जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • नवी दिल्ली- मोठे होण्याचे स्वप्न बघतो आणि त्यासाठी मनापासून धडपड करतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही, असे म्हटले जाते. चांगली नोकरी सोडून बिझनेस करणे हा काही सोपा निर्णय नाही. पण जो अशी जोखीम उचलतो त्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. कोलकत्यातील पंकज मालू यांची स्टोरी अशीच आहे. सीएची नोकरी सोडून मित्राकडून कॉम्प्युुटर उधार घेऊन त्यांनी बिझनेस सुरु केला. आज केवळ ४ वर्षांत ते करोडपती झाले आहेत. पंकज यांनी सांगितले, की मी मिडलक्लास कुटुंबातील आहे. या क्लासमध्ये...
  December 11, 05:11 PM
 • नवी दिल्ली- जगातिल पहिली क्रिप्टोकरन्सी बिटक्वॉईन गेल्या आठवड्यात सुमारे २०० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू २० हजार प्रति डॉलर युनीटवर गेली आहे. जबरदस्त रिटर्न मिळत असल्याने बिटक्वॉईनने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. गुंतवणूकदार लाखो रुपये बिटक्वाईनवर लावत आहेत. मीडियात आलेल्या वृत्तानुसार, ७ वर्षांपूर्वी तुम्ही जर १५ रुपये यात लावले असते तर आता तुम्हाला १.५ कोटी रुपये मिळाले असते. असे असतानाही क्रिप्टोकरन्सी लोकांसाठी एक कोडे झाले आहे. कोणत्याही सरकारची मान्यता...
  December 9, 05:37 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही सोने विकत घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही सर्वात योग्य वेळ आहे. गेल्या तीन महिन्यात वायदे बाजारात सोन्याच्या किमती १७८१ रुपये प्रति १० ग्रॅम खाली आल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यात सोन्याच्या किमतीतील ही सर्वात मोठी घट आहे. बुलियन मार्केटमध्येही सोने गेल्या ३ महिन्यात १६०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले आहे. बुलियन मार्केटमध्ये सोन्याची किंमत २९,५०० रुपयांच्या लेव्हलवर आली आहे. डॉलरच्या व्हॅल्यूतही सोन्याच्या तुलनेत गेल्या ३ महिन्यात १०० डॉलर प्रति १० ग्राम घट...
  December 9, 11:23 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही कधी विचार केला आहे का, की मुव्हीचे तिकीट विकत घेण्याऐवजी त्याची रक्कम कुठे गुंतवली तर केवळ ८ वर्षात तुम्ही करोडपती व्हाल. हे खरंच स्वप्नासारखे वाटते. पण असे झाले आहे. लोकांना लाखो रुपयांचे रिटर्न मिळाले आहेत. आज आम्ही अशा गुंतवणुकीबाबत बोलतोय जेथे लोकांनी १ वर्षासाठी १ लाख रुपये लावले आणि त्यानंतर ते चक्क १५ लाख झाले. गेल्या ८ वर्षांचा विचार केला तर १५० रुपये गुंतवणाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून ९० कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. येथे गुंतवणुकीसाठी जगभरातील...
  December 8, 01:08 PM
 • नवी दिल्ली- आयटी, ई-कॉमर्स सेक्टरमध्ये बुस्ट दिसत असताना हे असे करिअर आहेत जे आर्थिक गणितांचा विचार केल्यास चांगला रिटर्न देत आहेत. हे इंडियाचे ट्रेडिशनल जॉब आहेत. पेस्केल डॉट कॉम प्रमाणे हे जॉब भारतातील हायस्ट पेईंग आहेत. यातील सरासरी वाढ इतर जॉबच्या तुलनेत चांगली आहे. दरम्यान, तुमचा अनुभव आणि टॅलेंटच्या आधारावर यातील सॅलरी कमी जास्त होऊ शकते. पण या सर्वेक्षणात साधारण सॅलरी गृहित धरण्यात आली आहे. मॅनेजमेंट प्रोफेशनल मॅनेजमेंट प्रोफेशनल कोणत्याही कंपनीचे मुख्य कर्मचारी समजलेे...
  December 8, 11:14 AM
 • नवी दिल्ली- खरेदी-विक्री करताना अनेकदा काळापैसा वापला जातो. अशा वेळी पॅनकार्ड न देता असे व्यवहार केले जातात. पण केंद्र सरकारने आता कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा आर्थिक व्यवहार करताना आधी पॅन डिटेल्स द्यावे लागतात. या डिटेल्सच्या माध्यमातून सरकार तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते. तसेच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे, की नाही हेही चेक केले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा १० कामांची माहिती देणार आहोत जे करताना सरकारचे...
  December 5, 02:16 PM
 • नवी दिल्ली- ग्लोबल आंथ्रप्रेन्योर समिटच्या निमित्ताने अमेरिकेच्या अनेक यशस्वी महिलांची ओळख भारताला झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांक ट्रम्प यांची सुमारे २००० कोटींची संपत्ती असून त्या फॅशन इंडस्ट्रीतील एका प्रख्यात ब्रांडच्या मालकिण आहेत. अशाच एका तरुणीची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. जेसिका क्लिसॉय असे त्यांचे नाव आहे. जेसिका यांनी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेऊन बिझनेस सुरु केला होता. त्यांचा बिझनेस चालेल असे आईलाही वाटले नव्हते. पण म्हणतात ना की तुम्ही...
  December 1, 10:54 AM
 • नवी दिल्ली- पैशाने पैसा कमविता येतो असे म्हटले जाते. पण किती पैशांमध्ये आपण किती पैसे कमवितो यावर आपली क्षमता तपासली जाते. शेअर गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे असे म्हटले जाते. १९८५ मध्ये त्यांनी १२०० रुपयांपासून बिझनेसला सुरवात केली होती. त्याचे त्यांनी १५,६०० कोटी करुन दाखविले. विशेष म्हणजे आता त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे की देशातील पहिल्या १०० श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे ५३ वे स्थान आहे. गुंतवणुदरांची असते नजर - राकेश झुनझुनवाला शेअर गुंतवणूकदार आहेत....
  November 30, 11:44 AM
 • नवी दिल्ली- आजकाल सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. पण जो माणूस एखाद्या स्ट्रॅटेजीवर काम करतो आणि पुढे जातो तोच श्रीमंत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची स्टोरी सांगणार आहोत ज्याने ३५ हजार रुपयांचे आपल्या मेहनतीच्या बळावर ५०० कोटी केले. यासाठी या माणसाने फॅक्टरी लावली नाही की जॉब केला नाही. जाणून घ्या कोण आहे हा माणूस, त्याने कसे मिळवले यश. आम्ही बोलतोय केडिया सेक्युरिटीजचे एमडी विजय केडिया यांच्याबद्दल. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम सुरु केले...
  November 29, 11:55 AM
 • नवी दिल्ली- नोटबंदीनंतर रिवाइज्ड इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करणाऱ्या लोकांच्या आर्थिक व्यवहारांची सक्तिने तपासणी करण्याचे निर्देश सीबीडीटीने दिले आहेत. आयटीआरमध्ये काही संशयास्पद आढळून आले तर जास्त टॅक्स वसून करण्याचे निर्देशही देण्यात आला आहेत. सीबीडीटीने रिजनल मुख्यालयांना दिले निर्देश इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पॉलिसी मेकिंग बॉडिने डिपार्टमेटच्या सगळ्या रिजनल मुख्यालयांना २४ नोव्हेंबर रोजी दोन पानांचा एक निर्देश जारी केला आहे. यात फायनान्सिअल रेकॉर्डमध्ये काही...
  November 27, 12:54 PM
 • नवी दिल्ली- आतापर्यंत आम्ही तुम्हाला शुन्यात विश्व घडविणाऱ्या उद्योजकांची माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा उद्योजकांबाबत सांगणार आहोत ज्यांच्याकडे कधी काळी अब्जावधी रुपयांची संपत्ती होती. त्यांचे नाव देशातील पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये घेतले जायचे. पण त्यांनी एक चुक केली आणि ती एवढी महाग पडली की त्यांचा बिझनेसच चौपट झाला. आसमानसे टपके और खजुरपे अटके असे जे काही म्हणतात ते त्यांच्यासोबत घडले. बी रामालिंगा राजू प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस...
  November 25, 01:00 PM
 • नवी दिल्ली- गेल्या काही आठवड्यांपासून संजय लिला भन्साळी यांची मुव्ही पद्मावती चांगलीच चर्चेत आहे. राजपूत समाजानेे या मुव्हीला तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मुव्ही रिलीज होऊ दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. मुव्ही भारतात प्रदर्शित होणार की नाही किंवा कधी होणार यावर बरीच चर्चा झडत आहे. या मुव्हीशी निगडित असलेली एक कंपनी नुकसान सहन करत आहे. गेल्या एका वर्षापासून या कंपनीचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक...
  November 24, 05:25 PM
 • नवी दिल्ली- तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या वर आहे तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इन्कम टॅॅक्स रिटर्न भरला नाही तर सरकारला समजणार नाही की तुमचे उत्पन्न किती आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. वार्षिक उत्त्पन्न २.५ लाखांच्या वर आहे अशा लोकांचे इन्कम टॅॅक्स प्रोफाईल सरकार चेक करत राहते. त्यांनी जर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर एजन्सी लगेच अॅक्टीव्ह होतात. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांत १.२५ करोड नवीन लोकांना टॅक्स नेटमध्ये...
  November 24, 02:34 PM
 • नवी दिल्ली- फिल्म हेराफेरीचे हे गाणे तुम्हाला माहिती असेल. देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के. काहीशी अशीच आहे या व्यक्तीची सक्सेस स्टोरी. कधी १३ हजार रुपयांमध्ये महिना काढणाऱ्या या व्यक्तीला एका ब्लॅंकेटने कोट्यधीश केले आहे. आता तो अत्यंत लक्झरिअस आयुष्य व्यतित करतोय. जाणून घ्या या व्यक्तीबाबत. १३ हजार रुपयांत काढायचा महिना अमेरिकेचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव आहे लॉरेन क्राइटजर. लॉरेनने सांगितले आहे, की एखादी व्यक्ती गरीबीची श्रीमंत कशी झाली ही स्टोरी ऐकायला खुप चांगली...
  November 23, 03:34 PM
 • नवी दिल्ली- असे मानले जाते की श्रीमंतांची चॉईस काहीशी वेगळी असते. त्यांच्या खासगी आयुष्यापासून अगदी लाईफ पार्टनरपर्यंत ही हटके चॉईस दिसून येते. फेमस ऑथरलीजा मंडे हिने द रिचर सेक्स या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. या पुस्ताकाबाबत टाईम मॅग्झिन, न्युयॉर्क टाईम्स आणि बिझनेस इन्सायडर सारख्या मीडिया हाऊसमध्ये रिपोर्ट पब्लिश झाला आहे. न्युयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्ता सांगितले, की श्रीमंत मुलींना डेट करण्याचा प्रस्थ तरुणांमध्ये वाढत आहे. ही स्टडी पीयू रिसर्च द्वारे करण्यात आली होती....
  November 23, 12:42 PM
 • नवी दिल्ली- एकिकडे बॅंका डिपॉझिट्सवरील व्याज दरांमध्ये वारंवार घट करत आहे अशा वेळी दुसरीकडे गुंतवणुकीचा एका भक्कम पर्याय उपलब्ध आहे, जेथे रिटर्न मिळण्याची काही मर्यादा नाही. बॅंकेसह गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा येथे जास्त रिटर्न मिळल्याचे दिसून आले आहे. आम्ही बोलतोय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीची. लॉंगटर्मचा विचार केला तर गुंतवणुकदारांना येथून अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळाले आहेत. येथे केवळ १ वर्षांत गुंतवणुकदारांचे १ लाख रुपये १३ लाख झाले आहेत. जाणून घ्या १००० टक्के जास्त...
  November 23, 11:22 AM
 • नवी दिल्ली- तुम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नको असेल तरीही तुम्हाला या ५ ठिकाणी तुमचे आधार अपडेट करावे लागेल. यातील चार जागांसाठी सरकारने ३१ डिसेंबर २०१७ ची डेडलाईन ठेवली आहे. मोबाईल सिमसाठी डेडलाईन आहे ६ फेब्रुवारी २०१८. सरकारने दिलेल्या सुचनांप्रमाणे तुम्ही येथे आधार अपडेट केले नाही तर तुमची सेवा बंद केली जाईल. त्याचा आर्थिक आणि मानसिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. अखेरच्या दिवसांमध्ये लोकांची एवढी गर्दी झालेली असेल की तुमचा नंबर लागणे कठिण होईल. त्यामुळे तुम्ही...
  November 23, 11:21 AM
 • नवी दिल्ली- तुम्हाला कमी गुंतवणूक करुन बिझनेस सुरु करायचा असेल तर मोदी सरकारची ही स्कीम तुमच्या कामाची आहे. या स्कीमचा वापर करुन अत्यंत कमी भांडवलासह तुम्ही नवीन बिझनेस सुरु करु शकता. यासाठी तुमच्याकडे ५०० वर्गफुटाचे जागा असणे आवश्यक आहे. एवढी जागा नसेल तर तुम्ही ही जागा भाड्यानेही घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या अशा स्कीमची माहिती देणार आहोत, ज्या अंतर्गत तुमचे गुंतवणूक केवळ २ लाख रुपये असेल पण तुमचे मंथली इन्कम ३५ ते ४० हजार रुपयांच्या घरात असेल. तसेच व्यवसाय अशा...
  November 22, 11:23 AM
 • नवी दिल्ली- तुमच्या घराचा पत्ता आता अक्षरांमध्ये नव्हे तर सहा आकड्यांमध्ये राहील. त्यामुळे कुणाला पत्ता सांगताना केवळ मोबाईल क्रमांकासारखा हा क्रमांक सांगावा लागेल. त्यातून तुम्ही कोणत्या शहरात राहाता, एरिया कोणता, रस्ता कोणता, घराचा क्रमांक कोणता आदी माहिती लगेत उपलब्ध होईल. यासारखी मोदी सरकार आणखी एक आधारकारर्ड आणणार आहे. मॅप माय इंडिया कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट तयार करत आहे. याला पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. अॅड्रेसचा आधार या...
  November 17, 02:37 PM
 • नवी दिल्ली- मोदी सरकारने भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे ८० शहरांमध्ये रिंगरोड आणि बायपास बनविण्याची घोषणा केली आहे. यावर कागदपत्रांशी संबंधित काम सुरु झाले आहे. यामुळे शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार असून ट्रॅव्हल टाईम कमी होणार आहे. तसेच ट्राफिक जामपासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रॉपर्टीच्या किमती वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काय सांगतात मार्केट एक्सपर्ट जेएलएल इंडियाचे सीईओ रमेश नायर यांनी सांगितले, की ट्रान्सपोर्टचे सरकारने प्रोजेक्ट...
  November 17, 10:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात