जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • मानवाला समाजशील प्राणी म्हणून ओळखले जाते. धर्मातील नियम व कायदे मानसाला संयम पाळायचे सांगतात. व्यवहारामध्ये कोणत्या मर्यादा पाळायला हव्यात. व्यावहार व वर्तन कशा प्रकारचे असायला हवे यासंबधीचे नियम धर्मग्रंथात सांगितले आहेत. मात्र प्रत्येक व्यक्ती धर्मग्रंथातील नियमाचे पालन करत नाही. नियमाचे पालन न केल्यामुळे परस्परातील संबंध खराब होतात. अनेक वेळेला संसर्षाचा पावित्रा घ्यावा लागतो. अचानक कराव्या लागलेल्या संघर्षामुळे आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकत नही. अशा परिस्थितीमध्ये...
  April 15, 05:15 PM
 • ज्योतिषाशास्त्रानुसार, अनेक चमत्कारी उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यांनतर ईश्वराची कृपा प्राप्त होते. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही आपल्याला अशा प्रकारच्या उपायाची माहितीदेत आहोत. 81 दिवसांचा उपवास केल्यांनतर आपल्याला हनुमानचे दर्शन होते. मात्र, हा उपाय करताना तुमची हनुमानावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा न ठेवता हा उपाय केला तर हनुमानचे दर्शन होत नाही असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा हनुमान जयंती मंगळवारी आलेल्याचे उत्तम योग जुळून आला आहे. 81 दिवसांचा हा उपाय...
  April 15, 02:33 PM
 • हिंदू धर्मशास्त्रानुसार शिवाशंकराचा अंश आणि भूमिपुत्र मंगळदेवाची उपासना केल्यांनतर पुत्रप्राप्ती, धन आणि कर्जासंबधीत आडचणी दूर होतात. सुर्य देवाच्या पूजेनंतर मंगळ ग्रहाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मंगळ ग्रहाला तेजस्वी आणि क्रूर ग्रह मानले जाते. मात्र शिवशंकराचा अंश असल्यामुळे मंगळादेवाची उपासना केल्यानंतर लवकर प्रसन्न होणारा देव म्हणून या देवाला ओळखले जाते. हनुमान जंयती आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमा मंगळवारी आल्यामुळे मंगळदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व...
  April 15, 12:25 PM
 • जगाचा पालनहार म्हणून ओळखल्या जाणा-या विष्णु देवाचे स्मरण केल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात असे धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. विशेषता पौणिमेच्या शुभ स्थितिनुसार विष्णु स्तोत्राचे पठण्ा केले तर सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंत्राचा जप करताना भगवान विष्णुच्या प्रतिमेसमोर धूप, दिवा लाऊन पूजा करावी. पौराणिक शास्त्रानुसार रक्तबीज व महिषासुराचा वध जगतजननी कात्यायनीने या मंत्राच्या सहाय्याने केला होता. चैत्र महिन्यात यामुळे देवीच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णुची...
  April 13, 05:22 PM
 • धर्माच्या रक्षणासाठी भगवान शिव शंकराने अनेक अवतार घेतले. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामाच्या मदतीसाठी आणि दूष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिव शंकराने हनुमानाचा अवतार घेतला. भगवान शिव शंकराचा सर्वात शेष्ठ आवतार म्हणून हनुमानाला ओळखले जाते. या आवतारात भगवान शंकराने एका वानराचे रूप धारण केले. धर्म ग्रांथामध्ये दिलेल्या माहितीनूसार हनुमान बालपणापासून शक्तिशाली होते. मात्र हनुमान लहान असताना एक घटना घडली. या घटनेमुळे त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झाली. हनुमान लहान असताना सुर्याला फळ...
  April 12, 07:24 PM
 • धर्मगंथानुसार प्रदोष वृत केल्यास सर्व सुखाची प्राप्ती होते. हे वृत प्रत्येक माहिन्यात त्रयोदशी तिथिला केले जाते. वेगवेगळ्या दिवसी केलेले वृताचा योग वेगवेगळा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्रयोदशी तिथि शनिवारी येत असेल तर शनि प्रदोष वृत केले जाते. यावेळी शनि प्रदोष 12 एप्रिलला ( आज) आहे. शास्त्रानूसार शनि प्रदोष वृत केल्यामुळे पुत्र प्राप्ती होते. शनि प्रदोष वृत करण्याचे शास्त्रामध्ये काही नियम देण्यात आले आहेत. शनि प्रदोष वृत करण्याची विधि प्रदोष वृत करण्यासाठी अन्न- जल घेता येत नाही....
  April 12, 10:38 AM
 • ईश्वरावर विश्वास ठेवणारे पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. ईश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी नामस्मरण करतात. जे लोक ईश्वाराचे अस्तित्व मान्य करत नाहीत त्यांना नास्तिक म्हटले जाते. सनातन धर्मामध्ये जे लोक वेद-पुराणाचा विरोध करतात, अशा लोकांना नास्तीक म्हटले आहे. समजाता काही लोक असे असतात त्यांची ईश्वराव श्रद्धा असते. मात्र विविध कामाच्या व्यापामुळे त्यांना ईश्वराची पूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही. सर्व प्रयत्न करून, संपत्ती मिळवल्यानंतरही काही लोकांना पाहिजे ते सुख प्राप्त होत नाही....
  April 12, 10:00 AM
 • आज प्रत्येक व्यक्तीला संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रत्येकावर आलेल्या संकटाचे स्वरूप वेगवेगळे असले तरी संकट मात्र सर्वांना आहेत. जगात आपवादाने एखादी व्यक्ती अशी असेल ज्या व्यक्तीला संकटाचा सामना करावा लागत नाही. मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचे कारणे काय आहेत आणि त्यावर काय उपाय करायला हवेत याचे मार्गदर्शन शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. आपल्यावर येणारी संकट आणि दु:खाला आपण स्व:त करणीभूत असतो. जर पुण्य कर्म केले तर दु:खाचा काळ लवकर निघून जातो. विविध प्रकारच्या पाच जीवांना...
  April 11, 02:38 PM
 • कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करण्याअगोदर तुलसीदास यांच्या श्रीरामचरितमानस सुंदरकांडचे पठन केले जाते.शुभकार्य सुरू करण्याअगोदर सुंदरकांड पारायण करण्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. जेव्हा- जेव्हा व्यक्तिगत आयुष्यात संकट येत असतील, कोणतेचे कार्य मार्गी लागत नसतील तर सुंदरकांडचे पठण केले जाते. वारंवार आडचणी आल्यामुळे आत्मविश्वास कमी होत असेल तर सुंदरकांडचे पठण केल्यानंतर शुभ फळाची प्राप्ती होते, असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. सकंट काळात सुंदरकांडचे पठण करण्याचा...
  April 10, 03:42 PM
 • चैत्र शुद्ध नवमीस रामनवमीचे व्रत केले जाते. या दिवशी मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा जन्म झाला. श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन विविध धर्म ग्रंथांमध्ये करण्यात आले आहे, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. रामनवमीच्या या शुभ पर्वावर आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहिती असतीलच असे नाही. - रामायण महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकींनी केली. या महाकाव्यामध्ये २४ हजार श्लोक, पाचशे उपखंड व अर्थसहित सात कांड आहेत. ज्या वेळी...
  April 7, 12:07 PM
 • रामायण प्रमुख हिंदू धर्मग्रंथ आहे. याच कारणामुळे धर्मामध्ये रुची ठेवणारे आणि श्रद्धाळू लोक रामायण वाचतात आणि त्यामधील महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन,त्या अंगीकारण्याचा प्रयत्न करतात. रामायणाचा एक श्लोक सांगण्यात आला आहे. या श्लोकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण रामायण थोडक्यात सांगणार आहोत. श्लोक - आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं बाली निर्दलं, समुन्द्र तरणं, लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं
  April 7, 10:42 AM
 • आज (४ एप्रिल, शुक्रवार) श्रीपंचमी आहे. या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. सामान्यतः सर्वांचा असा विचार असतो, की पूजा-अर्चना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजेसोबतच इतर गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास पूजा निष्फळ होते आणि भक्ताला धन, यश, मान-सन्मान प्राप्त होत नाही. शास्त्रानुसार काही अशी कामे वर्जित केली आहेत, ज्यामुळे लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीमध्ये बाधा उत्पन्न होते. आज आम्ही तुम्हाला...
  April 4, 01:59 PM
 • चैत्र नवरात्री उत्सवाला ३१ मार्च सोमवारपासून प्रारंभ झाला असून, याचे समापन ८ एप्रिल, मंगळवारी होईल. धर्म शास्त्रानुसार चैत्र नवरात्रीमध्ये देवी शक्तीची विधिव्रत उपासना केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये विविध प्रकारे देवीची पूजा करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. देवी भागवत (स्कंध ११, अध्याय १२) मध्ये लिहिण्यात आले आहे, की विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी लवकर प्रसन्न होते. नवरात्रीमध्ये हा उपाय केल्यास लवकरच सर्व इच्छा पूर्ण होतात. 1 - देवी...
  April 2, 05:09 PM
 • हिंदू धर्म प्रथांमध्ये देवी दुर्गाला आदिशक्ती मानले गेले आहे. देवी दुर्गाची श्रद्धापूर्वक उपासना करणाऱ्या साधकाला अशी उर्जा आणि शक्ती प्राप्त होते, ज्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी आणि संकट दूर होतात. शक्ती उपासनेमध्ये महादुर्गाचे नऊ रूप मंगलकारी आणि कल्याणकारी मानले गेले आहेत. नवदुर्गा रूपातील पूजनीय मातृशक्ती धन, आपत्य, स्वास्थ्य, वैभव आणि सुख-शांती अशा सर्व इच्छा पूर्ण करते. हिंदू धर्म पंचांगानुसार चैत्र मास देवी भक्तीला समर्पित आहे. यामुळे या महिन्यातील प्रत्येक...
  April 2, 10:33 AM
 • भारत हा विविध जाती-धर्मांचा देश असल्यामुळे प्रत्येक दिवशी पारंपरीक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी संस्कृती असल्यामुळे प्रत्येकाची उत्सव साजरा करण्याची परंपरा वेगळी आहे. हिंदू धर्माचे नविन वर्ष गुढीपाडव्याला ( चैत्र शुल्क प्रतिपदा) सुरू होते. महाराष्ट्रा या वर्षाचे स्वागत गुढी उभारून महाराष्ट्रात केले जाते. इरत राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने नव वर्षाची सुरूवात केली जाते. वृंदावनामध्ये पाडव्यानिमित्त श्रीराम मंदिरात 10 दिवसांचा ब्रह्मोत्सव साजरा...
  March 30, 01:04 PM
 • शास्त्रानुसार पवनपुत्र हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यातील एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे हनुमानाला शेंदूर अर्पण करणे. हनुमाना बरोबरच अनेक दवी-देवतांना शेंदूरअर्पण केला जातो. श्रीगणेश, माताजी, भैरव महाराज या देवतांची शेंदूर अर्पण करून पूजा करण्यात येते. आज आम्ही आपल्याला हनुमानाला शेंदूर का अर्पण केला जातो याविषयी माहिती सांगणार आहोत. हनुमान श्रीरामाचे सर्वांत आवडते भक्त म्हणून ओळखले जातात. जे लोक हनुमानाची भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकांमना पूर्ण...
  March 29, 10:17 AM
 • हिंदू धर्मानुसार वर्षात चार नवरात्र असतात. यामधील चैत्र व आश्वीन ही प्रमुख नवरात्र म्हणून ओळखली जातात. याशिवाय दोन गुप्त नवरात्र म्हणून ओळखल्या जातात. या नवरात्राबद्दल ब-याच लोकांना माहिती नसते. यावर्षीची चैत्र नवरात्र 31 मार्चला सोमवारी सुरू होणार आहे. चैत्र आणि आश्विन महिण्यात येणा-या नवरात्रीमध्ये काही समान बाबी आहेत. जाणून घ्या काय आहेत या महत्त्वाच्या गोष्टी. ऋतुविज्ञानानुसार हे दोन महिने ( चैत्र व अश्विन) महत्त्वाची माणण्यात आली आहेत. शित चे आगमन आश्विन महिण्यात होते तर ग्रीष्म...
  March 28, 02:44 PM
 • प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण-दोष असतात. जो व्यक्ती स्वत:मधील दोष कमी करण्याचे सोडून इतरांकडे बोट दाखवतो अशा व्यक्तीला नेहमी पश्चाताप करण्याची वेळ येते. इतरांचे दोष दाखवत बसण्यापेक्षा स्वातामध्ये सुधारणा करणे महत्वाचे ठरते. स्वात:मधील दोष लक्षता येत नसतील तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये योग्य-अयोग्य याचे भान राहत नाही. आयुष्यात आलेल्या संकटामुळे जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा नकारात्मक होत जातो. अशा परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढायचा या विषयीचे मार्गदर्शन...
  March 28, 01:16 PM
 • आयुष्यात चांगले संकल्प सोडल्यानंतर जे कार्य करत आहात त्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो. चांगल्या नियमाचे पालन केल्यानंतर येणा-या आडचणी कमी होतात. हिंदू धर्मातील ग्रंथानूसार रूद्र अवतार श्रीहनुमानाची भक्ती केल्याने येणा-या संकटापासून मुक्ती मिळते. प्रत्येक दिवशी हनुमान मंत्राचे स्मरण केल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढले व येणा-या संकटाचा सामना करता येईल. रोज मंत्राचे पठन करणे शक्य नसेल तर शनिवार किंवा मंगळवारी हनुमान मंत्राचे पठन करा. काय आहे प्रातःस्मरण हनुमान मंत्र:...
  March 28, 09:52 AM
 • यंज्ञ करताना विविध वनस्पती समिधा म्हणून वापरल्या जातात. या प्रकारेच देव-देवतांच्या पूजेसाठी विविध सामुग्रीचा वापर करण्यात येतो. या सामुग्रीमध्ये मधाचा समावेश करण्यात आला आहे. पंचामृत तयार करण्यासाठी दूध, दही, तुप, साखर यासोबत मधाचा वापर करण्यात येतो. मधाची धार थंड असल्यामुळे अभिषेक करताना शिवलींगावर मध अपर्ण केला जातो. देव- देवतांवर मध्ा अर्पण केल्यानंतर आरोग्य चांगले राहाते व ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. मधाच्या चांगल्या वैशिष्ट्यांमुळे पूजेत मधाला विशेष स्थान देण्यात आले आहे....
  March 27, 05:27 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात