही. पण आता केंद्र सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. तेथे रजिस्ट्रेशन करण्याचा खर्च येणार नाही. तसेच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यताही जास्त असेल. या पोर्टलवर तुम्ही जॉबची जाहिरातही देऊ शकता. त्यामुळे कंपन्यांनाही या पोर्टलचा फायदा होताना दिसून येईल. या पोर्टलचे नाव नॅशनल करिअर सर्व्हिस...
  December 18, 02:38 PM
 • मुंबई- प्रत्येक गुंतवणुकदाराला वाटते, की त्याचे पैसे कमीत कमी वेळेत दुप्पट, तिप्पट व्हावेत. यासाठी तो अनेक पर्यायांच्या शोधात असतो. काही लोक सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे जमा करतात, तर काही एफडीत पैसे टाकतात, काही पोस्ट ऑफिसमध्ये जातात तर काही सरकारी स्कीमला फायदा उचलतात. पण येथे तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी कमीत कमी ६ ते ७ वर्षे लागतात. पण फायनान्स मार्केट असे आहे, जेथे अल्पावधीत तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. विशेष म्हणजे हे बेकायदेशीरही नाही. येथे मिळवा काही तासांत दुप्पट रिटर्न आम्ही...
  December 15, 01:02 PM
 • मुंबई- जगातिल सर्वात श्रीमंत बिझनेसमन आणि मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक बिल गेट्स पुस्तकी किडा आहे. यशात या पुस्तकांचा मोठा वाटा आहे, असे तो सांगतो. वाचण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या पुस्तकातून त्याने वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. त्यातील चांगल्या बाबी आयुष्यात आणि कामात रुजविल्या. केवळ बिझनेस रिलेडेट नाही तर वेगवेगळ्या विषयांची पुस्तके तो वाचतो. त्याच्या सोबत असलेल्या लोकांना तो ही पुस्तके वाचण्याचा सल्ला देतो. बिझनेस वेबसाईट इंक डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार बिल...
  December 15, 11:25 AM
 • नवी दिल्ली- एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सची संख्या मोठी आहे. पॉलिसी होल्डर्सच्या नावावर होणारी फसवणूक रोखण्यासाठी एलआयसीने खास अॅडव्हायजरी जारी केली आहे. एलआयसीची कोणती ना कोणती पॉलिसी आहे अशा लोकांसाठी ही अॅडव्हायजरी देण्यात आली आहे. तसेच भविष्यात एलआयसीशी संलग्न होऊ शकतात अशा लोकांसाठीही ही अॅडव्हायजरी काढण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही एलआयसीचे पॉलिसी होल्डर असाल तर या ७ बाबी नेहमीच लक्षात ठेवा. १- पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासाठी देण्यात येणारा चेक केवळ Life Insurance Corporation Of India च्या...
  December 14, 06:00 AM
 • नवी दिल्ली- मोठे होण्याचे स्वप्न बघतो आणि त्यासाठी मनापासून धडपड करतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही, असे म्हटले जाते. चांगली नोकरी सोडून बिझनेस करणे हा काही सोपा निर्णय नाही. पण जो अशी जोखीम उचलतो त्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. कोलकत्यातील पंकज मालू यांची स्टोरी अशीच आहे. सीएची नोकरी सोडून मित्राकडून कॉम्प्युुटर उधार घेऊन त्यांनी बिझनेस सुरु केला. आज केवळ ४ वर्षांत ते करोडपती झाले आहेत. पंकज यांनी सांगितले, की मी मिडलक्लास कुटुंबातील आहे. या क्लासमध्ये...
  December 11, 05:11 PM
 • नवी दिल्ली- जगातिल पहिली क्रिप्टोकरन्सी बिटक्वॉईन गेल्या आठवड्यात सुमारे २०० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू २० हजार प्रति डॉलर युनीटवर गेली आहे. जबरदस्त रिटर्न मिळत असल्याने बिटक्वॉईनने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. गुंतवणूकदार लाखो रुपये बिटक्वाईनवर लावत आहेत. मीडियात आलेल्या वृत्तानुसार, ७ वर्षांपूर्वी तुम्ही जर १५ रुपये यात लावले असते तर आता तुम्हाला १.५ कोटी रुपये मिळाले असते. असे असतानाही क्रिप्टोकरन्सी लोकांसाठी एक कोडे झाले आहे. कोणत्याही सरकारची मान्यता...
  December 9, 05:37 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही सोने विकत घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही सर्वात योग्य वेळ आहे. गेल्या तीन महिन्यात वायदे बाजारात सोन्याच्या किमती १७८१ रुपये प्रति १० ग्रॅम खाली आल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यात सोन्याच्या किमतीतील ही सर्वात मोठी घट आहे. बुलियन मार्केटमध्येही सोने गेल्या ३ महिन्यात १६०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले आहे. बुलियन मार्केटमध्ये सोन्याची किंमत २९,५०० रुपयांच्या लेव्हलवर आली आहे. डॉलरच्या व्हॅल्यूतही सोन्याच्या तुलनेत गेल्या ३ महिन्यात १०० डॉलर प्रति १० ग्राम घट...
  December 9, 11:23 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही कधी विचार केला आहे का, की मुव्हीचे तिकीट विकत घेण्याऐवजी त्याची रक्कम कुठे गुंतवली तर केवळ ८ वर्षात तुम्ही करोडपती व्हाल. हे खरंच स्वप्नासारखे वाटते. पण असे झाले आहे. लोकांना लाखो रुपयांचे रिटर्न मिळाले आहेत. आज आम्ही अशा गुंतवणुकीबाबत बोलतोय जेथे लोकांनी १ वर्षासाठी १ लाख रुपये लावले आणि त्यानंतर ते चक्क १५ लाख झाले. गेल्या ८ वर्षांचा विचार केला तर १५० रुपये गुंतवणाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून ९० कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. येथे गुंतवणुकीसाठी जगभरातील...
  December 8, 01:08 PM
 • नवी दिल्ली- आयटी, ई-कॉमर्स सेक्टरमध्ये बुस्ट दिसत असताना हे असे करिअर आहेत जे आर्थिक गणितांचा विचार केल्यास चांगला रिटर्न देत आहेत. हे इंडियाचे ट्रेडिशनल जॉब आहेत. पेस्केल डॉट कॉम प्रमाणे हे जॉब भारतातील हायस्ट पेईंग आहेत. यातील सरासरी वाढ इतर जॉबच्या तुलनेत चांगली आहे. दरम्यान, तुमचा अनुभव आणि टॅलेंटच्या आधारावर यातील सॅलरी कमी जास्त होऊ शकते. पण या सर्वेक्षणात साधारण सॅलरी गृहित धरण्यात आली आहे. मॅनेजमेंट प्रोफेशनल मॅनेजमेंट प्रोफेशनल कोणत्याही कंपनीचे मुख्य कर्मचारी समजलेे...
  December 8, 11:14 AM
 • नवी दिल्ली- खरेदी-विक्री करताना अनेकदा काळापैसा वापला जातो. अशा वेळी पॅनकार्ड न देता असे व्यवहार केले जातात. पण केंद्र सरकारने आता कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा आर्थिक व्यवहार करताना आधी पॅन डिटेल्स द्यावे लागतात. या डिटेल्सच्या माध्यमातून सरकार तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते. तसेच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे, की नाही हेही चेक केले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा १० कामांची माहिती देणार आहोत जे करताना सरकारचे...
  December 5, 02:16 PM
 • नवी दिल्ली- ग्लोबल आंथ्रप्रेन्योर समिटच्या निमित्ताने अमेरिकेच्या अनेक यशस्वी महिलांची ओळख भारताला झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांक ट्रम्प यांची सुमारे २००० कोटींची संपत्ती असून त्या फॅशन इंडस्ट्रीतील एका प्रख्यात ब्रांडच्या मालकिण आहेत. अशाच एका तरुणीची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. जेसिका क्लिसॉय असे त्यांचे नाव आहे. जेसिका यांनी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेऊन बिझनेस सुरु केला होता. त्यांचा बिझनेस चालेल असे आईलाही वाटले नव्हते. पण म्हणतात ना की तुम्ही...
  December 1, 10:54 AM
 • नवी दिल्ली- पैशाने पैसा कमविता येतो असे म्हटले जाते. पण किती पैशांमध्ये आपण किती पैसे कमवितो यावर आपली क्षमता तपासली जाते. शेअर गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे असे म्हटले जाते. १९८५ मध्ये त्यांनी १२०० रुपयांपासून बिझनेसला सुरवात केली होती. त्याचे त्यांनी १५,६०० कोटी करुन दाखविले. विशेष म्हणजे आता त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे की देशातील पहिल्या १०० श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे ५३ वे स्थान आहे. गुंतवणुदरांची असते नजर - राकेश झुनझुनवाला शेअर गुंतवणूकदार आहेत....
  November 30, 11:44 AM
 • नवी दिल्ली- आजकाल सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. पण जो माणूस एखाद्या स्ट्रॅटेजीवर काम करतो आणि पुढे जातो तोच श्रीमंत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची स्टोरी सांगणार आहोत ज्याने ३५ हजार रुपयांचे आपल्या मेहनतीच्या बळावर ५०० कोटी केले. यासाठी या माणसाने फॅक्टरी लावली नाही की जॉब केला नाही. जाणून घ्या कोण आहे हा माणूस, त्याने कसे मिळवले यश. आम्ही बोलतोय केडिया सेक्युरिटीजचे एमडी विजय केडिया यांच्याबद्दल. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम सुरु केले...
  November 29, 11:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED