Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • साधारणत: 600 वर्षांपूर्वी समाजात समानतेचा संदेश देणारे समाजवादी संत रविदास यांची 25 फेब्रुवारी रोजी जयंती. रविदास यांच्या जन्माच्या निश्चित कालखंडाविषयी मतभेद आहेत. परंतु, रविदास यांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजाला दिलेला संदेश आजही समाजासाठी अंजन ठरत आहे.
  February 22, 05:52 PM
 • हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या कर्म-कांडामध्ये फुलांचे विशेष महत्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती इत्यादी कार्य फुलांशिवाय अपूर्ण मानले जातात. फुलांच्या संबंधी एक श्लोक सांगण्यात आला आहे... दैवस्य मस्तकं कुर्यात्कुसुमोपहितं सदा। अर्थात देवाचे मस्तक सदैव फुलांनी सुशोभित असावे. तसे पाहायला गेले तर, देवाला कोणतेही फुल अर्पण केले जाऊ शकते परंतु काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य आपले नशीब बदलू शकतो. कोणत्या देवाला कोणते फुल...
  February 22, 10:47 AM
 • 17 फेब्रुवारीपासून नर्मदा जयंतीला सुरुवात झाली आहे. 17 ते 23 फेब्रुवारी पर्यंत नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी तसेच नर्मदेची परिक्रमा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नर्मदा स्नानाने जीवनात सुखशांती आणि ग्रहशांतीचा लाभ होतो. नर्मदा जयंतीला जबलपूरनजीक मंडला घाट येथे भाविक स्नानासाठी गर्दी करतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नर्मदेच्या केवळ दर्शनामुळे कोणकोणते लाभ होतात...
  February 21, 11:15 AM
 • धर्मशास्त्रानुसार माघ मासातील शुक्ल पक्षच्या प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्री पर्व साजरा केला जातो. यावर्षी गुप्त नवरात्री ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आहे. पुढील नऊ दिवस गुप्त साधना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष शुभ मानले जातात. तुम्हीही देवीला प्रसन्न करू इच्छित असाल तर राशीनुसार देवीची पूजा करा. यामुळे देवीची विशेष कृपा तुम्हाला पाप्त होईल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या राशीनुसार देवीची पूजा....
  February 11, 01:35 PM
 • आयुष्य सुखात आणि आनंदात जगण्यासाठी मनुष्याने स्वतःच्या कमतरता आणि चुकांकडे नेहमी लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी चुकीची गोष्ट किंवा एखाद्याला शब्दाने दुखावले असेल तर, स्वतःची चूक सुधारून आयुष्यात सुखी राहता येऊ शकते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये मानसिक शांती आणि सुखात आयुष्य जगण्यासाठी वाईट विचारांपासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे. ज्या गोष्टी मनुष्याला भावना, संवेदना, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सत्य आचाराणापासून दूर नेतात या गोष्टींपासून दूर राहवे. हिंदू धर्मग्रंथ शिवपुराणात...
  February 6, 04:42 PM
 • देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एक उपाय केल्यास हनुमान स्वप्नामध्ये दर्शन देऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हे अनुष्ठान ८१ दिवस करणे आवश्यक आहे. अनुष्ठान मंगळवारपासून सुरु केल्यास विशेष फळ प्राप्त होईल.
  February 6, 11:46 AM
 • विश्वास आणि प्रेमामुळे आयुष्यातील नाती मजबूत राहतात, परंतु अनेक लोक काम, क्रोध, दंभ, मोह यासारख्या स्वाभाविक दोषांमुळे आपले जवळचे मित्र, नातेवाईकांपासून दूर जातात. शास्त्राच्या दृष्टीने मनोबल ही अशी ताकद आहे, ज्यामुळे आयुष्यात आलेल्या कितीही मोठ्या संकटावर आपण मात करू शकतो. हे मनोबल कायम ठेवण्यासठी मनुष्याने योग्य आणि अयोग्य व्यक्तीमधील फरक जाणून घेऊन व्यवहार साधावा. शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार असतात, ते कोणत्या न कोणत्या रुपात दिसून येतात. हे ओळखण्यासाठी...
  February 4, 04:51 PM
 • आज लोकांचे जीवन धावपळीचे झाले आहे. शास्त्रांत अनेक युगांपूर्वी लिहिले गेले आहे की, कलीयुगात कामाचे वर्चस्व असणार आहे. येथे काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आदी. या कामना पूर्ण करण्यासाठी तन आणि मन गतीशील झाले आहेत. इच्छापूर्तीने सुख शांती मिळते तर अभावामुळे दोष निर्माण होतात. आजच्या जगावर एक नजर टाकल्यास काय दिसते? अपूर्ण इच्छा आकांक्षा यामुळे निर्माण झालेला कलह मानवावर स्वार झाला आहे. यामुळे निराशा आणि अपयश यात पिचलेला मनुष्य स्वत:ला दु:खी समजू लागला आहे. अशा...
  February 1, 02:29 PM
 • आयुष्यात कोणत्याही कारणामुळे आलेला वाईट काळ फार कठीण असतो, परंतु वाईट काळामध्ये मनुष्याचे सत्याने व शुद्ध आचरणाने परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. हिंदू धर्मामध्ये वाईट काळातून, कठीण परिस्थितीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी महादेवाची उपासना लाभदायक मानली गेली आहे. महादेवाचे महाकाळ रूप सर्व भीतीदायक परिस्थितीवर मात करणारे आहे. केवळ मृत्यूचे संकट दूर करण्यासाठी महादेवाच्या या अद्भुत स्वरुपाची उपासना केली जात नाही. वाईट काळाला अनुकूल करण्यासाठी ही उपासना लाभदायक ठरते....
  January 31, 03:40 PM
 • श्रीगणेश सर्व सिद्धींचे दाता आहेत. श्रद्धेने व मनोभावे गणपतीची पूजा करणाऱ्या भक्ताला गणपती बाप्पा सर्वकाही प्रदान करतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवार व प्रत्येक महिन्यातील चतुर्थी विशेषतः माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी(३० जानेवारी) अत्यंत लाभदायक मानली जाते. यादिवशी यथाशक्ती श्रद्धापूर्वक विविध पूजा सामग्रीनी गणपतीची पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होते. अनेक भक्तांना गणपतीच्या पूजा सामग्रीमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात हे माहिती नसते. तुम्हालाही गणपतीला प्रसन्न...
  January 30, 03:06 PM
 • सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करीत आहे. यामध्ये शारीरिक व्यायाम, ध्यान या उपायांनी शारीरिक आराम मिळतो, परंतु मानसिक ताण दूर होत नाही. या गोष्टीचा संबंध कौटुंबिक, सामाजिक आणि व्यवहारिक जीवनाशी असतो. शास्त्रामध्ये मानसिक संताप, अशांती या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी काही विशेष देव मंत्रांचा जप करण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. यामध्ये महादेवाच्या मंत्राचा जप करणे जास्त लाभदायक मानले जाते. शिव मंत्र सुख-समृद्धी, ऐश्वर्य,...
  January 29, 03:33 PM
 • भगवनान शंकराने गणपतीला प्रथम पूजेचा मान दिला आहे. त्यामुळे कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वात पहिले गणपतीची पूजा केली जाते. शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती चेतना, बुद्धी, सौभाग्य, आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे. गणपतीचे स्मरण केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्व सांगितले गेले आहे.
  January 28, 12:15 PM
 • स्त्रीला शक्ती आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. धर्मानुसार स्त्रीचे योग्य आचरण, मधुर वाणी आणि चारित्र्य सुखी गृहस्थ जीवनाचा पाया आहे. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कुटुंबाचा आधार असते. घरामध्ये स्त्रीच्या वागणुकीचा प्रभाव इतरांवर पडत असतो. घरामध्ये शांतता, उत्साह, मुलांना चांगले वळण लावणे, वडीलधा-या माणसांची सेवा करणे, त्यांचा मान सन्मान ठेवणे इत्यादी सर्व गोष्टी स्त्रीच्या हातामध्ये असतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी लक्ष्मी ऐश्वर्य, धन आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी आहे. ज्या...
  January 25, 03:44 PM
 • धर्मशास्त्रानुसार सुख-समृद्धी यश, इच्छापूर्तीसाठी सर्वात सोपा उपाय म्हणे देवाची भक्ती. या उपायामुळे मनुष्याला नियम व सत्याच्या मार्गावर चालणे सोपे पडते. सत्य आणि पवित्रता देवाचे दुसरे रूप मानले जाते. परमेश्वर सत्य आणि पवित्रता असलेल्या ठिकाणीच निवास करतो. प्रत्येक मनुष्याला आनंदी कुटुंबासहित त्याच्या मुलांना संपूर्ण आयुष्भर सुखी व यशस्वी जीवन प्राप्त व्हावे असे वाटत असते. यासाठी मन, वाचा आणि कामामध्ये सत्यता व पवित्रता असणे आवश्यक आहे. या सर्व इच्छापूर्तीसाठी जीवनशैली व...
  January 24, 02:12 PM
 • पौराणिक कथांनुसार न्यायाधीश शनिदेव आपल्या क्रूर आणि वक्र दृष्टीने देव-दानव व मनुष्याला त्याच्या कर्मानुसार दंडित करीत आले आहेत. काही तपस्वींचा व दैवी शक्तींचा प्रभाव शनीदेवावर भारी पडला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांनी शनीला जगातील सर्व वाईट कर्म करणा-या लोकांना दंडित करण्याचा अधिकार दिला आहे. शनिदेव भक्तावर प्रसन्न झाल्यास त्यावर सर्व सुखांचा वर्षाव करतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. धर्म व ज्योतिष्यशास्त्रानुसार शनीची साडेसाती...
  January 21, 02:15 PM
 • सध्याच्या काळात मनुष्याच्या जीवनातील अडचणींचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनियमित दिनचर्या. धर्मशास्त्राच्या दृष्टीने जीवनाला संयम आणि नियमात आपण ठेवू शकलो नाहीत, तर अडचणी सुरूच राहणार. स्वस्थ आणि सुखी जीवनासाठी आहार म्हणजेच खाण्या-पिण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अनैसर्गिक जीवनशैलीमुळे आधुनिक मनुष्य शरीर आणि मनाने कमकुवत आणि रोगी बनत आहे. अन्नाने विचार बनतात आणि विचारांनी एखाद्याचे व्यक्तिमत्त्व घडते. प्रदूषित आचार, विचार, आहार आणि विहारातील अनियमीततेमुळेच आधुनिक मानवाला...
  January 19, 12:25 PM
 • पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविद प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. नरकात त्यांनी केलेल्या पापांचा दोष कमी होतो, परंतु इतर पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पशु-पक्ष्यांच्या रुपात जन्म घ्यावा लागतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि गरुड पुराणानुसार जाणून घ्या कोणते काम केल्याने मनुष्याला नरकात जावे...
  January 17, 03:06 PM
 • सध्याच्या काळात सर्व लोकांच्या कर्म व विचारांमध्ये स्वार्थ, ईर्ष्या, कामुकता, क्रोध यासारखे स्वाभाविक दोष दिसत आहेत. ज्यामुळे नकळतपणे पाप वाढत असून शेवटी दुःख व कलह पदरात पडत आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या चार युगांपैकी कलियुगात जास्त पाप घडेल असे लिहिले आहे. मन, वचन व कर्मामुळे झालेल्या पापाचे प्रायश्चित घेण्यासाठी हिंदू धर्मग्रंथ महाभारतात एक विशेष मंत्र सांगितला आहे. या मंत्राच्या उच्चाराने कलियुगातील वाईट विचारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. दररोज सकाळी पुढे दिलेल्या...
  January 16, 03:39 PM
 • आपले जीवन सुखी व शांत बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या दैवी गुणांपैकी एक श्रेष्ठ गुण आहे. आपली चूक विशाल हृदयाने स्वीकार करणे. या श्रेष्ठ गुणामुळे सहनशक्ती, सामना करण्याची शक्ती आदी शक्तींचा आपल्यामध्ये विकास होतो. लोकांची अशी समज आहे की चूक स्वीकार केल्याने समाजातील आपली प्रतिष्ठा कमी होते. पण, हा लोकांचा खरोखरच गैरसमज आहे. आपल्याला माहीतच आहे की नेहमी सत्याचाच विजय होतो. आपल्या चुकीची कबुली देणे हे श्रेष्ठ कर्म असून, हे एक साहसी व्यक्तीचे लक्षण आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक...
  January 15, 02:36 PM
 • प्रातःकाळची वेळ धार्मिक कार्यासाठी खूप महत्वाची मानली गेली आहे. पहाटेची वेळ आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी उर्जा प्रदान करणारी असते. दिवसाची सुरुवात सूर्योदय होण्यापूर्वी केल्यास जीवनात कोणत्याही प्रकराची अडचण निर्माण होत नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी स्नान करण्याचे विशेष महत्व आहे. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीहरी विष्णूच्या आदेशानुसार सूर्योदय झाल्यापसून पुढील ६ दंड म्हणजे अडीच तासाच्या शुभकाळात सर्व देवता पाण्यात निवास करतात.त्यामुळे सकाळी तीर्थस्नान...
  January 14, 02:03 PM
 
जाहिरात

RECOMMENDED