Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • श्रीहनुमानाचे दिव्य चरित्र त्यांची भक्ती, धर्म, गुण, आचरण, चांगले विचार, मर्यादा, बळ, आणि संस्कारामुळे चिरंजीव आहे. हनुमानाचे स्मरण केवळ सुखी जीवनासाठी आणि संकटातून मुक्त होण्यासाठी केले जात नाही तर, वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानाचे विविध रूप पूजनीय आहेत. जाणून घ्या, हनुमानाच्या वेगवेगळ्या रूपांच्या मूर्तींचे दर्शन घेतल्याने कोणकोणते कार्य पूर्ण होतात आणि सिद्धी, शक्ती प्राप्त होते.
  April 26, 03:34 PM
 • चैत्र शुद्ध नवमीस रामनवमीचे व्रत केले जाते. या दिवशी मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा जन्म झाला. श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन विविध धर्म ग्रंथांमध्ये करण्यात आले आहे, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. रामनवमीच्या या शुभ पर्वावर आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहिती असतीलच असे नाही. रामायणातील खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
  April 19, 01:00 AM
 • प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव रामनवमी यंदा (19 एप्रिल) शुक्रवारी आहे. धर्म ग्रंथानुसार यादिवशी श्रीरामचा जन्म झाला होता. सर्वांना माहिती आहे की, रावणाचा वध श्रीरामाने केला. परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की, रावणाच्या सर्वनाशाचे कारण त्या लोकांचे शाप आहेत, ज्यांना रावणाने त्याच्या जीवनकाळामध्ये कष्ट दिले होते. रामायणानुसार रावणाला त्याच्या जीवनकाळामध्ये अनेक लोकांनी शाप दिले आहेत. हेच शाप त्याच्या मृत्यूचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. पुढील फोटोंवर क्लिक करा...
  April 18, 11:48 AM
 • श्रीराम हा भगवान श्रीविष्णूच्या अवतारांपैकी सातवा अवतार मानला जातो. धर्मपरायण, निर्भीड, सदाचारी, प्रगत, कर्मशील आणि सर्मपण भावना असलेल्या समाजाच्या स्थापनेसाठी श्रीरामाने अवतार घेतल्याचे सांगितले जाते. आज्ञाधारक, नम्र, समर्पित , सहज, सुस्वभावी, संयम, शौर्य, कीर्तिवान, पराक्रमी, वैभवसंपन्न, महाबळी, तेजस्वी, ओजस्वी, करुणासागर आदी प्रभू रामचंद्रांचे गुण आहेत. यापैकी संयम आणि शौर्य हे दोन गुण विशेष आहेत, या दोन गुणांनीच अन्य सद्गुण ग्रहण केले. यंदा रामनवमी 19 एप्रिल रोजी आहे. रामनवमी हा प्रभू...
  April 17, 02:56 PM
 • आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पूजन कर्मामध्ये नारळाचे महत्वपूर्ण स्थान आहे. कोणत्याही देवी-देवताची पूजा नारळा शिवाय अपूर्ण मानली जाते. तुम्हाला मीहिती आहे का? नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते, तसेच देवाला नारळ अर्पण केल्यास पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नारळाशी संबंधित काही खास गोष्टी...
  April 16, 11:54 AM
 • ११ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला असून १९ एप्रिल शुक्रवारपर्यंत राहणार आहे. धर्म शास्त्रानुसार देवी शक्तीची उपासन चैत्र नवरात्रीमध्ये विधिवत केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये विविध प्रकारे देवी उपासना करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. देवी भागवत( स्कंध ११, अध्याय १२)मध्ये सांगितले आहे की, विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी अतिप्रसन्न होते. चैत्र नवरात्रीमध्ये हे उपाय केल्यास लवकर सर्व इच्छा पूर्ण होतात. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील...
  April 12, 12:57 PM
 • हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होते. यंदा गुढीपाडवा 11 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून संवत्सर बदलते. भारतीय पंचांगही याच दिवसावर आधारित आहेत. पुराणकथांनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची रचना केली म्हणून हा दिवस कल्पादी, सृष्ट्यादी, युगादी, सत्ययुग आणि संवत्सराचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण...
  April 11, 09:58 AM
 • सनातन धर्म परंपरेनुसार पितरांना किंवा पूर्वजांना देवतांच्या स्वरुपात पूजले जाते. हिंदू पंचांगातील अमावस्या तिथीला पितरांची भक्ती करून सुख आणि शांती प्राप्त करणे शक्य आहे. शास्त्रानुसार अमावस्या पितरांना प्रिय असते. यामुळे यादिवशी पितृश्राद्धासोबतच दान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. यादिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे. शास्त्रामध्ये अमावास्येला या आठ वस्तूंचे दान करणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. यामुळे आयुष्यात पितृदोषामुळे निर्माण झालेल्या अडचणींपासून सुटका होते....
  April 10, 01:25 PM
 • आपल्याला जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण, आजार, भीती असेल तर शास्त्रामध्ये यासाठी चमत्कारिक उपाय सांगण्यात आले आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, एक महाचमत्कारिक उपाय ज्यामुळे तुम्ही मृत्यूवर मात करू शकता, आजारातून बरे होऊ शकता आणि गरिबीतून बाहेर पडू शकता...
  April 6, 12:48 PM
 • पैसा कमावण्यासाठी मनुष्य काय करीत नाही. तो दिवस-रात्र कष्ट करतो. त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत असतो की, मी भरपूर पैसा कमावण्यासाठी आणखी काय करू? परंतु खूप कष्ट केल्यानंतरही त्याच्याजवळ त्याला पाहिजे तेवढा पैसा जमा होत नाही. काही लोकांकडे पैसा जमा झाला तरी त्याची बचत होत नाही. शास्त्रानुसार यामागे विविध कारणं असू शकतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, महालक्ष्मीची कोणत्या कारणांमुळे अवकृपा होते...
  April 6, 10:13 AM
 • श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. या संप्रदायाचे भक्कम आधारस्तंभांपैकी एक म्हणजे संत श्री एकनाथ महाराज. अध्यात्मासोबतच समाजसुधारक असलेल्या श्री नाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये (शके 1455 दरम्यान) पैठण येथे झाला. महाराजांचे पणजोबा सूर्योपासक होते. लहानपणापासूनच एकनाथांना सद्गुरूंची ओढ लागली होती. श्री जनार्दन स्वामी देवगिरी (दौलताबाद) येथे असताना नाथ महाराज त्यांच्याकडे गुरुमंत्र घेण्यासाठी गेले होते. स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली. दोन ते तीन दिवस त्यांनी दारच...
  April 4, 01:56 AM
 • आंतरिक संगीत वा अंतर्नाद हे शांततेचे संगीत असते. एखादा जेव्हा गाढ निद्रेच्या अधीन असतो तेव्हा तो आनंदाचीच अनुभूती घेत असतो, कारण तिथे आंतरिक शांतता असते. आपण जर काळजीपूर्वक स्वत:ला शांत केले तर आंतरिक शांततेचे आनंदसंगीत कळत-नकळत आकाराला येते. आंतरिक शांतता हा बाह्य संगतीचाही पाया आहे. शांततेच्या या पार्श्वभूमीशिवाय बाह्यसंगीत आकाराला येऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतो ती आंतरिक शांतता पूर्ण अवधानपूर्वक ऐका त्यावर विश्वास ठेवा. या शांततेचा काळजीपूर्वक अनुभव घ्या. तुमचे मन त्याला कसे...
  April 4, 01:53 AM
 • हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यपुत्र शनी देवाला मनुष्याच्या जीवनामध्ये सुख-दुःख नियंत्रित करणारे मानले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनीची दृष्टी, दशा आणि चाल मनुष्याच्या जीवनात मोठ फेरबदल घडवून आणतात. कुंडलीत शनी दशेमध्ये अन्य ग्रहांशी युती किंवा वक्रदृष्टीमुळे निर्माण झालेल्या योगामुळे शनिदेव मनुष्याच्या तन, मन आणि आर्थिक पीडेचे कारण बनू शकतात. शनीच्या वाईट प्रभावांपासून दूर राहण्यासाठी शनी उपासना तसेच अन्य देवतांच्या पूजेचे छोटे-छोटे उपाय लाभदायक ठरतात. विशेषतः या...
  April 1, 03:47 PM
 • धार्मिक दृष्टीकोनातून भक्ती एक अशी माळ आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाची फुले गुंफलेली असतात. श्रद्धेच्या या फुलांमध्ये देवाच्या प्रेमाचा रस भरलेला असतो. धर्म परंपरेनुसार देवी-देवतांना अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये फुलांचे फार महत्व आहे. श्रद्धा व समर्पणाची प्रेरणा या प्रथेमागे आहे. देवी-देवतांना फुलं अर्पण करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, फुल अर्पण करण्याचे विशेष नियम...
  March 30, 12:21 PM
 • हिंदू धर्मग्रंथ रामायणामध्ये रुद्रावतार श्रीहनुमानाच्या प्रसंगातून समोर आलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा-जेव्हा संकट आले तेव्हा हनुमानाने त्वरित सक्रियता दाखवत योग्य निर्णय घेऊन त्या संकटांवर मात केली. यामध्ये मग सीतेचा शोध असेल, लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील किंवा राम-लक्ष्मणाला अहिरावण राक्षसाच्या बंधनातून मुक्त करण्याचे कौशल्य असेल. जीवनामध्ये हनुमानाशी जोडलेले हे जीवन सूत्र आपल्याला शिकवण देतात की, मनुष्याकडे शक्ती असेल, बुद्धीही असेल परंतु...
  March 28, 05:11 PM
 • हिंदू संस्कृतीत दसरा-दिवाळी, राखी आणि होळी हे चार प्रमुख उत्सव आहेत. यंदा 26 मार्चला होलिकोत्सव साजरा होत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणार्या वर्षाच्या सर्वात शेवटच्या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. चैत्रापासून सुरू होणार्या वर्षाच्या समारोपाचा हा उत्सव आहे. होळी हा दुर्गुणांचे दहन करण्याचा रंगांचा उत्सव आहे. वर्षाचा समारोप बहुरंगी जल्लोषाचा असेल, तर नव्या वर्षाचा प्रारंभही तसाच बहुरंगी जल्लोषमय असतो, असा संदेशच हा सण देतो. होळी साजरी...
  March 26, 10:45 AM
 • प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूंचा द्वेष करत असे. तो स्वत:ला देवांपेक्षा अधिक शक्तिमान मानत असे. स्वत:ऐवजी इतरांचा नामजप केलेले त्यास रुचत नसे. लोकांनी फक्त माझीच पूजा करावी, अशी त्याची इच्छा होती; पण त्याचा मुलगा प्रल्हाद यानेच त्याला आव्हान देत विश्वात हिरण्य म्हणजेच सोने हा धातू सर्वस्व नाही, असे सांगितले.
  March 25, 01:00 PM
 • शास्त्रानुसार होळीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय जास्त प्रभावशाली ठरतात. फक्त या एका दिवशी कोणत्याही व्यक्तीने अचूक उपाय केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पुढे दिलेले काही खास उपाय होळीच्या दिवशी केल्यास व्यापारातील समस्या, आर्थिक अडचणी, आजार इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विशेष उपाय....
  March 25, 12:02 PM
 • जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्व आहे कारण पाण्याशिवाय जीवन जगणे शक्य नाही. धर्म ग्रंथामध्ये पाण्याच्या संदर्भात विविध महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या घरामध्ये पाण्याचा दुरुपयोग होतो, त्याठिकाणी धनाचा अभाव राहतो आणि धनाची देवी लक्ष्मी त्या घरामध्ये निवास करत नाही. हीच गोष्ट वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाण्याचा कसा दुरुपयोग केल्यास लक्ष्मीची अवकृपा होते...
  March 21, 10:53 AM
 • होलाष्टकापासून ते होळी पौर्णिमेपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. यामागे पौराणिक कथा आणि ज्योतिषीय कारण आहे. या कारणासह होलाष्टकात काय केल्याने अडचणी सहज दूर होतात, ते जाणून घेऊया ..
  March 20, 10:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED