Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • आपण नेहमी शास्त्र, साहित्य किंवा व्यावहारिक बोलण्यामध्ये पंडित शब्द, वाचतो, ऐकतो आणि बोलातोसुद्धा. सामान्यतः हा शब्द ब्राह्मणांसाठी वापरला जातो आणि त्यांच्या मार्फत पवित्र आचरण, व्यवहार आणि विचारांचा संकेत मिळतो. परंतु धर्म शास्त्रामध्ये पंडित होण्याचा मूळ भाव कुशल चरित्र आणि व्यक्तित्व याच्याशीही जोडला गेला आहे. व्यावहारिक दृष्टीकोनातून कुशल होण्याचे अनेक पैलू असू शकतात. म्हणजेच शारीरिक आणि मानसिक किंवा पैसा कमावण्याची चांगली क्षमता मनुष्याला ओळख देते. संसारिक दृष्टीकोनातून...
  June 17, 03:52 PM
 • हिंदू पौराणिक मान्यतांमध्ये बाबा अमरनाथच्या दर्शनाने मिळणारे पुण्य काशी आणि प्रयागसारख्या महातीर्थांपेक्षा जास्त सांगण्यात आले आहे. बाबा अमरनाथ दर्शन यात्रा हिंदू महिन्यातील आषाढ पौर्णिमेपासून श्रावण महिन्यातील पूर्णिमा (राखीपौर्णिमा)पर्यंत असते. परंतु हवामानामुळे यामध्ये फेरबदल होतात. यावर्षी ही यात्रा २८ जूनपासून सुरु होणार आहे. पवित्र गुहेमध्ये बाबा बर्फानी यांची आरती आणि पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भक्त येण्यास सुरुवात होते. या गुहेमध्ये येणारे शिवभक्त पापमुक्ती आणि...
  June 14, 05:39 PM
 • कोणत्याही स्त्रीसाठी आई होण्याचा क्षण खूप गर्वाचा असतो. आईच्या गर्भामध्ये बाळाचे नऊ महिने पालन-पोषण होते. मेडिकल विज्ञानानुसार गर्भावस्थेमध्ये आई जे काही सेवन करते त्यातीलच काही अंश गर्भस्थ बाळाला मिळतो. हीच गोष्ट हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आली आहे. गरुड पुराणामध्ये बाळाचे आईच्या गर्भात येण्यापासून जन्मापर्यंतचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूने आपले परम भक्त आणि वाहन गरुडाला जीवन-मृत्यू, स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य, मोक्ष मिळवण्याचे उपाय इत्यादी...
  June 14, 01:00 AM
 • जेव्हा ज्ञान आणि भाग्याची जोड जुळून येते तेव्हा कोणतेही सुख, ऐश्वर्य, आणि वैभवाची कमी राहत नाही. ज्ञान वाढवण्यासाठी बुद्धी आणि कष्ट महत्वाचे आहेत. हिंदू धर्म प्रथांमध्ये भाग्य असो किंवा धनासंबंधी कोणतीही बाधा दूर करण्यासाठी देव उपासना उपयुक्त उपाय मानला गेला आहे. यामध्ये हरभर्याच्या डाळीचा एक छोटा उपाय सौभाग्य आणि पैसा मिळवून देणारा मानण्यात आला आहे. पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या देवाच्या उपासनेसाठी हरभर्याच्या डाळीचा छोटा उपाय लाभदायक सिद्ध होईल...
  June 13, 12:25 PM
 • हिंदू धर्मामध्ये सर्व इच्छापूर्तीसाठी महादेवाची उपासना करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार बेलाच्या झाडाला महादेवाचे रूप मानण्यात आले आहे. शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्नान असल्याने मानले गेले आहे. यामुळे बेलाच्या झाडाची पूजा केल्याने विविध देवांच्या पूजेचे पुण्य मिळते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बेलाच्या झाडाची पूजा केल्याने कोणत्या इच्छा पूर्ण होतात...
  June 12, 01:00 AM
 • धर्म ग्रंथानुसार ज्येष्ठ मासातील अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. यावर्षी ८ जून २०१३, शनिवारी शनी जयंती आहे. शास्त्रानुसार यादिवशी जो व्यक्ती शनिदेवाची उपासना आणि विधिव्रत पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा शनिदेव पूर्ण करतात तसेच त्याच्यावर आपली कृपा दृष्टी ठेवतात. यादिवशी शनिदेवाची पूजा पुढीलप्रमाणे करा...
  June 8, 01:00 AM
 • शनी न्यायचे देवता म्हणजे दंडाधिकारी मानले जातात. न्यायाचे नाते धर्म पालनाशी आहे. कारण चांगले-वाईट कर्म न्यायाचा आधार आहेत. असे मानले जाते की, शनिदेव व्यक्तीच्या पाप-पुण्य कर्मानुसार त्याच्यावर कृपा दृष्टी किंवा वक्र दृष्टी ठेवतात. शनी भक्ती जीवनात चांगले काम व विचारांची शिकवण देते. चांगले कर्म आणि विचार धर्म पालनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे शास्त्रामध्ये शनीला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कर्मकांडाशिवाय वाणी, व्यवहार आणि कर्माशी संबधित गोष्टी उपयुक्त मानल्या गेल्या आहेत....
  June 8, 01:00 AM
 • सनातन धर्मावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती हनुमानाची संकटमोचक व शनिदेवाची दंडाधिकारी देवतेच्या रुपात पूजा करतो. या दोन्ही देवांचा महादेवाशी असलेल्या संबंध सर्वांनाच माहित आहे. हनुमान रुद्र म्हणजे शिव अवतार आहेत. शनिदेवालाही शिव भक्तीमुळे न्यायाधीशाचे पद प्राप्त झाले आहे. एवढेच नाही तर हनुमानाच्या भक्तीने शनिदोष समाप्त होतो. हनुमान आणि शनिदेव यांच्या या गोष्टींव्यतिरिक्त शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही गोष्टींवरून या दोन देवांमधील साम्य व फरक जाणून घ्या...
  June 7, 10:11 AM
 • शनी सध्या तूळ राशीत स्थित आहे. या राशीमध्ये शनी उच्चेचा राहतो. २०१३ वर्षातील पाच महिने पूर्ण झाले असून राहिलेल्या सात महिन्यात कोणत्या राशीवर शनीची साडेसाती राहणार हे जाणून घ्या...
  June 6, 11:18 AM
 • शनिदेवाचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. ज्योतिष्यशास्त्रानुसार शनी ग्रहाला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. शनिदेवच मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. त्यामुळे शनिदेवाला क्रूर ग्रह मानले जाते. ज्या शनिदेवाला आपण सर्वजण घाबरतो, त्या शनिदेवाच्या पायावर रावणाने गदेचा प्रहार केला होता. शास्त्रामध्ये रावण आणि शानिदेवाशी संबंधित एक प्रसंग सांगितलेला आहे. या प्रसंगानुसार रावणामुळे शनिदेव लंगडे झाले. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शनिदेव आणि रावणाशी...
  June 6, 09:58 AM
 • धर्म शास्त्रानुसार शनिदेव असे देवता आहेत, जे चांगले काम आणि कष्टाच्या जोरावर सुखी राहण्याची प्रेरणा देतात. महादेवाकडून मिळालेली न्यायाधीशाची जबाबदारी पार पडताना शनिदेवाला कडक रूप धारण करावे लागते. वाईट कर्म करणार्या व्यक्तीला दंड आणि चांगले कर्म करणार्या व्यक्तीला शुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात. शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तसेच साडेसाती, शानिदोषाच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक दिवशी काही सोपे उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केल्यास...
  June 5, 02:28 PM
 • शनी हा एक असा ग्रह ज्याला सर्वजण घाबरून राहतात. तुमच्या कुंडलीमध्ये शनी कोणत्या स्थानामध्ये आहे, यावरून तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा, सुख, दुःख इत्यादी गोष्टी निर्धारित होतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कुंडलीमध्ये शनी कोणत्या स्थानात असल्यास त्याचा कसा प्रभाव आपल्यावर पडतो...
  June 5, 12:46 PM
 • यावर्षी (13 जून 2013) शनिवारी शनी जयंतीला 30 वर्षांनंतर विविध योग तयार होत आहेत. यादिवशी शनिवारची अमावस्या आणि शनी जयंती तसेच शनी आपली उच्च राशी तुळेमध्ये स्थित असून वक्री आहे. यापूर्वी शनिवारची अमावस्या आणि शनी जयंती योग 2010 साली तयार झाला होता परंतु त्यावेळी शनी उच्चेचा नसून कन्या राशीमध्ये स्थित होता.
  June 5, 10:52 AM
 • या महिन्यात ८ तारखेला शनिवारी एक दुर्लभ योग तयार होत आहे, जो सर्वांसाठी खूप खास राहील. हा योग साडेसाती सुरु असणार्या लोकांसाठी विशेष आहे. शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणारे उपाय खूप प्रभावशाली ठरतात आणि शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या या दुर्लभ योगासंबंधिच्या खास गोष्टी...
  June 4, 04:01 PM
 • शास्त्रामध्ये मनुष्याने त्याच्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीच्या विविध रूपांची पूजा करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला धनाची इच्छा असेल तर लक्ष्मीची पूजा, घराची इच्छा असेल तर भाव लक्ष्मीची पूजा करावी. याच प्रकारे वेवेगळ्या इच्छांसाठी लक्ष्मीचे वेगवेगळे आठ रूप आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या महालक्ष्मीचे कोणकोणते आठ रूप आहेत...
  June 4, 03:34 PM
 • पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. स्वर्गामध्ये देवतांचा निवास आहे असे मानले जाते. चांगले कर्म करणार्या लोकांना स्वर्गात स्थान मिळते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे कर्म केल्यानंतर स्वर्गात किंवा नरकात जावे लागते.... PHOTOS : आयुष्यात ही कामे...
  May 30, 12:00 PM
 • पुराणांनुसार भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच देवर्षी ही पदवी मिळाली होती. जवळपास सर्वच हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख आढळणारे ते एकमेव ऋषी आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगातही नारदमुनी देवी-देवतांमध्ये संवादाचे माध्यम होते. सदैव सतर्क राहणारे नारद हे ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी सनक, सनंदन, सनत आणि सनातन या सर्वांपेक्षा लहान होते. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानानुसार आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तिन्ही लोकी भ्रमण करून नारद देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट...
  May 29, 10:30 AM
 • हिंदू धर्मग्रंथात नवग्रहांमध्ये देवगुरु बृहस्पतीची उपासना ज्ञान आणि बुद्धीसोबत सौभाग्य, विवाह, आणि आपत्य सुख देणारी मानली गेली आहे. तसेच ज्योतिष्यशास्त्रानुसार कुंडलीत गुरु बलवान असेल तर, व्यक्तीला विद्या, ज्ञान, पैसा, प्रतिष्टा सर्वकाही प्राप्त होते.
  May 27, 12:52 PM
 • धार्मिक दृष्टीकोनातून शरीरावर एखाद्या शस्त्राने वार करणे म्हणजेच हिंसा असे नाही. वाईट विचार, नियत किंवा शब्दांच्या आघाताने एखाद्याचे मन दुखवणे ही पण एकप्रकारची हिंसाच आहे. हिंसा केवळ दुरावा वाढवत नाही तर विश्वास, प्रेम, धर्माचे सर्व मार्ग बंद करून सुख-शांती हिरावून घेते. अहिंसा सत्य आणि प्रेमाला जिवंत ठेवून जीवनातील सर्व कार्य पूर्ण करण्यास मदत करते. शास्त्रामध्ये अहिंसेची ही भावना फक्त मनुष्य जीवनापुर्तीच सीमित नसून पशु-पक्षी, प्राणी प्रत्येक जीवासाठी ठेवणे आवश्यक आहे. यामुळे...
  May 24, 03:58 PM
 • हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खुप पवित्र मानण्यात आले आहे. असे मानले जाते की, ज्या घरात पिपळाचे झाड असते त्या घरामधील लोकांना कधीच दारिद्रतेचा सामना करावा लागत नाही.विज्ञानाने देखील पिंपळाला महत्व दिले आहे. पुढे पिंपळाच्या झाडाशी निगडित काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते केल्याने तुमच्या समस्यांचे निराकरण होईल.
  May 23, 10:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED