जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • नवी दिल्ली- देशातील एका मोठी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीचे हजारो कोटीचे प्रोजेक्ट अटकले आहेत. कोट्यवधी गुंतवणुकदारांनी या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतविले आहेत. आता हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत असे बोलले जात आहे. गुंतवणुकदारांनी गुंतविलेले पैसे वाचविण्यासाठी स्वतः सरकार कसोशिने प्रयत्न करत आहे. असे असतानाही अगदी एका रात्रीत या कंपनीने चक्क १२०० कोटी रुपयांची माया कमविली. कार्पोरेट सेक्टरमधील हे एक आश्चर्य आहे. सरकारच्या नियमाचा फायदा केंद्र सरकारने काही...
  November 15, 05:49 PM
 • नवी दिल्ली- राजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी ट्राफिकच्या ऑड-इव्हन फॉर्म्युल्यावर विचार करण्यात आला. अखेरच्या क्षणी दिल्ली सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय मागे घेतला. या प्लॅननुसार ऑड डे ला ऑड क्रमांकाची वाहने आणि इव्हन डेला इव्हन क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावतील. यापूर्वी दोन वेळा हा फॉर्म्युला दिल्लीत लागू करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीकरांना मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागले होते. पण एका १३ वर्षांच्या मुलाने लोकांची असुविधा दूर करण्याचा मार्ग दाखविण्यासह चांगले बक्कळ...
  November 13, 05:11 PM
 • नवी दिल्ली- काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची माहिती देणार आहोत, ज्याने पत्नीचे दागिने विकून बिझनेस सुरु केला. बिझनेस चालला नसता तर दागिने हातचे गेले असते. शिवाय त्यानंतर इन्व्हेस्ट करायला पैसेही नव्हते. हिंमत खचली असती ते वेगळेच. पण या व्यक्तीने एकाच संधीत योग्य निशाणा साधला. आज त्याची ४००० कोटींची कंपनी आहे. मोठमोठ्या सेमिनारमध्ये त्याची सक्सेसस्टोरी ऐकण्यासाठी लोक येतात. गॅरेजपासून सुरु केली कंपनी...
  November 11, 03:17 PM
 • नवी दिल्ली- एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की सुमारे ७० टक्के रेल्वे प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळते आणि तिकीट कम्फर्म होईपर्यंत त्यांची चिंता कायम राहते. बऱ्याच गाड्यांचे वेटिंग प्रचंड असते. बऱ्याच वेळी तिकीट अगदी रिग्रेटपर्यंत गेलेले असते. अशा वेळी तुम्हाला बुकिंगही करता येत नाही. पण जर का वेटिंग तिकीट काढता येत असेल तरी तुम्ही बुचकळ्यात पडता की ते कम्फर्म होईल की नाही. तुम्ही वारंवार तुमचा पीएनआर क्रमांक टाकून प्रेझेंट स्टेट्स चेक करत राहता. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत...
  November 10, 05:49 PM
 • नवी दिल्ली- शिकत असताना पैसे कमविणे ही आता सामान्य बाब झाली आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन करिअरची सुरवात करणे आणि स्वतःची कंपनी सुरु करुन यश मिळविणे एक मोठी गोष्ट आहे. होय आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जेरोधा ब्रोकरेज हाऊसचे सीईओ नितिन कामत यांची. शेकडो लोकांना नोकरी देण्यासह नितिन वार्षीक १२० कोटी रुपये कमाई करतात. आम्ही त्यांच्याशी बातचित केली तेव्हा त्यांनी सांगितले, की १७ वर्षांच्या वयात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापासून माझ्या करिअरची सुरवात झाली. या...
  November 6, 05:42 PM
 • नवी दिल्ली - शेअर बाजारात बुधवारी आणखी एक नवा विक्रम पाहायला मिळाला. सेन्सेक्स 33560.11 च्या पातळीपर्यंत पोहोचला तर निफ्टी 10428.80 च्या पातळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी सोमवारी सेन्सेक्स 33340.17 आणि निफ्टी 10384.50 च्या पातळीपर्यंत पोहोचला होता. या तेजीमुळे ईड ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये 30 अंकानी सुधारणा झाली होती, तसेच एशियन मार्केटमधूनही सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीच्या 4 उच्चांकी पातळी... 25 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33117.33, निफ्टी 10340.55 26 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33196.17, निफ्टी...
  November 1, 11:31 AM
 • मुंबई - संवत्सराच्या मुहूर्ताला घसरणीचा कल दाखवणाऱ्या शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून तेजीची दिवाळी दिसून आली. सरकारने मंगळवारी बँकांसाठी दिलेला २.११ लाख कोटींचा भांडवली डोस आणि रस्ते बांधणीसाठी दिलेला ६.९२ लाख कोटी रुपयांचा निधी यामुळे बुधवारी बाजारात तेजीने उच्चांक गाठला. गुंतवणूकदारांनी भरभरून खरेदी केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ४३५.१६ अंकांनी उसळून प्रथमच ३३ हजारांच्या पार गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८७.६५ अंकांच्या उसळीसह १०२९५.३५ वर...
  October 26, 03:00 AM
 • नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेतून मिळालेले सकारात्मक संकेत, पब्लिक सेक्टर बँकांसाठी रिकॅपिटलायझेशन प्लान आणि इन्फ्रा सेक्टरला बूस्ट देण्यात आल्याने शेअर मार्केटला सुरुवात होताच निर्देशांक विक्रमी उंचीवर पोहोचले. बुधवारी निफ्टी प्रथमच 10300 वर सुरू झाला. तसेच सेन्सेक्सही 33000 वर पोहचण्यात यशस्वी ठरला. पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांच्या तेजीमुळे निफ्टी 113 अंकांनी वाढून 10321 वर सुरू झाला. तर सेन्सेक्स 460 अंकांनी वाढून 33064 वर सुरू झाला. निफ्टीने आज विक्रमी 10340.55 ची विक्रमी पातळी गाठली. तर...
  October 25, 10:32 AM
 • मुंबई- दीपावलीच्या दोन दिवस आधी सोमवारी शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली. सेन्सेक्स २००.९५ अंक वृद्धीसह ३२,६३३.६४ वर बंद झाला. निफ्टीही ६३.४० अंकासह १०,२३०.८५ पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांची क्लोजिंग विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. एअरटेलमध्ये सर्वाधिक ४.९६%, महिंद्रा ३.०८% व टाटा मोटर्समध्ये २.८५% तेजी राहिली. तज्ज्ञांनुसार, महागाईत घट, औद्योगिक उत्पादनात वाढ, प्रमुख कंपन्यांचे सुखावह चित्र व भारताबाबत आयएमएफच्या उत्साहवर्धक अंदाजाने तेजी आली. ब्रोकिंग फर्म जियोजित फायनान्शियल...
  October 17, 02:19 AM
 • नवी दिल्ली - देशभरात पितृ पक्षाला आता सुरवात झालेली आहे. हिंदु धर्मात पितृ पक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या पक्षाचा संबंध श्रद्धेशी जोडलेला असल्याने यादरम्यान कुठलेही शुभ काम केले जात नाही. यादरम्यान पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध केले जाते. लोकांच्या भावनेशी जोडलेला मुद्दा असल्याने उद्योग क्षेत्रही याकडे दुर्लक्ष करीत नाही. पुढील स्लाईडवर वाचा - पितृ पक्षात इंडस्ट्रीमध्ये कसा असतो ट्रेंड
  September 8, 03:09 PM
 • नवी दिल्ली - काही लाख रुपये जमा करण्यासाठी लोकांचे आयुष्य खर्ची होत असते. मात्र, जगात असेही लोक आहेत ज्यांनी लहानश्या चुकीमुळे काही क्षणांत लाखो-कोटी रुपये बुडवून बसले. त्यापैकी एक म्हणजे चीनचे के ली हेजुन हे आहेत. हेजुन यांच्या एका छोट्याशा चुकीने चीनच्या श्रीमंताच्या यादीतूनही त्यांचे नाव मिटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर हाँगकॉंगमध्ये उद्योग करण्यासाठी पुढील 8 वर्षासाठी प्रतिबंध लावण्यात आले. पुढील स्लाईडवर वाचा - अर्धा तासात गमावले 1.30 कोटी रुपये
  September 8, 11:28 AM
 • नवी दिल्ली - भारतात सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात केली जाते. सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश म्हणून भारत प्रसिद्ध आहे. या कारणामुळे सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याव्यतरिक्त ऑनलाईन सोन्याचही मागणी वाढत चालली आहे. जर तुमच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी लागणारी एकठ्ठा रक्कम आहे, तर तुम्ही योजनाबद्ध रितीने सोने खरेदी करू शकता. यामुळे तुम्ही सोनेही खरेदी करू शकता, पैसेही वाचू शकतील. पुढे वाच - कशी करावी प्लॅनिंग
  September 4, 12:54 PM
 • नवी दिल्ली - स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण सुरु आहे. या तेजीने असंख्य शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या शेअरच्या रकमांतही भरघोस वाढ झालेली आहे. पुढेही ही तेजी कायम राहण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल... काय आहे मल्टीबॅगर स्टॉक्स - बॅगर, टेन बॅगर आणि मल्टी बॅगर गुंतवणूकदारांतील बोलीभाषेतील शब्द आहेत. यातून कळते की स्टॉक्स खरेदीपेक्षा कितीपटीने वाढला आहे. - साध्या...
  September 3, 04:56 PM
 • नवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्यांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आवाहन असते. दुसरीकडे व्यावसायिक कोर्स केल्यानंतर नोकरी लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. असाच एक व्यावसायिक कोर्स आहे. अवघ्या 30 हजार रुपयांत हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी सहज मिळू शकतो. पुढे वाचा - हे कोर्स करा
  September 3, 02:16 PM
 • नवी दिल्ली - आजच्या स्पर्धेच्या युगात असा कदाचित एकही व्यक्ती सापडणार नाही, जो श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत नाही. असंख्य लोक करोडपती होण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतात. मात्र, तरीही यशापासून कोसो दूर असतात. तुम्ही तुमच्या पैशांची गुंतवणूक कुठे करता, गुंतवणूकीवर मिळणारे रिटर्नस् महत्त्वाचे असतात. थोडा विचार करा, फक्त 25 हजारांची गुंतवणूक करून आठ वर्षांत एक कोटी रुपये म्हणजेच 400 पट नफा मिळू शकतो. ज्या गुंतवणूकदारांनी याठिकाणी 8 वर्षापूर्वी 25 हजारांची गुंतवणूक केली होती, ते आज करोडपती झाले...
  September 1, 12:13 PM
 • मुंबई - मंगळवारी शेअर बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १०,०११ पर्यंत पोहोचला. २२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीने १०,००० ची पातळी पार केली. मात्र, नंतर झालेल्या नफारूपी विक्रीमुळे निफ्टी ९,९६४ या पातळीवर बंद झाला. निर्देशांक ३ मार्च २०१५ आणि पुन्हा १४ मार्च २०१७ रोजी ९,००० च्या पातळीवर गेला होता. या वर्षी मार्च महिन्यातील पातळी पाहिली तर निर्देशांक २५६ महिन्यांत ९,००० पर्यंत गेला होता. त्यानंतर केवळ साडेचार महिन्यांत ६०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा १०,०००...
  July 26, 01:11 AM
 • नवी दिल्ली - सेन्सेक्सने गुरुवारी पहिल्यांदाच 32 हजार अंकांचा आकडा पार केला. सुरुवातीला वेगाने झालेल्या व्यवहारांनंतर सेन्सेक्स विक्रमी 32,031 अंकांपर्यंत पोहोचला. सध्या सेन्सेक्स 197 अंकांच्या वाढीसह 32001च्या स्तरावर आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 52 अंकांच्या वाढीसह 9868 अंकांपर्यंत आला आहे. व्यवहारादरम्यान कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस, पॉवर, बँकिंग, मेटल, एफएमसीजी, फार्मा आणि रिअॅल्टी शेअर्समध्ये खरेदी सुरू आहे. 9 सेशनमध्ये 31 हजार ते 32 हजारपर्यंतची झेप - गुरुवारी...
  July 13, 01:18 PM
 • नवी दिल्ली -एखादी कंपनी विकली गेली तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होते, पण स्नॅपडील या ई-काॅमर्स कंपनीबाबत तसे घडणार नाही. कारण या कर्मचाऱ्यांना तब्बल १९३ कोटींची ऑफर मिळू शकते. स्नॅपडीलमध्ये सध्या दीड ते दोन हजार लोक काम करतात. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यास सरासरी ९.६५ लाख ते १२.८६ लाख रुपये मिळू शकतात. स्नॅपडील ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असून फ्लिपकार्टकडून ही कंपनी विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात हे सर्वात मोठे अधिग्रहण असेल. सूत्रांनी दिलेल्या...
  May 15, 07:17 AM
 • नवी दिल्ली- यंदा मान्सून संदर्भात सकारात्मक अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे भारतीय शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वात उच्चांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३१५ अंकाच्या वाढीसह ३०,३४८ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९० अंकाच्या वाढीसह ९४०७ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभराच्या व्यवहाराच्या...
  May 11, 03:00 AM
 • मुंबई- जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि आशियाई बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातही सोमवारी तेजी नोंदवण्यात आली. दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, वाहन, आयटी, रिअॅल्टी, औषधी या क्षेत्रातील शेअरमध्ये खरेदी नोंदवण्यात आली. तर धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा मारा झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ६७ अंकांच्या वाढीसह २९९२६ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख...
  May 9, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात