जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • यंज्ञ करताना विविध वनस्पती समिधा म्हणून वापरल्या जातात. या प्रकारेच देव-देवतांच्या पूजेसाठी विविध सामुग्रीचा वापर करण्यात येतो. या सामुग्रीमध्ये मधाचा समावेश करण्यात आला आहे. पंचामृत तयार करण्यासाठी दूध, दही, तुप, साखर यासोबत मधाचा वापर करण्यात येतो. मधाची धार थंड असल्यामुळे अभिषेक करताना शिवलींगावर मध अपर्ण केला जातो. देव- देवतांवर मध्ा अर्पण केल्यानंतर आरोग्य चांगले राहाते व ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. मधाच्या चांगल्या वैशिष्ट्यांमुळे पूजेत मधाला विशेष स्थान देण्यात आले आहे....
  March 27, 05:27 PM
 • माणसाच्या आयुष्यात कधी पुनवेचे चांदने असते तर कधी अमावस्येचा काळोख आसतो. जीवन जगत असताना अनेक संकट येत असतात. आशा परिस्थितीमध्ये नेतृत्व करणा-या किंवा कुंटुंबाची जबाबदारी पार पडणा-या व्यक्तिला मात्र सावध राहवे लागते. त्याने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम त्याच्या सोबत असलेल्या सहका-यांवर होत असतो. यामुळे नेतृत्व करणार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असायला हवा. नेतृत्व कसे असायला हवे हे सांगणे सोपे आहे, मात्र सैध्दांतिक पातळीवर ते राबवणे अवघड आहे. नेतृत्व करण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत....
  March 27, 02:30 PM
 • जीवनात ज्ञानासोबत नशिबाने साथ दिली तर त्या व्यक्तिला सुख, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव या गोष्टीची कमतरता भासत नाही. ज्ञान वाढवण्यासाठी परिश्रम करणे गरजेचे असते. हिंदू धर्मांत ज्ञान मिळवण्याचे व उपासना करण्याचे विविध सोपे उपाय सांगितले आहेत. ईश्वराची पूजा करण्यासाठी हरभ-याच्या डाळीचा एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यानंतर सौभाग्यासोबतच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जाणून घ्या कधी आणि कशी कराल डाळीचा पूजेसाठी उपयोग. देवगुरू बृहस्पतिची उपासना केल्यानंतर ज्ञान, बुध्दी, सौभाग्य,लाभते....
  March 27, 12:48 PM
 • ईश्वराची भक्ती करण्यासाठी ठराविक जातीत जन्माला येणे गरजेचे नसते. पाकिस्तानमध्ये हिंगलाज मातेचे एक मंदिर आहे.ज्या मंदिरामध्ये असंख्य मुस्लीम भक्तिभावाने हिंगलाज मातेसमारे नतमस्तक होतात. 28 मार्चला ( शुक्रवार) हिंगलाज मातेची जयंती आहे. भारत देशामध्ये हिंगलाज मातेचे अनेक मंदिरे असली तरी सर्वात जुणे मंदिर पाकिस्तानमध्ये आहे. 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून या मंदिराला ओळखले जाते. लोक-कथेनुसार चारणों समाजाची कुलदेवता म्हणून हिंगलाज माता ओळखली जाते. पाकिस्तानातील हिंदू आणि मुस्लीम...
  March 27, 11:23 AM
 • प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ हा ज्ञानाचे भांडार आहे. सुखी आनंदी जगण्यासाठी प्रत्येक धर्माने शिकवण दिलेली आहे. धर्माग्रंथात विचार आणि व्यवहारासंदर्भातील सर्व प्रश्नांची आपेक्षीत उत्तरे दिलेली आहेत. शिवाय जगण्याकडे पाहण्याचा दृष्टोकोण, जगण्याचा उद्देश काय असायला हवा या विषयाचे ज्ञान प्रत्येक धर्मग्रथांत सांगण्यात आले आहे. हिंदू धर्मातील वेद, पुराण आणि धर्मशास्त्रामध्ये पाप-पुण्य, चांगले- वाईट, सुख- दु:ख याविषयी माहिती सांगण्यात आली आहे. धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेले ज्ञान सहज...
  March 27, 09:56 AM
 • यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ति प्रयत्न करत असतो. यशस्वी होण्यासाठी फक्त प्रयत्न करून भागत नाही. बरेच लोक खूप मेहनत घेतात. कष्ट करण्याची तयारी ठेवतात. मात्र ते यशस्वी होत नाहीत. असे का घडते ? अपयशाची बरीच कारण्ो सांगितली जातात. काही लोक स्वत:च्या नशिबाला दोष देतात. यापैकी महत्वाच्या करणांचा धांडोळा आज आपण घेणार आहोत. एखादी व्यक्ति जी कृती करत आहे, त्यानूसार जर त्याचे विचार नसतील, जे काम तो करत आहे त्याबद्दल उदासीनता असेल तर अपयश आल्याशिवाय राहणार नाही. यश मिळवण्यासाठी तुम्ही जे काम करता...
  March 26, 05:52 PM
 • ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र मीन आणि कुंभ राशिमध्ये प्रवेश करतो या अवस्थेला पंचक म्हटले जाते. पंचकामध्ये धनिष्ठापासून रेवतीपर्यंत धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उतरा भ्राद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांचा समावेश असतो. पंचक नक्षत्राचा काळ अशुभ मानला जातो. असे काही तज्ज्ञांचे मत आहे. या काळात महत्त्वाचे शुभकार्य केले जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी पंचक नक्षत्र 27 मार्चला (गुरूवारी) संध्याकाळी 06 वाजता सुरू होणार असून ते 31 मार्च (सोमवार) रात्री 1 वाजून 07 मिनीटांपर्यंत राहणार...
  March 25, 10:50 AM
 • प्रत्येक गोष्ट मनासारखी कधी घडत नसते. असे प्रत्येकाच्या आयुष्यात घडते. तुमच्या आयुष्यात येणारे संकट हे तुमच्या आजूबाजूच्या परिस्थीवर अवलंबून असते. ब-याचदा ही संकटे दु:ख आणि यातना देणारी असतात. या संकटामुळे कधी-कधी आयुष्याची दिशा बदलून जाते. आयुष्यात येणा-या संकटाची मालिका सुरू होते. अशा परिस्थीतीचा सामना ब-याचदा व्यक्तिला करावा लागतो. जीवनातील चढ-उतार आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी काय केले पाहिजे याविषयीचे उपाय हिंदू धर्मग्रथं रामायणात देण्यात आला आहे. सुग्रीव आणि बाली या...
  March 25, 09:57 AM
 • संत एकनाथ महाराजांनी लोकशिक्षक व लोकनाथ अशी उपाधी मिळालेली आहे. संत एकनाथ महाराजांच्या स्फूट अभंगांची संख्या सुमारे चार हजार आहेत. भागवत- भावार्थरामायण- रुख्मिणीस्वयंवर आदी ओवीबद्ध प्रचंड ग्रंथरचना करणार्या नाथांन विपुल अभंगरचना केली आहे. त्यांनी आपल्या अभंगरचनेतून देवाच्या भक्तीसह समाजाला प्रबोधन करण्याचे महत्तपूर्ण कार्य केले. धार्मिक जीवनाच्या नावाखाली होत असलेल्या दांभिकपणा त्यांनी उघड करून त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. भक्ती कशी करावी, हे सांगून त्यांनी विठ्ठलाचा...
  March 22, 12:47 PM
 • हिंदू संस्कृतीमध्ये जेवणाला अन्नदेवता मानले जाते. ज्याप्रमाणे देवाचे स्मरण केल्यानंतर मन आणि आत्म्याला शांती, शक्ती आणि संतोष मिळतो ठीक त्याचप्रमाणे आत्मा आणि मन शुद्ध ठेवण्यामध्ये अन्नाची भूमिका महत्त्वाची असते. हिंदू धर्म ग्रंथामध्ये देवाच्या दर्शनासाठी सर्वात पहिले अन्नाला ब्रह्म रुपात पाहण्याची शिकवण देवून लिहिण्यात आले आहे की ब्रह्म इति व्याजानात्. ज्याप्रमाणे दे उपासनेत पावित्र्य महत्त्वाचे असते ठीक त्याचप्रमाणे शुद्ध जेवण केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आणि वैचारिक...
  March 21, 04:05 PM
 • प्रत्येक मनुष्य कोणत्या न कोणत्या छोट्या किंवा मोठ्या अडचणीत अडकलेला असतो, अनेकवेळा सुखाच्या काळातही अडचण आपली पाठ सोडत नाही. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्म आणि व्यवहारानुसार या अडचणींना सामोरे जावे लागते. हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला बुद्धीदाता मानले गेले आहे. गणपतीची उपासना अशा मानसिक चिंता आणि संकटातून मुक्त करणारी मानली गेली आहे. याच कारणामुळे श्रीगणेश विघ्नहर्ता, मंगलमुर्ती, संकटमोचक या नावांनी पूजनीय आहेत. तुम्हीही कौटुंबिक,व्यावसायिक,आर्थिक किंवा शारीरिक अडचणींमुळे...
  March 20, 07:16 PM
 • शास्त्रानुसार अज्ञानता जीवनातील प्रत्येक दुःखाचे कारण आहे. अज्ञान दूर करण्यसाठी सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे गुरूचा आश्रय, ज्यामुळे सर्व दुःख नष्ट होऊ शकतात. गुरु ज्ञानाच्या माध्यमातून सर्व कमतरता दूर करून मन आणि जीवनाला समृद्ध करतात. एवढेच नाही तर, शास्त्रानुसार गुरूमुळे मिळालेले हेच बळ ईश्वर कृपेला शक्य बनवते. यामुळे गुरूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप सांगण्यात आले आहे. गुरुवारची गुरु भक्ती सर्व इच्छा पूर्ण करून जीवनात आलेली अशांती दूर करणारी मानली गेली आहे....
  March 20, 06:10 PM
 • मनुष्य जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी खूप कष्ट, प्रयत्न करतो आणि त्या कामामध्ये यश मिळाले नाही तर तो निराश होतो. व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहिल्यास अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने निराश न होता स्वतःमधील कमतरतेचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदू धर्मामध्ये अशा परिस्थितींमधून बाहेर पडण्यासाठी तसेच अपयश, विघ्नांपासून दूर राहण्यासाठी श्रद्धा आणि भक्तीने प्रत्येक कामाची सुरवात विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या उपासनेने करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. श्रीगणेश विनायक नावाने पूजनीय...
  March 18, 12:41 PM
 • धर्म ग्रंथानुसार पूर्वीच्या काळी लोक १०० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगायचे. परंतु सध्याच्या काळात मनुष्याचे आयुष्य कमी होताना दिसत आहे. मनुष्याचे आयुष्य का कमी होत आहे? या प्रश्नाचे चे उत्तर धर्म ग्रंथामध्ये देण्यात आले असून सोबतच कोणते काम केल्यास आयुष्य वाढते हे देखील सांगितले आहे. परंतु ग्रंथांचे अध्ययन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा काही कामाची माहिती देत आहोत, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होते किंवा वाढते. या कामांबद्दल महाभारतातील...
  March 18, 10:40 AM
 • हिंदू संस्कृतीत दसरा-दिवाळी, राखी आणि होळी हे चार प्रमुख उत्सव आहेत. यंदा 16 मार्चला होलिकोत्सव साजरा होत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणार्या वर्षाच्या सर्वात शेवटच्या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. चैत्रापासून सुरू होणार्या वर्षाच्या समारोपाचा हा उत्सव आहे. होळी हा दुर्गुणांचे दहन करण्याचा रंगांचा उत्सव आहे. वर्षाचा समारोप बहुरंगी जल्लोषाचा असेल, तर नव्या वर्षाचा प्रारंभही तसाच बहुरंगी जल्लोषमय असतो, असा संदेशच हा सण देतो. होळी साजरी...
  March 15, 05:52 PM
 • हिंदू देव पूजेमध्ये रुद्रावतार हनुमानाची उपासना मानसिक, शारीरिक, अध्यात्मिक शक्ती आणि उर्जा देणारी मानली गेली आहे. या कारणामुळे हनुमान विविध रूपांमध्ये पूजनीय आहेत. रामभक्त व भक्तवत्सल (भक्तांवर प्रेम करणारे) हनुमानाचे विनम्रता, समर्पण, पुरुषार्थ, बळ, धाडस, सत्य हे गुण सुनिश्चित यशाचे महत्त्वपूर्ण सूत्र आहेत. पूजा प्रथांमध्ये शक्ती स्वरूप महालक्ष्मीच्या उपासनेचा शुभ दिवस पौर्णिमा तिथी (१६ मार्च) आहे. याचबरोबर चंद्र दर्शनाचे खास महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना केल्यास...
  March 14, 05:07 PM
 • या वर्षी होळीचा सण १७ मार्च, सोमवारी आहे. होळीशी संबंधित विविध कथा पुरातन ग्रंथांमध्ये आढळून येतात. या कथांमागे जीवनाचे सूत्र दडलेले आहेत. होळीशी संबंधित एक कथा पुढीलप्रमाणे आहे. इंद्रदेवाला महादेवाची तपश्चर्या भंग करावयाची होती. त्यांनी कामदेवाला हे काम करण्यास सांगितेल. कामदेवाने त्यावेळी आपल्या माया शक्तीने वसंत प्रभाव निर्माण केला. या प्रभावाने सृष्टीवरील सर्व जीव काममोहित झाले. कामदेवाचा महादेवाची तपश्चर्या भंग करण्याचा हा प्रयत्न होळीपर्यंत चालू राहिला. होळीच्या दिवशी...
  March 13, 06:07 PM
 • शास्त्र सांगतात की अर्थ म्हणजे धन संपन्न व्यक्तीसाठी विद्यावान, गुणवान आणि प्रतिष्ठित होणे शक्य आहे. परंतु व्यक्ती निर्धन किंवा दरिद्री झाला तर त्याच्या सर्व गुणांवर दुर्गुण हावी होऊन दुःखाचे कारण बनतात. यामुळे धनाला कर्म, कला, शक्ती आणि ज्ञान प्राप्तीचे साधन मानण्यात आले आहे. धार्मिक दृष्टीने शक्ती, ज्ञान, व वैभवाचे हेच स्वरूप महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रुपात पूजनीय आहे. यामुळे महाकाली मलीनता, रोग, दोष व कलहाचा नाश करून शक्ती संपन्न, महालक्ष्मी धन संपन्न आणि महासरस्वती...
  March 13, 04:48 PM
 • देव उपासनेने संकट दूर करण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी करण्यात येणारा मंत्रजप प्रभावकारी मानला जातो. शास्त्रानुसार मंत्राचा जप नियमित केल्यास हे शक्य आहे. धर्म शास्त्रानुसार मंत्र स्वतः देवता आहे. मंत्र ती देवी शक्ती आहे, जी शब्दरूपी शरीरातून प्रगट होते. श्रद्धा, भक्ती आणि पावित्र्याने मंत्राचा जप केल्यास भक्ताचे सामर्थ्य वाढते. मंत्रामध्ये देवतांची स्तुती किंवा करुणा, मदतीची याचना असते. मंत्राच्या जपामुळे साधकाला अधिष्ठात्या देवतेचे गुण व शक्ती प्राप्त होते. पुढील फोटोवर क्लिक...
  March 12, 06:52 PM
 • महाभारत सिरीज सहामध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले की, पांडव काम्यक वनामध्ये राहत असल्याची बातमी दुर्योधनाला समजते आणि तो पांडवाचा वध करण्याच्या उद्येशाने काम्यक वनात जातो. त्याठिकाणी गंधर्वांसोबत दुर्योधनाचे युद्ध होते. गंधर्व दुर्योधनाला बंदी बनवून घेऊन जातात. युधिष्ठिरच्या सांगण्यावरून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव दुर्योधनाला सोडवून आणतात. या घटनेमुळे दुर्योधन स्वतःला खूप अपमानित समजतो आणि तेथून निघून जातो. अपमानित झालेला दुर्योधन आत्महत्या करण्याचा विचार करतो. त्यानंतर कर्णाच्या...
  March 12, 04:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात