Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • माघ मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमीचे पर्व मानले जाते. यादिवशी ज्ञानदेवता म्हणजे माता सरस्वतीची पूजा केली जाते. येत्या 22 जानेवारी रोजी, सोमवारी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. हे पर्व साजरे करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहे. त्यापैकी एक अशी आहे - पुराण कथेतील मान्यतेनुसार, ज्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णुच्या आज्ञानुसार सृष्टिची रचना केली. त्यानंतर मनुष्याची रचना केली. पण, मनुष्याच्या रचना केल्यानंतर ब्रह्मदेवला काहीतरी कमतरता राहिल्याचे जाणवले, मनुष्याची रचना...
  12:48 PM
 • माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी मुख्यतः विद्येची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. या वर्षी वसंत पंचमी 22 जानेवारी, सोमवारी आहे. शास्त्रानुसार विद्येमुळे विनम्रता, विनम्रतेने पात्रता, पात्रतेने धन आणि धनाने सुख मिळते. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिव्रत पूजा केल्यास विद्या आणि बुद्धीसोबत निश्चित यश मिळते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा पुढील प्रमाणे करावी... पूजन विधी - सकाळी स्नान करून पवित्र आचरण, वाणी संकल्पाने सरस्वतीची पूजा...
  12:08 PM
 • दुर्गा देवीची पूजा करणाऱ्या भक्तांचे सर्व दुःख दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करणे शक्य नसल्यास या मंत्रांचा जप करू शकता. येथे जाणून घ्या, देवी पूजेमध्ये जप करण्यासाठी काही खास मंत्र...
  11:58 AM
 • कुटुंबात सुख-शांती कायम राहण्यासाठी महाभारतामध्ये द्रौपदीने भगवान कृष्णाची पत्नी सत्यभामाला काही खास गोष्टी सांगितल्या होत्या. द्रौपदीने सत्यभामाला सांगितले होते की, कशाप्रकारे स्त्री आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेऊ शकते. येथे जाणून घ्या, द्रौपदीनुसार विवाहित स्त्रियांनी कोणकोणती कामे करू नयेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, द्रौपदीने सांगितलेल्या इतर काही खास गोष्टी...
  12:04 AM
 • देवी-देवतांची पूजा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवता लवकर प्रसन्न होतात. पूजापाठ केल्याने केवळ देवतांची कृपा प्राप्त होत नाही तर मनही शांत होते. रोज सकाळी पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. आजही बहुतांश लोक या प्रथेचे पालन करतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे...
  January 20, 11:23 AM
 • भारतीय ज्योतिषमध्ये पंचकला अशुभ मानले जाते. या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई आहे. या वेळी शुक्रवार (19 जानेवारी) दुपारी 02.00 पासून पंचक सुरु होईल. जे 24 जानेवारीला बुधवारी सकाळी 04.40 पर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्टनुसार, शुक्रवारपासून सुरु होत असल्यामुळे या पंचकला चोर पंचक म्हणतात. पंचक किती प्रकारचे असतात आणि यामध्ये कोणती कामे करु नये हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  January 18, 10:38 AM
 • शास्त्रानुसार, घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्रवासात कोणत्याही प्रकराची अडचण निर्माण होऊ नये आणि प्रवास सुखकर व्हावा. येथे जाणून घ्या, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा प्रवासाला घराबाहेर पडण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
  January 16, 12:04 AM
 • आज आम्ही तुम्हाला 10 खास मंत्रांविषयी सांगत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने या मंत्राचा एकदा तरी उच्चार करावा. या मंत्राचा जप केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहील आणि धनलाभासोबतच मान-सन्मान प्राप्त होईल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हा कोणत्या मंत्राचा उच्चार करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 15, 12:03 AM
 • अनेक लोक असे असतात जे सकारात्मक उर्जा देतात. तर काही लोक असे असतात जे नकारात्मक ऊर्जा देतात. मंदिरात गेल्यावर शांत मनाने देवाचे दर्शन करावे असे म्हटले जाते. विचलित मनाने केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही. यामुळे धर्म ग्रंथांमध्ये श्रीरामकृष्ण परमहंसाने अशा 5 लोकांविषयी सांगितले आहे, जे नकारात्मक ऊर्जा देणारे असतात. देव पूजा आणि आराधना कराताना अशा लोकांपासून दूरच राहिले पाहिले. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, या 5 लोकांविषयी...
  January 14, 12:07 AM
 • मकरसंक्रातीला सूर्य शनीच्या घरात मकर राशीत प्रवेश करत आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश करतच उत्तरायण सुरु होईल. या दिवसपासून देवतांचा दिवस सुरु होतो. सुर्यदेवामध्ये सर्व देवतांचा वास मानण्यात आला आहे. याच कारणामुळे मकरसंक्रांतीला सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. सूर्यदेवाची प्रसन्नता वर्षभर सुख-समृद्धीची कृपा करणारी आहे. मकरसंक्रांतीला राशीनुसार सूर्य मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य दिल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, 12...
  January 14, 12:06 AM
 • वाराणसी : धर्म नगरी काशी संपूर्ण जगात मोक्ष म्हणजे मुक्तीसाठी ओळखली जाते. मान्यतेनुसार काशीमध्ये व्यक्तीला मृत्यू आल्यास तो थेट स्वर्गात जातो. यामुळे लोक आयुष्याच्या शेवटच्या क्षणी व्यक्तीला मुक्ती भवन येथे घेऊन येतात. त्यांच्यासोबत राहून त्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी प्रार्थना करतात. divyamarathi.com ने अशाच एक मुक्ती भवनचे मॅनेजर भैरवनाथ शुक्ला यांच्याशी चर्चा केली आहे. 60 वर्षांपासून आतापर्यंत 14 हजार 714 लोकांचा मृत्यू पाहिलेल्या भैरवनाथ शुक्ला यांनी या संदर्भात विविध रोचक गोष्टी सांगितल्या....
  January 13, 03:15 PM
 • शास्त्रामध्ये पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रदक्षिणा पाप नष्ट करते. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही शारीरिक ऊर्जेच्या विकासामध्ये प्रदक्षिणाचे खास महत्त्व आहे. देवाच्या मूर्तीला आणि मंदिराला उजव्या हाताने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. कारण मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे प्रवाहित होते. डाव्या हाताने प्रदक्षिणा घातल्यास या सकारात्मक ऊर्जेचा लाभ होत नाही. उलटी प्रदक्षिणा आपल्यासाठी नुकसानदायक ठरते. हा मंत्र म्हणत घालावी...
  January 13, 12:12 PM
 • मकरसंक्रांती(14 जानेवारी, रविवार) पासुन सूर्य उत्तरायण होते. म्हणजेच दक्षिणेपासुन उत्तर गोलार्धाच्या दिशेला येणे सुरु होते. यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होऊ लागतो. धर्म ग्रंथांमध्ये उत्तरायणला देवतांचा दिवस देखील म्हटले जाते. काय आहे उत्तरायण, जाणुन घ्या.. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, सुर्य 30-31 दिवसात राशीत परिवर्तन करतो. सूर्याचा मकर राशित प्रवेश धार्मिक दृष्टिने खुप शुभ मानला जातो. मकर संक्रांती अगोदर सुर्य दक्षिण गोलार्धामध्ये असतो म्हणजेच भारतापासुन दूर. यावेळी सुर्य दक्षिणायन...
  January 12, 01:47 PM
 • महाभारतामध्ये विदुर यांच्या विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयुक्त होत्या असे नाही, आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचे पालन केल्यास मनुष्याला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. विदुराने अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे रात्रीची झोप आणि शांती भंग होऊ शकते. अभियुक्तं बलवता दुर्बलं हीनसाधनम्। ह्रतस्वं कामिनं चोरमाविशन्ति प्रजागराः।। या श्लोकाचा विस्तृत अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 12, 12:47 PM
 • वेदांमध्ये काही देवी-देवतांना प्रत्यक्ष देवता मानण्यात आले आहे, यामधीलच एक कलियुगातील साक्षात देवता सूर्यदेव आहेत. सूर्याला ज्योतिषमध्ये आत्मा कारक ग्रह मानले जाते, म्हणजेच मनुष्याचा आत्मा सूर्य आहे. यामुळे ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी सूर्यदेवाचे पूजन केले जाते. नियमितपणे सूर्याला अर्घ्य दिल्याने आपली नेतृत्त्व क्षमता वाढते. यासोबतच बळ, तेज, पराक्रम, सन्मान आणि उत्साह वाढतो. सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे काही नियम असून यांचे पालन करणे आवश्यक आहे. पुढे जाणून घ्या,...
  January 12, 11:31 AM
 • मकरसंक्रांती हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक आहे. धर्म ग्रंथांनुसार सुर्य एका सौर वर्षा(365) मध्ये क्रमानुसार 12 राशींमध्ये भ्रमण करतो. सुर्य एखाद्या राशिमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांती म्हणतात. जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांती साजरी केली जाते. सूर्याचे मकर राशीत जाणे खुप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीपासुनच देवतांचा दिवस सुरु होतो, ज्याला उत्तरायण म्हटले जाते. यावेळी मकर संक्रांती पर्व 14 जानेवारीला रविवारी असल्याने उत्तरायण देखील याच...
  January 12, 09:59 AM
 • आज (12 जानेवारी, शुक्रवार) षटतिला एकादशी आहे. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. धर्म ग्रंथानुसार या दिवशी तिळाचा 6 कामामध्ये उपयोग करण्याचे विधान आहे. हे 6 काम याप्रकारचे आहेत. शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे की... तिलस्नायी तिलोद्वार्ती तिलहोमी तिलोद्की। तिलभुक् तिलदाता च षट्तिला: पापनाशना:।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तिळाचा उपयोग कोणत्या कामांमध्ये करणे आवश्यक आहे...
  January 12, 12:04 AM
 • 14 जानेवारी, रविवारी मकरसंक्रांती आहे. हा मुख्यतः सूर्यदेव पूजनाचा सण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांतीला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय केले तर दुर्भाग्याही सौभाग्यात बदलून विशेष फळ प्राप्त होते. मकरसंक्रांतीला करण्यात येणारे काही खास आणि सोपे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  January 11, 01:00 PM
 • पूजा करताना देवी-देवतांना प्रदक्षिणा घातली जाते. शास्त्रानुसार देवतांना प्रदक्षिणा घातल्याने अक्षय पुण्य प्राप्त होऊन सर्व पाप नष्ट होतात. या प्रथेमागे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. देवी-देवतांची मूर्ती असलेल्या ठिकाणी नेहमी दिव्य शक्तींचा प्रभाव राहतो. मूर्तीला प्रदक्षिणा घातल्याने त्या शक्तीमधून आपल्यालाही ऊर्जा मिळते. या ऊर्जेमुळे मन शांत होते. प्रदक्षिणा घालताना काही नियमनाचे पालनही करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर...
  January 11, 10:49 AM
 • मकर संक्रांतीपूर्वी शुक्रवारी 12 जानेवारीला अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी षट्तिला एकादशी आहे. शुक्रवार आणि एकादशी योगामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी सर्व अडचणीतून मुक्ती मिळते. एकादशीला महालक्ष्मीचे स्वामी भगवान विष्णूंचे पूजन केल्याने लक्ष्मीची स्थायी कृपा प्राप्त होते. एकादशी व्रताचा सामान्य विधी एकादशी व्रत करणाऱ्या लोकांनी दशमी तिथीला एकदाच जेवण करावे. एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर पाणी, तुळस, तीळ, फुल आणि पंचामृताने भगवान विष्णूंची पूजा करावी....
  January 10, 11:17 AM
 
जाहिरात

RECOMMENDED