जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • भारत आणि मॉरिशसमधील विद्यमान दुहेरी करप्रणालीची फेररचना करण्याबाबत उभय देशांमध्ये लवकरच बैठक होण्याच्या वृत्तामुळे भांबावलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात केलेल्या तुफान विक्रीच्या मार्यात सेन्सेक्स 363 अंकांनी गडगडला. या कराराची फेररचना झाल्यास मॉरिशसमधून येणार्या विदेशी थेट गुंतवणुकीवर कर लागण्याची शक्यता असून त्याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला.वास्तविक पाहता सकाळच्या सत्रात खरेदीचे वातावरण होते; परंतु दुहेरी करप्रणाली कराराची फेररचना होण्याची धास्ती आणि त्यातच जागतिक...
  June 21, 03:31 AM
 • शेअर बाजार कोणाला थोड्या वेळेत लखपती करत नसतो. शेअर बाजाराच्या मोठ्या गप्पा मारणारे फक्त फायद्याच्या गोष्टी सांगतात. तोट्याच्या गोष्टी मात्र लपवून ठेवतात. त्यांचे कपाट उघडून पाहा, गाळात गेलेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या थप्प्या अंगावर कोसळतील. त्यांच्या डिमॅटच्या स्टेटमेंटमध्ये कधी न ऐकलेल्या शेअर्सची गर्दी दिसेल; परंतु याचा अर्थ असा नाही की, शेअर बाजारामधून मिळणाया उत्पन्नाचा विचारच करू नये. प्रत्येक गोष्टीला नियम असतात. नियमानुसार वागले तर यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते....
  June 20, 03:28 AM
 • मुंबई: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चा निर्देशांक ज्या ३० कंपन्यांच्या समभागावर आधारित आहे, त्या यादीत कोल इंडिया आणि सन फार्मा यांचा समावेश होणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व रिलायन्स कम्युनिकेशन यांची जागा या कंपन्या घेणार आहेत. हा बदल ८ आॅगस्टपासून लागू होणार असल्याचे बीएसईच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. बीएसईच्या निर्देशांक व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे.कोल इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी असून, तिचे भागभांडवल २.५ लाख कोटी रुपये आहे. कोल...
  June 19, 04:17 AM
 • मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरून सातत्याने मिळणारे प्रतिकूल संकेत देशातील शेअर बाजारावर दबाव टाकत आहेत. युरोपातील ग्रीसचे कर्ज संकट अधिकच वाढत चालल्याने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा उत्साह कमी होत चालला आहे. याचा विपरीत परिणाम आशियातील तसेच भारतीय शेअर बाजारावर स्पष्ट दिसत आहे. या आठवड्यात बुधवार ते शुक्रवार या तीन सत्रांत उभारी घेण्यात शेअर बाजार अयशस्वी ठरला. ३० कंपन्यांच्या समभागावर आधारित मुंबई स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी ११५.३५ अंकांनी...
  June 19, 04:14 AM
 • मुंबई ब्युरो: युरोपातील आर्थिक पेचप्रसंगामुळे जागतिक पातळीवरील आर्थिक सुधारणांना खीळ बसण्याची भीती आणि रिझर्व्ह बॅँकेच्या व्याज दरवाढीमुळे चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सलग दुसर्या दिवशी केलेल्या विक्रीच्या मार्यात सेन्सेक्स 115 अंकांनी गडगडला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्स 323 अंकांनी घसरला आहे.वास्तविक पाहता बाजार उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात खरेदीला प्रारंभ झाला होता. या सत्रात सेन्सेक्समध्ये 78.88 अंकांची चांगली वाढ झाली होती. परंतु युरोपातील आर्थिक पेचप्रसंग आणि आशियाई...
  June 18, 04:05 AM
 • मुंबई- आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मंदी दिसली. शुक्रवारी सेंसेक्स ११५ अंकानी खाली पडला. तर, निफ्टी ३० अंकानी ढासळला.बीएसईच्या पहिल्या टॉपच्या ३० बड्या कंपन्याच्या सेंसेक्स ११५.३५ ने पडून तो १७, ८७० अंकावर बंद झाला. दिवसभरात सेंसेक्स १८.०६४ इतका उच्चांकी गेला तर, तो १७.८४४ पर्यंत खाली आला होता. अखेर तो १७.८७० वर बंद झाला.
  June 17, 08:26 PM
 • मुंबई: रिझर्व्ह बॅँकेने मध्य तिमाही पतधोरण आढाव्यामध्ये प्रमुख व्याजदरात केलेल्या पाव टक्का वाढीमुळे कर्जे महाग होऊन त्याचा कंपन्यांच्या नफ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नेमक्या याच भीतीतून मुंबई शेअर बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्यात सेन्सेक्स 146 अंकांनी घसरला. चलनवाढीला आळा घालण्यासाठी शिखर बॅँकेने केलेल्या व्याज दरवाढीमुळे आर्थिक विकासाला खीळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भांडवल बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी तब्बल 3.73 अब्ज रुपयांच्या...
  June 17, 04:07 AM
 • मुंबई: आशियाई शेअर बाजारातील मरगळीचे वातावरण आणि रिझर्व्ह बॅँकेकडून गुरुवारी व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स १७६.४२ अंकांनी घसरला. विक्रीचा भर हा व्याजदर संवेदनशील समभागांवर जास्त होता.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८,२९८.५९ अंकांच्या नीचांकी पातळीवर उघडला आणि दिवसभरात तो १८,३०८.६९ आणि १८,२३४.६८ अंकांच्या पातळीत झुलला. दिवसअखेर सेन्सेक्स १८,१३२.२४ अकांवर बंद झाला. राष्टीय शेअर बाजारातील निफ्टीचा...
  June 16, 06:11 AM
 • मागील तीन दिवसात कायम खाली गेलेल्या चांदीच्या किंमतीमध्ये 250 रुपयांची वाढ झाली आहे. किंमतीत आलेल्या या तेजीने चांदी 53,350 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे. मागील तीन दिवसांमध्ये चांदीच्या किंमतीत 3100 रुपयांची घसरण झीली होती. तर दुसरीकडे सोन्याच्या किंमतीत चौथ्या दिवशी पून्हा एकदा घसरण झाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत 45 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज 22,495 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत झाली.
  June 15, 06:55 PM
 • मुंबई ब्युरो - जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ गुंतवणूकदार आणि निधी संस्थांनी केलेल्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग चौथ्यांदा 110 अंकांची घसरण झाली. पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बॅँकेचा पतधोरण आढावा जाहीर होणार असून त्यामध्ये शिखर बॅँक व्याजदरांत वाढ करण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचाही नकारात्मक परिणाम बाजारावर झाला.रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदरात वाढ करण्याची शक्यता, त्याचबरोबर चलनवाढीची जाहीर होणारी आकडेवारी...
  June 14, 11:04 AM
 • मुंबई- जागतिक बाजारपेठेतील मरगळीचे वातावरण आणि त्यातच मंदावलेला औद्योगिक विकासदर यामुळे हताश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स सलग तिस-या दिवशी ११६ अंकांनी घसरला. एप्रिल महिन्यामध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात मार्च महिन्यातील केवळ ६.३ टक्के वाढ झालेली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती बाजाराला वाटत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक पुढील आठवड्यामध्ये व्याजदरांत वाढ करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे....
  June 11, 04:00 AM
 • सकाळच्या सत्रात झालेली कमाई सेन्सेक्सला वरच्या दिशेने घेऊन जाण्यात अपयशी ठरली. जागतिक बाजारातील नरमाईचे वातावरण आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे बाजारात झालेल्या विक्रीमध्ये सेन्सेक्स 9 अंकांनी घसरला.खाद्यान्नाच्या चलनवाढीने घसरणीचा सूर लावल्यानंतर 28 मेअखेर संपलेल्या सप्ताहामध्ये ती पुन्हा 8.55 टक्क्यांवरून 9.1 टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पुन्हा वाढ करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले. त्यातच चालू आर्थिक वर्षातील वित्तीय...
  June 10, 01:39 PM
 • अनिल अंबानींच्या रिलायन्स सेक्युरिटीजने केलेल्या अधिनियम उल्लंघनांच्या प्रकरणात आज कंपनीने 25 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर बाजार नियामक प्राधिकरण सेबीने काही अटी घालून कंपनीविरोधातील चौकशी मागे घेतली आहे.सेबीन घातलेल्या अटींनुसार रिलायन्स सेक्युरिटीजला पुढील 45 दिवसांत कोणत्याही नवीन ग्राहकाची नोंदणी करता येणार नाही तसेच कंपनीला गुंतवणूक जागरुकतेसाठी एक कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. ब्रोकर संस्थाची आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात एप्रिल 2007 ते मार्च 2009 दरम्यान...
  June 10, 01:30 PM
 • मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीला जागतिक बाजारातील नरमाई, इंधन दरवाढीच्या भीतीमुळे ब्रेक लागून विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स १०१ अंकांनी घसरला. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळी १८,४४८.४० अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर झालेल्या विक्रीमध्ये ते १०१ अंकांनी घसरून १८,३९४ अंकांवर बंद झाला. राष्टीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकही नरमाईच्या वातावरणामुळे २९.३० अंकांनी घसरून ५५२६.८५ अंकांवर बंद झाला. भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांबरोबर झालेल्या...
  June 9, 02:49 AM
 • मुंबई- आशियाई शेअर बाजारातील नरमाईचा परिणाम सलग दुस-या दिवशी बाजारावर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात मरगळीचे वातावरण होते. परंतु भक्कम स्थितीत असलेला जागतिक बाजार आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भांडवल बाजारात येत असलेल्या निधीच्या ओघामुळे दुपारच्या सत्रात बाजाराचे वातावरण बदलले. रिअॅल्टी, आयटी, हेल्थकेअर तसेच तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी होऊन सेन्सेक्समध्ये ७५ अंकांची वाढ झाली. सकाळी सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला. त्यानंतर दिवसभरात १८५४५.९५...
  June 8, 05:07 AM
 • अमेरिकेतील रोजगारवाढीबाबत आलेल्या निराशाजनक अहवालामुळे आशियाई शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सकाळी मुंबई शेअर बाजारावरही झाला होता. व्याजदरातील संभाव्य वाढीमुळे चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना जागतिक शेअर बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे दिलासा मिळाला. या आनंदात गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान आणि बँक समभागांच्या केलेल्या चांगल्या खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये ४४ अंकांची वाढ झाली. गेल्या दोन सत्रांमध्ये २३२ अंकांची घसरण झाल्यानंतर सौदापूर्ती...
  June 7, 11:51 AM
 • माणूस आयुष्यभर पैशाचा विचार करत असतो. पैसे मिळवत असतो, खर्च करत असतो. आयुष्याच्या संध्याकाळची सोय अनेक ठिकाणी गुंतवून व्याजावर जगत असतो. जेथे व्याज जास्त तेथे गुंतवणूक जास्त करण्याचा त्याचा हव्यास असतो. परंतु आयुष्यातील सर्वच आडाखे बरोबर येतील असे नाही. काही चुका होतात, काही अंदाज चुकतात. फसले जातात. ठेवीचे पैसे अडकतात, बुडतात. धक्का बसतो.टिळक डेअरी प्रकरण, सोलापूरचे म्हशीचे प्रकरण, सीआरबी, सुवर्ण सहकारी बँक प्रकरण अशा अनेक बुडीत खात्यात लोकांचे पैसे अडकलेले असतात. लोक हताश होतात. काहींची...
  June 6, 01:08 PM
 • नवी दिल्ली - ब्रोकर्स करीत असलेल्या सौद्यांवर नजर ठेवण्यासाठी तसेच विविध अधिनियमांच्या पूर्ततेबाबत सेबीने स्टॉक एक्स्चेंजेसकडून महिनाअखेरपर्यंत अहवाल मागविले आहेत. सेबीकडून 31 मे रोजी जारी परिपत्रकानुसार 10,000 सक्रिय ग्राहक असलेल्या ब्रोकर फर्म्सच्या पूर्तता अधिकार्यांना आढळून आलेल्या अधिनियम उल्लंघनाच्या प्रकाराबद्दल तत्काळ आणिं स्वतंत्रपणे अहवाल सादर करायचा आहे. सन 2010-11 मध्ये फक्त एकदादेखील व्यापार केलेला गुंतवणूकदार किंवा व्यापारी सक्रिय ग्राहक मानला जाईल.बीएसईनेदेखील...
  June 4, 05:46 AM
 • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृष्णा-गोदावरी खोर्यातील नैसर्गिक वायू उत्पादनातील घसरण रोखण्याच्या दृष्टीने अपेक्षित कोणतीही योजना मुकेश अंबानींनी जाहीर न केल्याने बाजाराचा हिरमोड झाला. या नाराजीतून झालेल्या विक्रीच्या मार्यामुळे सेन्सेक्स 117 अंकांनी घसरला. विशेष म्हणजे अनिल अंबानी यांच्या समूहातील समभागांना मागणी येऊनही त्याचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 18,672.65 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला...
  June 4, 05:43 AM
 • मुंबई - अमेरिकेतील मंदावलेले औद्योगिक उत्पादन तसेच रोजगार आकडेवारीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरला. अन्नधान्याच्या चलनवाढीत झालेली काहीशी घसरण बाजाराला दिलासा देणारी ठरली. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनातील घट आणि रोजगारविषयक अहवालाचा परिणाम सर्वच शेअर बाजारांवर झाला. आशियाई शेअर बाजार जवळपास तीन दिवसांनंतर पहिल्यांदाच घसरला. मुंबई शेअर बाजारावरही याचा परिणाम झाला. गेल्या दोन सत्रांपासून ३७६ अंकांनी वधारलेला मुंबई...
  June 3, 03:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात